IDBI बँकेत नोकरीची सुवर्ण संधी !
IDBI Recruitment 2024 : बँकेमध्ये नोकरी करणे हे अनेकांचे स्वप्न असते अशा संधी उमेदवारांना स्थिर आणि सुरक्षित करिअर देतात. आयडीबीआय बँकेमध्ये विविध पदांसाठी नोकऱ्या उपलब्ध असून, त्या पात्रता निकषांवर आधारित आहेत. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी झटपट या भरतीसाठी अर्ज करावीत.
काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. अर्जदारांना थेट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. चला तर मग जाणून घेऊया भरती प्रक्रिया आणि अर्ज कसा करायचा
आयडीबीआय (IDBI) बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. बँकेने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, पात्र उमेदवारांना इमेलद्वारे अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. या भरती अंतर्गतप्रमुख डेटा विश्लेषण, उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी, डिजिटल आणि डेटा संरक्षण अधिकारी यासारख्या विविध पदांसाठी जागा उपलब्ध आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ सप्टेंबर २०२४ ही आहे.
आयडीबीआय बँकेमध्ये निघालेल्या या भरती अंतर्गत प्रमुख डेटा विश्लेषण, उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी डिजिटल आणि डेटा संरक्षण अधिकारी या पदांच्या ५९ जागा आहेत. उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून करायचे आहेत. त्याचप्रमाणे २७ सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदर लवकरात लवकर अर्ज करणे गरजेचे आहे.
अर्ज करण्याची पद्धत-
आयडीबीआय बँकेच्या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागेल. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२४ आहे. त्यापूर्वी अर्ज करणे अनिवार्य आहे.
अर्ज कसा करावा?
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तुमचा अर्ज जर अपूर्ण असेल तर तुम्हाला अपात्र ठरवले जाईल. २७ सप्टेंबर २०२४ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखे अगोदरच तुम्हाला अर्ज करायचा आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज भारत येईल.
अर्जाची लिंक – https://ibpsonline.ibps.in/idbiscojul24/