Indian Navy Recruitment 2021

भारतीय नौदलामध्ये मध्ये विविध पदांसाठी भरती; एकूण 517 पदे

Indian Navy Bharti 2021Indian Navy has issued a notification on its official website for the recruitment of Sailors for MR in the post of Chef, Steward and Hygienist for April 22 Batch.. There is approximately 300 vacancies to be fill under Indian Navy Sailors Bharti 2021. Candidates willing to apply can get all the information related to Indian Navy Recruitment 2021 on this page. Interested candidates can apply for this recruitment from 29th October 2021. The application process for these posts will run till 2nd November 2021. Related information about educational qualification, selection process, eligibility criteria and departmental advertisement Indian Navy Vacancy 2021 are as given below.

Indian Navy Recruitment 2021 : भारतीय नौदल द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे शेफ, कारभारी आणि हायजीनिस्ट पदावर एमआरसाठी नाविक करिता 300 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जे उमेदवार मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा….सरकारी भरती संदर्भातील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी लगेच व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा .

 • पदाचे नाव – शेफ, कारभारी आणि हायजीनिस्ट पदावर एमआरसाठी नाविक
 • पद संख्या – 300 पद
 • शैक्षणिक पात्रता –  Matriculation Examination
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख –2 नोव्हेंबर 2021
 • अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in.

अर्ज प्रक्रिया – Application Process

भारतीय नौदलात मॅट्रिक भरती २०२१-२२ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना नौदल भरती पोर्टल joinindiannavy.gov.in वर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २९ ऑक्टोबरपासून सुरू होईल. उमेदवार २ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतील. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरून नेव्ही एमआर भर्ती २०२१ नोटिफिकेशन डाउनलोड करावे आणि काळजीपूर्वक वाचावे.

How To Apply For Indian Navy Bharti 2021

 • Candidates need to Visit on the official website of Indian Navy, the link for  which is given below
 • Interested and eligible candidates can apply online mode for Indian Navy Recruitment 2021
 • Correct filling up of personal particulars. Details are to be filled up as given in the Matriculation
  Certificate.
 •  Fields such as e-mail address, mobile number are mandatory fields and need to be filled.
 • Apply before the last date
 • The last date of submission of application is 2nd Nov 2021

नेव्ही एमआर भरती २०२१ साठी पात्रता

भारतीय नौदलाने एप्रिल २०२२ बॅचसाठी जाहीर केलेल्या एमआर नोटिफिकेशन २०२१ नुसार अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाकडून मॅट्रिक अर्थात दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, उमेदवारांचा जन्म १ एप्रिल २००२ पूर्वीचा नसावा आणि ३१ मार्च २००५ नंतरचा असावा.

MR च्या एकूण ३०० रिक्त पदांसाठी अर्जाच्या आधारे १५०० उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल. परीक्षेमध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील. परीक्षेचा कालावधी ३० मिनिटांचा असेल. हे प्रश्न गणित, विज्ञान आणि सामान्य ज्ञान विषयातून विचारले जातील. प्रश्नांची पातळी दहावीची असेल. उमेदवार नौसेना भर्ती पोर्टलवरून अभ्यासक्रम डाउनलोड करू शकतात.

रिक्त पदांचा तपशील – Indian Navy Bharti 2021

Vacancy Details
Sailors for MR
Post Name Total
Chef

Steward

Hygienist

300 Posts

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links for Bhartiya Nausena Recruitment 2021

📝 अर्ज करा
जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 


Indian Navy Bharti 2021 – Indian Navy has published a notification a recruitment to the post of Trades Man MET  in Indian Navy. There are total 217 vacant posts to be fill under Indian Navy Bharti 2021.  Eligible and interested candidates can apply for Indian Navy 2021 on or before 4th of November 2021 on official website of Indian Navy. More information related to educational qualification, selection process, eligibility criteria and departmental advertisement Indian Navy Vacancy 2021 below.

Indian Navy Vacancy 2021

Indian Navy Recruitment 2021 : भारतीय नौदल द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे ट्रेड्समन मेट  करिता २१७ उमेदवारांची निवड करण्यासाठी भारतीय नौदल आयोगामार्फत पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

 • पदाचे नाव – ट्रेड्समन मेट
 • पद संख्या – २१७ पद
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख –4 नोव्हेंबर 2021
 • अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Indian Navy Tradesman Mate Bharti 2021

 PDF जाहिरात : https://bit.ly/3Av9gSQ
 अधिकृत वेबसाईट : www.indiannavy.nic.in

Indian Navy Bharti 2021 – Indian Navy has invited online applications for the recruitment of Artificer Apprentice (AA) and Senior Secondary Recruits (SSR) February 2022 Batch. There is a total of 2500 vacancies. Eligible candidates can apply online from 16 to 25 October 2021. All the details related to Indian Navy SSR AA Recruitment 2021 like Notification, Eligibility, Qualification, Age Limit, Salary, Apply Online, Important Dates, Application Fees, How to Apply, etc are given below.

Indian Navy Recruitment 2021 : भारतीय नौदल द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे आर्टिफिसर अप्रेंटिस (एए) आणि वरिष्ठ माध्यमिक भर्ती (एसएसआर) करिता 2500 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जे उमेदवार १२वी परीक्षा उत्तीर्ण असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा….सरकारी भरती संदर्भातील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी लगेच व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा .

 • पदाचे नाव – आर्टिफिसर अप्रेंटिस (एए) आणि वरिष्ठ माध्यमिक भर्ती (एसएसआर)
 • पद संख्या – 2500 पद
 • शैक्षणिक पात्रता –  12th Pass
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख –25 ऑक्टोबर 2021
 • अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in.

रिक्त पदांचा तपशील – Indian Navy Bharti 2021

Post Name Total Post
AA (Artificial Apprentice) 500 Post
SSR (Senior Secondary Recruit) 2000 Post
Total Post 2500 Post

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links for Bhartiya Nausena Recruitment 2021

📝 अर्ज करा
जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

10 thoughts on “Indian Navy Recruitment 2021”

Leave a Comment