IMU भारतीय मेरीटाईम विद्यापीठात ‘या’ पदासाठी भरती सुरु!

IMU भारतीय मेरीटाईम विद्यापीठात ‘या’ पदासाठी भरती सुरु!

IMU Mumbai Recruitment 2024 : इंडियन मेरीटाइम युनिव्हर्सिटी सहाय्यक आणि फायनान्स विभागातील सहाय्यक या पदांसाठीच्या २७ जागा रिक्त आहेत. यासाठी भरती सुरू असून या भरतीत महिला आणि पुरुष हे दोघी सहभागी होऊ शकतात. वय वर्ष ३५ अशी वयोमर्यादा असलेल्या या भरतीत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार त्यांचे अर्ज ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत सादर करू शकतात. १९ सप्टेंबर २०२४ रोजी अर्जदारांची CRT चाचणी घेण्यात येईल

IMU म्हणजेच इंडियन मेरीटाईम युनिव्हर्सिटी येथे असलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. ही भरती २७ रिक्त जागा भरण्यासाठी सुरू आहे. रिक्त असलेल्या या २७ जागा असिस्टंट या पदाच्या आहेत. भारतीय मेरीटाईम विद्यापीठात सहाय्यक म्हणून रुजू होण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने त्यांचा अर्ज सादर करावा.

IMU Mumbai Bharti 2024

 

भारतीय मेरीटाईम विद्यापीठात सहाय्यक पदी रुजू झाल्यानंतर उमेदवारासाठी मुंबई हे नोकरीचे ठिकाण असेल. सहाय्यक, सहाय्यक (फायनान्स) पदांसाठी सुरू असलेल्या या भरतीत सहभागी होण्यासाठी चर्चा प्रक्रिया दिनांक ९ ऑगस्ट २०२४ पासून सुरू झाली असून दिनांक ३० ऑगस्ट २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ३० ऑगस्ट २०२४ नंतर सादर करण्यात आलेले अर्ज भरतीसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

https://jobapply.in/imu2024/Default.aspx या लिंक वर क्लिक करून भारतीय मेरीटाईम विद्यापीठाच्या वेब पोर्टलवर जाणे आवश्यक आहे. तेथे अर्ज करण्यासाठी उमेदवाराला आधी नाव नोंदणी करावी लागेल. आनंदाने केल्यानंतर पुढे तिथे दिलेल्या सूचनांच्या मदतीने उमेदवारांना त्यांचा अर्ज भरता येईल.

Leave a Comment