4135 पदे – IBPS PO/MT भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज कसा करावा जाणून घ्या
IBPS PO Bharti 2021 – The candidates who have been waiting for Probation Officer / Management Trainee Job opportunity can apply for IBPS PO Bharti 2021 as Notification is OUT. The Institute of Banking Personnel Selection (IBPS) is inviting applications from eligible candidates to fill up a total of 4135 vacancies for Probation Officer / Management Trainee posts. The application is to be made online. Interested and eligible candidates apply before the last date. The online registration will begin on 20th October 2021. The last date for registration is November 10th, 2021. Further details like IBPS PO 2022 Exam Pattern, Registration Process are as follows:-
-
IBPS SO Bharti 2022-1828 Posts
बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकऱ्या शोधणाऱ्या तरुणांसाठी आयबीपीएसने पदभरतीच्या माध्यमातून एक उत्तम संधी आणली आहे. आयबीपीएस म्हणजेच इंस्टिट्यूट ऑफ पर्सोनेल बँकिंगने पीओच्या ४१३५ पदभरतीसाठी अर्ज मागविले आहेत. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया २० ऑक्टोबरपासून सुरू असून ती १० नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या भरतीचे नोटिफिकेशन IBPS वेबसाइट https://ibps.in/ वर पाहता येणार आहे. या वेबसाइटवर जाऊन उमेदवारांनाऑनलाइन अर्जही करता येणार आहे.
आयबीपीएस पीओ भरती २०२१ साठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे वय किमान २० वर्षे आणि कमाल ३० वर्षे असणे गरजेचे आहे. १ ऑक्टोबर २०२१ पासून वयाची गणना केली जाईल.
: : महत्वपूर्ण नवीन जाहिराती : :
✅राष्ट्रीय सहकारी बँक लि, मुंबई अंतर्गत ग्रॅजुएट उमेदवारांसाठी नोकरीची संधी; ऑनलाइन अर्ज करा
✅१० वी उत्तीर्णास संधी - भारतीय डाक विभागांतर्गत 38920+ पदांसाठी भरती; ऑनलाईन अर्ज सुरु
✅राष्ट्रीय आरोग्य अभियान, बुलढाणा येथे 110+ पदांवर भरती; नवीन जाहिरात
✅10वी, 12वी उमेदवारांना सैन्य कल्याण शिक्षण संस्था HQ दक्षिणी कमांड पुणे अंतर्गत नोकरीची संधी
✅ महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती, नवीन जाहिरात
आयबीपीएसतर्फे एकूण ११ बँकांमध्ये भरती केली जाते. मात्र यावेळी केवळ ८ बँकांमध्ये पीओ पदावर नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. आयबीपीएस भरती परीक्षा २०२१ मध्ये केवळ आठ बँका सहभागी आहेत. तपशीलानुसार बँक ऑफ इंडियामध्ये ५८८, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ४००, पंजाब आणि सिंध बँकेत ४२७, युको बँकेत ४४०, कॅनरा बँकेत ६५०, इंडियन ओव्हरसीज बँकेत ९८ आणि युनियन बँकेत ९१२ रिक्त पदे भरायची आहेत.
यावेळी रिक्त जागा कमी
आयबीपीएस पीओ आणि एमटीच्या एकूण ४१३५ पदांची भरती केली जाणार आहे. या संख्येची मागील भरतीशी तुलना केली जात आहे. प्रत्यक्षात मागील भरतीतील अंतिम निकालानंतर एकूण ४७९९ पदांची भरती करण्यात आली होती. त्यानुसार या भरतीमध्ये मागील भरतीपेक्षा एकूण ६५० पदे कमी आहेत.
IBPS PO Recruitment 2021 : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “परिवीक्षा अधिकारी / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी” पदांच्या एकूण 4135 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. विविध पदाप्रमाणे ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…
- पदाचे नाव – परिवीक्षा अधिकारी / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
- पद संख्या – 4135 जागा
- शैक्षणिक पात्रता – Degree (Graduation) in any discipline
- वयोमर्यादा – 20 ते 30 वर्षे
- फीस –
- SC/ ST/ PWBD/ EXSM – रु. 175/-
- इतर – रु. 850/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 20 ऑक्टोबर 2021
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2021
- अधिकृत वेबसाईट – www.ibps.in
IBPS PO Online Application Important Date
Important Events | Dates |
---|---|
Commencement of on-line registration of application | 20/10/2021 |
Closure of registration of application | 10/11/2021 |
Closure for editing application details | 10/11/2021 |
Last date for printing your application | 10/11/2021 |
Online Fee Payment | 20/10/2021 to 10/11/2021 |
How to Apply For IBPS PO Recruitment 2021
- The candidates are to first click on the link that is given below.
- Enter the details asked for.
- A provisional registration number and password will be sent on the registered Email ID and Mobile number.
- Before applying the online form for the post of IBPS PO, candidates must read eligibility criteria as notified by the IBPS.
- All the eligible candidates can apply online only through the official website www.ibps.in. No other mode of application will be accepted and will be rejected straightway.
रिक्त पदांचा तपशील – IBPS PO Vacancy 2021
IBPS PO 2022 Exam Pattern
The Structure or Pattern of the IBPS PO 2021 exam is explained below
IBPS PO Prelims Exam Pattern
Name of Test | Total no. of Questions | Total marks | Time Duration |
---|---|---|---|
English Language | 30 | 30 | 20 |
Logical Reasoning | 35 | 35 | 20 |
Quantitative Aptitude | 35 | 35 | 20 |
Total | 100 | 100 | 60 |
The IBPS PO English Language section of Prelims Exam consists of 30 questions having a total of 30 marks. In similar way the Logical reasoning section & Quantitative aptitude section consists of 35 questions each having 35 sectional marks. Hence a total of 100 questions need to be completed in a composite time of 60 minutes.
IBPS PO Mains Exam Pattern
Name of Test | Total no. of Questions | Total marks | Time Duration |
---|---|---|---|
Englishlanguage | 35 | 40 | 40 |
English(Essay & Letter Writing) | 2 | 25 | 30 |
General Awareness | 40 | 40 | 35 |
Reasoning & Computer Aptitude | 45 | 60 | 60 |
Data Interpretation & Analysis | 35 | 60 | 45 |
Total | 157 | 225 | 3 hours 30 minutes |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For IBPS PO Bharti 2021
|
|
? अर्ज करा | |
जाहिरात वाचा | |
अधिकृत वेबसाईट |
📱 सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
|
|
Table of Contents
please job me