Indian Army Bharti 2021

Indian Army Bharti 2021 –Indian Army has released the recruitment notification for NCC Special Entry Scheme 51 Course (April 2022) on Short Service Commission (Non Technical) for Men and Women. Total number of 55 vacant posts available to be filled under Bhartiya Sena Bharti 2021. Candidates having Degree and wanted to join Indian Army NCC Special Enter must apply online from 5th October 2021. The last date for Army NCC online Registration to Indian Army is 3rd November 2021. Additional details about Indian Army Bharti 2021, Bhartiya Sena NCC Bharti 2021, are as given below:

Indian Army Recruitment 2021 : भारतीय सैन्या द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम 51 कोर्स (एप्रिल 2022)” करिता 55 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

 • कोर्सचे नाव – एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम 51 कोर्स (एप्रिल 2022)
 • पद संख्या – 55 जागा
 • शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • वयोमर्यादा – किमान वय 19 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 नोव्हेंबर 2021
 • अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home

How to Apply For Army NCC Bharti 2021 :

अशा पद्धतीनं करा अप्लाय

 • या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी  www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटला ओपन करा.
 • यानंतर Officer Entry Application /Login’ वर क्लिक करा आणि त्यानंतर Login वर क्लिक करा.
 • यानंतर स्वतःच्या प्रोफाइलचं रजिस्ट्रेशन करा. आपली संपूर्ण माहिती रजिस्ट्रेशन करा.
 • यानंतर Apply वर क्लिक करा.
 • यानंतर अप्लिकेशन फॉर्म ओपन होईल इथे तुमची सर्व माहिती भरा.
 • तुमच्या शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती भरा.
 • यानंतर Save & Continue वर क्लिक करा.
 • Applicants need to apply online mode for Indian Army Recruitment 2021
 • Eligible candidates apply with the given link
 • Candidates apply before the last date
 • Online application starts from 29th Sep 2021
 • Apply before last date

रिक्त पदांचा तपशील – Bhartiya Sena NCC Bharti 2021

Sr. No Name Of Post No Of Vacancy
01 Men 55
02 Women 05

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Bhartiya Sena Bharti 2021

📝 अर्ज करा
जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 


भारतीय सैन्यात एकूण 198 पदांवर भर्ती सुरु; अभियांत्रिकी, लॉ पदवीधरांसाठी भारतीय सेनादलात संधी !!

Indian Army Bharti 2021 – Indian Army has issued an employment notification for the recruitment of unmarried Male and Female candidates for grant of Short Service Commission in the Indian Army. There is a total of 191 vacant posts available to be filled under Indian Army SSC Bharti 2021. Any graduate candidates who are interested to join Indian Army must apply online from 29th September 2021. The last date for online Registration to Indian Army is 27th October 2021. Additional details about Indian Army Bharti 2021 are as given below:

भारतीय सेनेमध्ये (Indian Army Recruitment 2021)  इंजिनिअर्सच्या (Indian Army Recruitment 2021) तब्बल 191 जागांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Indian Army Engineers Recruitment 2021) जारी होणार आहे. SSC (Tech) आणि  SSCW (Tech) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

Indian Army Recruitment 2021 : भारतीय सैन्या द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “SSC (Tech) – 58 पुरुष आणि SSCW (Tech) – 29 महिला” करिता 191 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

 • कोर्सचे नाव – SSC (Tech) – 58 पुरुष आणि SSCW (Tech) – 29 महिला.
 • पद संख्या – 191 जागा
 • शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण करणं आवश्यक आहे. किंवा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात आहेत ते अर्ज या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. तसंच शाहिद जवानांच्या पत्नींना या पदांसाठी अर्ज करायचं असेल तर त्यातही इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली असणं आवश्यक आहे.
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • वयोमर्यादा – किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 27 वर्षे
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2021
 • अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home

वयोमर्यादा :-

 • SSC (Tech) – 20 to 27 years as on 01 Apr 2022
 • SSCW (Tech) – जास्तीत जास्त 35 years of age as on 01 Apr 2022.

How to Apply For Army SSC Tech Bharti 2021 :

अशा पद्धतीनं करा अप्लाय

 • या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी  www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटला ओपन करा.
 • यानंतर Officer Entry Application /Login’ वर क्लिक करा आणि त्यानंतर Login वर क्लिक करा.
 • यानंतर स्वतःच्या प्रोफाइलचं रजिस्ट्रेशन करा. आपली संपूर्ण माहिती रजिस्ट्रेशन करा.
 • यानंतर Apply वर क्लिक करा.
 • यानंतर अप्लिकेशन फॉर्म ओपन होईल इथे तुमची सर्व माहिती भरा.
 • तुमच्या शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती भरा.
 • यानंतर Save & Continue वर क्लिक करा.
 • Applicants need to apply online mode for Indian Army Recruitment 2021
 • Eligible candidates apply with the given link
 • Candidates apply before the last date
 • Online application starts from 29th Sep 2021
 • Apply before last date

रिक्त पदांचा तपशील –  Indian Army SSC Vacancy 2021

Sr. No Name Of Post No Of Vacancy
01 SSC(Tech)- 58 Men  175
02 SSCW(Tech)- 29 Women 16

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Indian Army Bharti 2021

📝 अर्ज करा
जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 


Indian Army Bharti 2021 – Applications are invited for the grant of Short Service Commission in the Indian Army for Judge Advocate General Branch from citizens of India, who are fulfilling the requisite qualifications/ specifications. There is 07  vacancies to be filled under Indian Army JAG Bharti 2021. Candidates having LAW as a Graduation can apply for above posts. Willing candidates need to apply online from 29th September 2021 till 28th October 2021. Apply before last date

Indian Army Recruitment 2021 : भारतीय सैन्या द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “ JAG Entry Scheme 28th Course” करिता 07रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

भारतीय सेनादलाच्या JAG Entry Scheme 28th Course मध्ये भारतीय अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छूक उमेदवार भारतीय सेना दलाच्या joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर अर्ज 28 ऑक्टोबरपर्यंत सादर करु शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 29 सप्टेंबरपासून सुरु झाली आहे.

