Engineer आणि CA इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती !
Indian Highways a Manangement Company Ltd. Recruitment 2024 :
इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडअंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अभियंता (आयटीएस), अधिकारी (वित्त) पदांच्या एकूण 31 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 असणार आहे.

संस्थेचे नाव : इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड
रिक्त असलेली पद
1. अभियंता (आयटीएस)
2. अधिकारी (वित्त)
एकूण रिक्त पद संख्या : 31 पदे
(फोटो सौजन्य : istock)
वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे
अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2024
भरतीचा तपशील
अभियंता (आयटीएस) पदाच्या 30 जागा रिक्त असून, वित्त अधिकारी पदाची एक 01 जागा रिक्त आहे. यामध्ये अभियंता पदासाठी अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये पदवीधर असलेले तरुण अर्ज करू शकतात. तर वित्त अधिकारी पदासाठी उमेदवार Chartered Accountants (CA) असणे आवश्यक आहे.
किती मिळणार वेतन
अभियंता (आयटीएस) : 40,000 ते 1,40,000 रुपये दरमहा.
अधिकारी (वित्त) : 40,000 ते 1,40,000 रुपये दरमहा.
कसा कराल अर्ज?
इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडअंतर्गत अभियंता (आयटीएस), अधिकारी (वित्त) पदांच्या या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 असणार आहे. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents