ICFRE Bharti 2020 : Indian Council of Forestry Research and Education (ICFRE) is inviting a online application from Eligible Candidate for the posts of Library Information Assistant, Technical Assistant (Field/Lab Research), Technical Assistant (Maintenance), Steno Grade-II, Multi Tasking Staff for a total of 107 Vacancies . The Application has to be online . The last date to Apply is 15th Sep. 2020.
ICFRE Bharti 2020 : भारतीय वनीकरण संशोधन व शिक्षण परिषद (ICFRE) भरती अंतर्गत ग्रंथालय माहिती सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, स्टेनो ग्रेड -२, बहु-कार्यकारी कर्मचारी पदांच्या एकूण 107 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2020 आहे.
- पदाचे नाव – ग्रंथालय माहिती सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, स्टेनो ग्रेड -२, बहु-कार्यकारी कर्मचारी
- पद संख्या – 107 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- परीक्षा शुल्क –
- Gen/OBC/EWS – रु. 700/-
- SC/ST/PWD/Female – रु. 300/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2020 आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.icfre.org
How to Apply : Eligible Candidate can Apply Online mode before the date 15 Sep. 2020 to the given instructions.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For ICFRE Bharti 2020 | |
PDF जाहिरात : https://bit.ly/3h2ND2u | |
ऑनलाईन अर्ज करा : https://frirecruitment.icfre.gov.in/home |