6035 पदांसाठी IBPS क्लर्क भरती अर्ज सुरु ! – IBPS Clerk Notification 2022

विविध बँकांमध्ये लिपिक पदांसाठी मोठी भरती ! पदसंख्येत वाढ

IBPS Clerk Notification 2022 – The Institute of Banking Personnel Selection (IBPS) is inviting applications from eligible candidates to fill thousands of  vacancies for Clerk posts. The application is to be made online. Interested and eligible candidates apply before the last date. The online registration is starting from 1st July 2022 and the last date for Online submission is 21th July 2022. Additional Details about IBPS Clerk Bharti 2022, IBPS Clerk Notification 2022  are as given below.

खुशखबर मित्रानो, सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेले तरुण उद्यापासून IBPS लिपिक भरतीसाठी अर्ज करू शकतील. प्राप्त बातमी नुसार, IBPS ने सूचना प्रसिद्ध केली आहे. या सूचनेनुसार, अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै 2022 असेल. सविस्तर अधिसूचना सुद्धा आता प्रसिद्ध केली आहे. यावेळी सुमारे ६०३५ रिक्त पदांसाठी भरती परीक्षा होणार आहे. या पैकी महाराष्ट्रात ७७५ जागा रिक्त आहेत. 

IBPS क्लर्क 2022: महत्त्वाच्या तारखा

IBPS क्लर्क अधिसूचना 2022 29 जून 2022
IBPS क्लर्क ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख 01 जुलै 2022
IBPS क्लर्क ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2022
IBPS क्लर्क प्रिलिम्स ऍडमिट कार्ड 2022 ऑगस्ट 2022
ऑनलाइन परीक्षेचे आयोजन – प्रिलिम्स 28 ऑगस्ट, 03 आणि 04 सप्टेंबर 2022
IBPS क्लर्क प्रिलिम्स निकाल 2022 सप्टेंबर 2022
IBPS क्लर्क प्रिलिम्स स्कोअरकार्ड सप्टेंबर 2022
IBPS क्लर्क मुख्य प्रवेशपत्र सप्टेंबर 2022
ऑनलाइन परीक्षेचे आयोजन – मुख्य 08 ऑक्टोबर 2022
अंतिम (मुख्य) निकालाची घोषणा एप्रिल 2023

Institute of Banking Personnel Selection has revised the number of vacancies for IBPS Clerk Recruitment 2022. Check Official Notice at below.

 

प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी IBPS लिपिक मुख्य परीक्षा 08 ऑक्टोबर 2022 रोजी घेतली जाईल. 2021 मध्ये भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील 11 बँका बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, पंजाब अँड सिंध बँक आणि बँक ऑफ इंडिया आहेत. महाराष्ट्रात ७८५५ पदे भरण्यात आली.

BPS क्लर्क 2022 अर्ज फी : 

Category Fees
General/OBC Rs. 850 /-
SC/ST/EWS Rs. 175 /-

☑️ जाहिरात वाचा

🌐 अर्ज करा

Leave a Comment