Indian Air Force मध्ये १० वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी !

Indian Air Force मध्ये १० वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी !

Indian Air Force Recruitment 2024 :

नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भारतीय हवाई दल अंतर्गत (Indian Air Force Bharti 2024) एक मोठी भरती चालू झालेली आहे ही भरती लोवर डिव्हिजन क्लर्क हिंदी टायपिंग, ड्रायव्हर या पदांसाठी आहे. या पदांच्या एकूण 182 रिक्त जागा आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक

उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्याचबरोबर 3 ऑगस्ट 2024 रोजी अर्ज प्रक्रिया सुरू होईल. आणि 1 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदर अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

भरतीची माहिती (Vacancy Details ) :

पदाचे नाव – लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), हिंदी टायपिस्ट, ड्रायव्हर
पदसंख्या – 182 जागा
वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 सप्टेंबर 2024

अर्ज कसा करावा ?
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
तुम्ही दिलेल्या पत्त्यावर अर्ज करू शकता.
१ सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाइट ची लिंक  : https://indianairforce.nic.in/

Leave a Comment