भारतीय तटरक्षक दल नाविक भरतीचे प्रवेशपत्र उपलब्ध !!
ICG Admit Card – Indian Coast Guard has issued hall ticket for Navik (DB, GD) & Yantrik 02/2021 Batch. Admit card has been available before 48 or 24 hours ago. Click on below link to get your ID Card. Applied candidates can check their exam dates for ICG Navik Yantrik Exam 2021.
Indian Coast Guard Admit Card Download – इंडियन कोस्ट गार्ड अर्थात भारतीय तटरक्षक दलानं (ICG) नाविक आणि मेकॅनिकल पदांच्या भरती परीक्षेसाठी नुकतेच प्रवेशपत्र जारी केलेय. आयसीजीनं सोमवारी 27 सप्टेंबर 2021 रोजी सेलर आणि मेकॅनिकलच्या पदांबाबत एक अधिसूचनाही जारी केलीय.
दरम्यान, ज्या उमेदवारांनी नाविक आणि भारतीय तटरक्षक दलात मेकॅनिकल पदांसाठी अर्ज केलाय, त्यांच्यासाठी लॉगिन पेजवर परीक्षेची तारीख आणि परीक्षा केंद्राची माहिती उपलब्ध करून देण्यात आलीय. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी स्वत: ची नोंदणी केली होती, ते आता नाविक आणि यांत्रिक भरती परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. या joinindiancoastguard.cdac.in अधिकृत वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येऊ शकतं.
भारतीय तटरक्षक दलानं जारी केलेल्या अधिकृत सूचनेनुसार, परीक्षा तारखेच्या 24 ते 48 तास आधी प्रवेशपत्र दिले जाते. उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर सूचनाही पाठवली जाते. उमेदवार, लॉगिन क्रेडेन्शियल जसं ईमेल आयडी आणि पासवर्ड इत्यादी वापरून अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख –परीक्षा तारखेच्या 24 ते 48 तास आधी प्रवेशपत्र