या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून जज अॅडव्होकेट जनरल ब्रँचमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या 7 पदांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये महिला उमेदवारांसाठी 2 आणि पुरुष उमेदवारांसाठी 5 पदं राखीव आहेत. निवड झालेल्या उमदेवारांची निवड14 वर्षांच्या शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी केली जाणार आहे. यामधील पहिल्या टप्प्यात 10 वर्षांचा कालावधी असेल, दुसऱ्या टप्प्यात 4 वर्षांचा कालावधी वाढवून दिला जाईल.

 • पदांचे नाव – JAG Entry Scheme 28th Course
 • पद संख्या – 07 जागा
 • शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची एलएलबी पदवी
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • वयोमर्यादा – किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 27 वर्षे
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख –28 ऑक्टोबर 2021
 • अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home

How to Apply For Indian Army JAG Bharti 2021 :

 • Eligible applicants to the posts can apply by submitting application though given link
 • Click on below Link
 • Fill the application form
 • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
 • Also need to  upload their all documents & certificates as necessary to the posts
 • Submit application from before last date

पात्रता

भारतीय सेनादलात JAG 28th Entry Scheme 2021 अंतर्गत पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदावारांनी किमान 55 टक्केंसह एलएलबी पदवी उत्तीर्ण केलेली असणं आवश्यक आहे. याशिवाय बार काऊन्सिल ऑफ इंडिया किंवा कोणत्याही एका राज्यात वकील म्हणून काम करण्यासाठी नोंदणीसाठी पात्र असला पाहिजे. अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांचं वय 21 ते 27 वर्षांदरम्यान असले पाहिजे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल. अधिक माहितीसाठी उमदेवारांनी अधिकृत नोटिफिकेशन वाचणं आवश्यक आहे.

उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या अर्जांची पडताळणी केली जाईल. यानंतर उमेदवारांची वैद्यकीय चाचणी आणि एसएसबी मुलाखत घेतली जाईल. पात्र आणि इच्छूक उमेदवार joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात.

याशिवाय 58 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक्निकल पुरुष आणि 29 वे शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक्निकल महिला कोर्ससाठी देखील नोटिफिकेशना जीर करण्यात आलं आहे. पात्र उमेदवार Indian SSC Technical Recruitment 2021 साठी joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर नोंदणी करु शकतात.

रिक्त पदांचा तपशील –  Indian Army JAG Vacancy 2021

Sr. No Name Of Post No Of Vacancy
01 JAG ENTRY SCHEME 28
TH COURSE (APR 2022)
07

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Indian Army Law Graduate Bharti 2021

📝 अर्ज करा
जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट


तिन्ही  सैन्यदलांमध्ये सैनिकांची १ लाख ९ हजार सैन्यसंख्या रिक्त..! पहा भरतीबाबत काय माहिती दिलीय सरकारने संसदेत

Indian Army Bharti 2021 – On the one hand, while the number of army recruitment rallies has skyrocketed, there are more than one lakh vacancies in the country’s army. Informing about this, Minister of State for Defense Ajay Bhatt said in the Rajya Sabha that public awareness is being created for the youth to join the army along with filling up the vacancies.

एकीकडे सैन्य भरती मेळाव्यांची संख्या रोडावल्याचे चित्र असतानाच देशातील सैन्यात तब्बल एक लाखाहून अधिक पदसंख्या रिक्त आहे. याबाबत माहिती देताना संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी राज्यसभेत म्हटले आहे की, रिक्त पदे भरण्यासह युवकांनी लष्करात यावे यासाठी जनजागृती केली जात आहे.

भारतीय सैन्यदल हे भारतीयांच्या मनात घर केलेले ठिकाण आहे. तरुणांना या सेवेत जाऊन देशसेवा करण्याची इच्छा असते. विशेषतः ग्रामीण भागात अजूनही अनेकजण सैन्य भरतीसाठी पहाटेच सराव करताना दिसतात. त्यांना भरतीची संधी मिळत नसल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. त्याचवेळी सैन्यदलात मोठ्या प्रमाणात सैनिक व अधिकारी यांची पदसंख्या रिक्त आहे.

भट्ट यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लिखित उत्तरात माहिती देताना सांगितले आहे की, तिन्ही सैन्यदलांमध्ये सैनिकांची एक लाखाहून अधिक पदे रिक्त आहेत. तर, अधिकाऱ्यांचीही नऊ हजाराहून अधिक पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत आहे. युवकांनी लष्करात यावे यासाठी जनजागृती आणि त्यांना प्रेरितही केले जात आहे.

रिक्त पदांचा तपशील असा :

भारतीय लष्करअधिकारी : ७,९१२

सैनिक : ९०,६२०

नौदलअधिकारी : १,१९०

नौसैनिक : ११,९२७

हवाई दलअधिकारी : ६१०

हवाई सैनिक : ७,१०४

Leave a Comment