IBPS RRB Bharti 2023

IBPS RRB अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

IBPS RRB Bharti 2023 IBPS (Institute of Banking Personnel Selection) has invited application for the posts of “RRBs (CRP RRBs XII) for recruitment of Group “A”- Officers (Scale-I, II & III) and Group “B”- Office Assistant (Multipurpose)”. Online registration will also start on June 1st 2023. Eligible and interested candidates can apply online on the website of the bank on or before 28th of June 2023Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

IBPS RRB Job 2023

IBPS RRB Recruitment 2023: Institute of Banking Personnel Bank Selection (IBPS) द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “ऑफिसर (स्केल-I, II, III) आणि ऑफिस असिस्टंट (बहुउद्देशीय)” पदाच्या ८५९४ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवार १ जूनपासून ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख २८ जून २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. IBPS भरतीचे पूर्ण सिलॅबस बघण्यासाठी येथे क्लिक करा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

IBPS RRB PO Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), अधिकारी स्केल -I (सहाय्यक व्यवस्थापक), अधिकारी स्केल -II (कृषी अधिकारी), अधिकारी स्केल -II (पणन अधिकारी), अधिकारी स्केल -II (ट्रेझरी मॅनेजर), अधिकारी स्केल -II (कायदा), ऑफिसर स्केल -II (सीए), ऑफिसर स्केल -II (आयटी), अधिकारी स्केल -II (सामान्य बँकिंग अधिकारी), अधिकारी स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक)
पद संख्या ८५९४ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज शुल्क –
  • खुला प्रवर्ग – रु. ८५०/-
  • राखीव प्रवर्ग – रु. १७५/-
अर्ज सुरु होण्याची तारीख – ०१ जुन २०२३
शेवटची तारीख –  २८ जून २०२३
अधिकृत वेबसाईट – www.ibps.in

Eligibility Criteria For Institute of Banking Personnel Bank Selection Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
Office Assistant 5538 Graduate
Officer Scale-I (AM) 2485 Graduate
General Banking Officer (Manager) Scale-II 315 Graduate with 50% Marks + 2 Year Exp
IT Officer Scale-II 68 Bachelor’s Degree in ECE / CS/ IT with 50% Minimum Marks and 1 Year Exp
CA Officer Scale-II 21 C.A + 1 Yr Exp
Law Officer Scale-II 24 LLB with 50% Marks + 2 Yr Exp
Treasury Manager Scale-II 8 CA OR MBA Finance + 1 Yr Exp
Marketing Officer Scale-II 3 MBA Marketing + 1 Yr Exp
Agriculture Officer Scale-II 59 Degree in Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal / Veterinary Science / Engineering / Pisciculture + 2Yr Exp
Officer Scale III (Senior Manager) 73 Graduate with 50% Marks + 5 Yr Exp

Important Dates for IBPS RRB PO Recruitment 2023

IBPS RRB Bharti 2023

Application Fees for IBPS RRB Notification 2023

IBPS RRB Bharti 2023

How to Apply For IBPS RRB Officer Scale Vacancy 2023

  • या भारतीकरिया अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज  सुरु होण्याची तारीख ०१ जून २०२३ आहे.
  • तसेच अर्ज करण्याची २८ जून २०२३ आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For www.ibps.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
ऑनलाईन अर्ज करा (Group ‘B’ – Office Assistants (Multipurpose))
ऑनलाईन अर्ज करा (Group “A” – Officers (Scale-I))
ऑनलाईन अर्ज करा (Group “A” – Officers (Scale-II & III))
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment