ग्रामीण बँकेत (IBPS RRB) 13000+ पदांवर मोठी भरती; अर्ज सुरू
IBPS RRB Bharti 2021 – Institute of Banking Personnel Selection (IBPS) Regional Rural Banks (RRB) invites for the post of Group “A”-Officers (Scale- I, II & III) and Group “B”-Office Assistant (Multipurpose), is required to register for the Common Recruitment Process (CRP for RRBs- X) under IBPS RRB Bharti 2021. An online applications are invited to fill 11,687, 12,820, 12,958, 13,201 vacant posts under IBPS RRB Bharti 2021. The online registration will start from 8th June 2021 and the last date for Online submission is 28th June 2021. Additional Details about IBPS RRB Bharti 2021 are as given below.
IBPS RRB Recruitment 2021 : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS), द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “गट “ए” -ऑफियर्स (स्केल- I, II आणि III) आणि गट “बी”-ऑफिस सहाय्यक (बहुउद्देशीय)” पदांच्या एकूण 11,687, 12,820, 12,958, 13,201 रिक्त जागा घेण्यात येणाऱ्या प्रादेशिक ग्रामीण बँक भरती (CRP-RRB-X) परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा..
- पदाचे नाव – गट “ए” -ऑफियर्स (स्केल- I, II आणि III) आणि गट “बी”-ऑफिस सहाय्यक (बहुउद्देशीय)
- पद संख्या –
11,687, 12,820, 12,958,13,201 जागा - शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
- परीक्षा शुल्क –
- खुला वर्ग : रु. ८५०/-
- राखीव वर्ग : १७५ /-
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 8 जून 2021
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –28 जून 2021
- अधिकृत वेबसाईट –https://ibps.in/
How to Apply For IBPS Mumbai 2021:
- Click on the official link for IBPS RRB which is provided below
- The registration link for IBPS RRB Bharti 2021 will open up in the new window.
- Click on New User / Register Now link
- Now start filling your application by your basis information
- Fill all details asked in
- Last date for Online submission is 28th June 2021
पूर्व परीक्षा कशी होणार?
आयबीपीएस पूर्व परीक्षा ऑनलाईन मोड द्वारे घेणार आहे. 1, 7 ,8,14, 21 ऑगस्टला पूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. पूर्व परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेला बोलावलं जाईल. प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी मुख्य परीक्षा 25 सप्टेंबर तर क्लार्क पदासाठी परीक्षा 3 ऑक्टोबरला आयोजित केली जाईल.
रिक्त पदांचा तपशील – IBPS RRB Vacancy 2021
IBPS RRB Vacancy Increased 2021 |
|
Posts | Vacancies Increased on 22nd June |
Office Assistants (Multipurpose) | 7001 |
Officer Scale I | 4846 |
Officer Scale-II (Agriculture Officer) | 26 |
Officer Scale-II (Marketing Officer) | 42 |
Officer Scale-II (Treasury Manager) | 10 |
Officer Scale-II (Law) | 28 |
Officer Scale-II (CA) | 33 |
Officer Scale-II (IT) | 60 |
Officer Scale-II (General Banking Officer) | 940 |
Officer Scale-III | 215 |
Total | 13,201 |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For IBPS Mumbai Bharti 2021
|
|
🌐 अर्ज करा | |
☑️ जाहिरात वाचा | |
अधिकृत वेबसाईट |