IB Recruitment

भारतीय गुप्तचर विभागात भरती, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

IB Recruitment (Guptchar Vibhag Bharti 2022) : An important update for job seekers in the Indian Intelligence Bureau. A notification has been published on the official website of the IB to fill up the vacancies. 150 vacancies for Assistant Central Intelligence Officer (ACIO) will be filled in the Intelligence Bureau. Applications can be submitted online.

भारतीय गुप्तचर विभागात (Intelligence Bureau) नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. आयबीकडून रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये सहायक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (Assistant Central Intelligence Officer (ACIO) च्या १५० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता – IB Bhatri 2022 Education Details

असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून बीई/बीटेक/बीएससी किंवा एमटेकपर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. या परीक्षेत किमान ६० टक्के गुण असणे गरजेचे आहे. यासोबतच गेट २०२०, गेट २०२१ किंवा गेट २०२२च्या संबंधित ब्रांचमधील वॅलिड स्कोर असणे आवश्यक आहे. उमेदवाराला संबधित कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

महत्वाची कागदपत्र – Documents Required For Guptchar Vibhag Bharti 2022

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

अर्ज प्रक्रिया

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून १०० रुपये अर्ज शुल्क घेण्यात येणार आहे. तर मागसवर्गीय उमेदवारांना अर्ज शुल्कातून सवलत देण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांना ७ मे २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

पदभरतीचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा


इंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत अकाउंटंट, सिक्युरिटी ऑफिसर ते इंटेलिजन्स ऑफिसर साठी बम्पर भरती !!

IB Recruitment (Guptchar Vibhag Bharti 2021)Intelligence Bureau has published latest recruitment for the post of Caretaker, Halwai Cum Cook, Multi-Tasking Staff, Library Attendant , Security Assistant, Junior Intelligence Officer-Grade-ll, Junior Intelligence Officer- I , Assistant Security Officer, Security Officer, Accountant , Accounts Officer, Personal Assistant and other posts . Applications are invited for 359 vacant positions in IB Recruitment 2021. Eligible and interested candidates must apply offline at mentioned address. The  last date for submission of application form is 21st October 2021. More details about IB Recruitment, Guptchar Vibhag Bharti 2021 are as given below:

Huge Vacancy Under Gruh Vibhag For IB Bharti 2021. Apply Now for this recruitment process.

IB Bharti 2021

IB Direct Recruitment – इंटेलिजेंस ब्युरो (Gruh Mantralaya Bharti 2021) द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे केअरटेकर, हलवाई कम कुक, मल्टी-टास्किंग स्टाफ, लायब्ररी अटेंडंट, सिक्युरिटी असिस्टंट, ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर-ग्रेड-एलएल, ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर- I, असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर, सिक्युरिटी ऑफिसर, अकाउंटंट, अकाउंट्स ऑफिसर, पर्सनल असिस्टंट आणि इतर पदांच्या 359 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पदानुसार, ज्या उमेदवारांकडे संबंधित पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा..

Gruh Mantralaya Bharti 2021

 • पदाचे नाव – केअरटेकर, हलवाई कम कुक, मल्टी-टास्किंग स्टाफ, लायब्ररी अटेंडंट, सिक्युरिटी असिस्टंट, ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर-ग्रेड-एलएल, ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर- I, असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर, सिक्युरिटी ऑफिसर, अकाउंटंट, अकाउंट्स ऑफिसर, पर्सनल असिस्टंट आणि इतर पदे
 • पद संख्या – 359 जागा
 • शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 •  शेवटची तारीख  – 21 ऑक्टोबर 2021
 • वेतनश्रेणी –  रु 18000 / – ते 177500 / – पर्यंत
 • अधिकृत वेबसाईट – https://www.mha.gov.in/

How To Apply For IB Bharti 2021

 • Eligible applicants to the posts can apply by submitting application to given address
 • For this applicants need to send their applications at following mention address
 • Send applications duly filled with all require information
 • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
 • Also need to send their all documents & certificates as necessary to the posts
 • Submit application from before last date
 • Application Address : Joint Deputy Director/G, Intelligence Bureau, Ministry of Home Affairs, 35 S.P. Marg, Bapu Dham, New Delhi-21 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Guptchar Vibhag Bharti 2021

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment