आठवी, दहावी व बारावी पासना सैन्यातून देश सेवा करण्याची संधी !! पुणे आर्मी रिक्रुटींग कार्यालयांतर्गत भरती साठी या तारखेपासून रजिस्ट्रेशन
India Army Rally 2021 – There is a golden opportunity to join the Indian Army. The Indian Army will organize the Indian Army Recruitment Rally 2021 for the youth. The rally will be organized for the youth of Nagar, Beed, Latur, Osmanabad, Pune and Solapur districts of Maharashtra. Interested and eligible candidates can apply in the prescribed format in August Month by visiting the official website of Sena Recruitment joinindianarmy.nic.in.
-
तरुणांसाठी भारतीय लष्करातर्फे महाराष्ट्रातील या जिल्हांमध्ये भरती रॅलीचे आयोजन ! पात्रता फक्त ८ वी उत्तीर्ण
- भारतीय सैन्यात एकूण 40 पदांवर भर्ती सुरु; अभियांत्रिकी पदवीधर उत्तीर्णांना संधी
मित्रांनो, प्राप्त बातमी नुसार भारतीय लष्कर पुन्हा एकदा तरुणांना देशाची सेवा करण्याची संधी देत आहे. सैन्याने अनेक वेगवेगळ्या जागांवर नोकर भरती केली आहे.नगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांपुरतीच भरती प्रक्रीया मर्यादित असेल. ७ ते २३ सप्टेंबर या दरम्यान नगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात ही भरती प्रक्रीया होणार आहे. ९ ते २२ ऑगस्ट दरम्यान या साठीचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करायचे आहे. २४ ऑगस्टनंतर ॲडमिट कार्ड मिळणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार सेना भरती joinindianarmy.nic.in च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ९ ते २२ ऑगस्ट पर्यंत विहित नमुन्यात अर्ज करू शकतात
शारीरिक क्षमता चाचणी झाल्यानंतर पात्र उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. शारीरिक क्षमता व वैद्यकीय चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून लेखी परीक्षा घेतली जाईल. शेवटी मैदानी चाचणी व लेखी परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची अंतिम निवड केली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडे अॅडमिट कार्ड, फोटो, शैक्षणिक कागदपत्रे, डोमिसाईल प्रमाणपत्र, जात व धर्म प्रमाणपत्र, चारित्र्य प्रमाणपत्र आदि कागदपत्र असणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा (पोस्ट्सनुसार)
- दहावी उत्तीर्ण उमेदवारांना सोल्जर जनरल ड्यूटी
- ट्रेड्समॅन या पदांसाठी आठवी उत्तीर्ण उमेदवारांना ट्रेड्समॅन मधील मेस कीपर, हाऊस कीपर यासारख्या पदांकरिता
- बारावी उत्तीर्ण उमेदवारांना सोल्जर टेक्निकल, सोल्जर नर्सिंग असिस्टंट पदासाठी अर्ज करता येईल.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Maha Army Rally Vacancy 2021 |
|
? अर्ज करा | |
जाहिरात वाचा | |
अधिकृत वेबसाईट |