Indian Railway Bharti 2021

Indian Railway Bharti 2021 – There is good news for candidates looking for job opportunities in Indian Railways or government. Indian Railways has started recruitment for various posts at its various Region like East Central Railway, Northern Railway, South Central Railway, Eastern Railway and South Western Railway, West Central Railway. The total number of vacancies under Indian Railway Bharti 2021 is 15, 888 Posts. The last date for applying is 3rd, 5th and  10th November 2021. Know More about RRC Indian Railway Bharti 2021.

भारतीय रेल्वेमध्ये किंवा सरकारी नोकरीच्या संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने विविध पदांवर रिक्त जागांवरती भरती सुरू केली आहे. यासाठी रेल्वेने इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित केले आहेत. रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ही भरती पूर्णपणे नोकरीसाठी नसली तरी हे लक्षात घेण्यासारखे आहे की, अप्रेंटिसमुळे उमेदवाराला रेल्वेत नोकरी मिळण्याची शक्यता जास्त आहे. तसेच अप्रेंटिसदरम्यान तुम्हाला पगार म्हणजेच तुमचं स्टाइपेंड तुम्हाला देण्यात येईल.

अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांना अधिसूचनेनुसार भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर, 3 , 5, व 10 नोव्हेंबर २०२१ आहे. त्यामुळे वेळ न घालवता आताच अर्ज करा.

रेल्वे रिक्रूटमेंट सेलने अप्रेंटिसच्या विविध विभागासाठी एकूण 15 हजार 888 पदांसाठी भरती काढली आहे. ज्यात वेगवेगळ्या ट्रेड्सच्या जागा भरल्या जाणार आहेत. या रेल्वे भरतीशीसंबंधीत सविस्तर माहिती जाणून घ्या.

महत्वाच्या तारखा-

अर्जाची तारीख- ४, ६, 11 ऑक्टोबर 2021
अर्जीची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर, 3 , 5, व 10 नोव्हेंबर २०२१

एकूण पद –

15 हजार 888

पात्रता –

उमेदवाराकडे मान्यता प्राप्त बोर्डाच्या शाळेतून १० वी पास प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे.
संबंधित क्षेत्रातील आयटीआयचं प्रमाणपत्र असावं.

वयोमर्यादा –

१५ ते २४ वर्षे.

निवड प्रक्रिया –

योग्य उमेदवाराला कुठल्याही प्रकारची परीक्षा देण्याची गरज नाही.

उमेदवाराची निवड १० वी आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे आणि याची मेरिट लिस्ट लावली जाईल.

रेल्वे अप्रेंटिस भरती २०२१ च्या माध्यमातून पूर्व मध्य रेल्वेत विविध ट्रेड्ससाठी २२०६ जागा भरल्या जातील. तर पूर्व रेल्वेत ३ हजार ३६६, दक्षिण मध्य रेल्वेत ४ हजार १०३ दक्षिण पश्चिम रेल्वेत ९०४ आणि उत्तर रेल्वे मध्ये ३ हजार ९३,जागांसाठी भरती काढण्यात आली आहे.

भारतीय RRC WCR रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे. . WCR भरती 2021 मध्ये प्रशिक्षणार्थी पदांसाठी अधिसूचना पश्चिम मध्य रेल्वेने जारी केली आहे. ही भरती उत्तर रेल्वेमध्ये 2226 रिक्त पदांसाठी केली जाईल.

इच्छुक उमेदवारांनी रेल्वे भरतीच्या अधिक माहितीसाठी apprenticeshipindia.org या वेबसाईटवर भेट देऊन माहिती घेऊ शकता, तसेच तुम्ही ऑनलाईन अर्ज देखील दाखल करू शकता. निवडलेल्या उमेदवाराला अप्रेंटिसशिपच्या काळात सॅलरी, स्टाइपेंड देण्यात येईल.

RRC Indian Railway Online Application 2021

RRC Indian Railway Bharti 2021

East Central Railway Bharti 2021

Click Here

Northern Railway Bharti 2021

Click Here

South Central Railway Bharti 2021

Click Here

Eastern Railway Bharti 2021 

Click Here

South Western Railway Bharti 2021

Click Here

WCR Jabalpur Bharti 2021

Click Here

Indian Railway Bharti 2021 –  The Central Railway had recruited about 2,500 posts in Mumbai, Pune, Bhusawal, Nagpur and Solapur. It is now supported by the South East Central Railway (SECR) and the West Central Railway. There are now 3119 trade apprentices in total. An advertisement has also been published for this. (Railways Recruitment 2021 for 3119 Apprentice Posts: Apply Online @ rrccr.com, Download RRC Railway Notification Here)

मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूरमध्ये जवळपास 2500 जागांवर भरती निघाली होती. याला आता दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) आणि वेस्ट सेंट्रल रेल्वे (West Central Railway) ने देखील हातभार लावला आहे. आता एकूण ट्रेड अप्रेंटिसच्या 3119 झाल्या आहेत. यासाठीची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. (Railways Recruitment 2021 for 3119 Apprentice Posts: Apply Online @rrccr.com, Download RRC Railway Notification Here)

6 फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख, शिक्षणाची अट, लिंक आदी माहिती पुढे देण्यात आली आहे.
मध्ये रेल्वेने अॅप्रेंटिस पदासाठी ही भरती आयोजित केली आहे. अर्ज करण्याची शेवटची मुदत ही 5 मार्च 2021 असणार आहे. मध्ये रेल्वेच्य़ा या पाच ठिकाणी एकूण 2532 जागा भरण्यात येणार आहेत. याशिवाय परळच्या वर्कशॉपमध्ये, कल्याण डिझेल शेड आणि मनमाडच्या वर्कशॉपमध्येही विविध जागांवर भरती करण्यात येत आहे.

याचबरोबर वेस्ट सेंट्रल रेल्वे (West Central Railway)- 561 पदे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) SPORTS QUOTA- 26 पदे जोडण्यात आली आहे.

निवड कशी केली जाईल…
10 वी किंवा १२ वीचे मार्क आणि आयटीआयमधील मार्क पकडून मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे. यानंतर उमेदवाराची निवड केली जाणार आहे. यासाठी परीक्षा घेतली जाणार नाही.

अर्ज करण्याच्या तारखाही वेगळ्या…

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) च्या पदांवर 23 फेब्रुवारी 2021,  वेस्ट सेंट्रल रेल्वेच्या पदांसाठी 27 फेब्रुवारी 2021, तर मध्य रेल्वेला 05 मार्च 2021 अशा अंतिम तारखा आहेत.

SECR Sports Quota Recruitment 2021 इथे क्लिक करा…

CENTRAL RAILWAYS Recruitment 2021 रेल्वे भरतीच्या अधिकृत नोटिससाठी इथे क्लिक करा…

WEST CENTRAL RAILWAYS Recruitment 2021  इथे क्लिक करा…

 


Indian Railway Bharti 2020The Ministry of Railways (Railway Board) New Delhi is inviting applications from eligible candidates to fill up a total of 16 vacancies for the post of Assistant Programmer. The application has to be done offline. The deadline to apply is January 27th, 2021. The Eligibility Criteria, Educational Qualification, Vacancy Details, etc regarding Indian Railway Recruitment details given here. So, please read the below details carefully before applying for these posts.

Indian Railway Recruitment 2020 : रेल्वे मंत्रालय (रेल्वे बोर्ड) नवी दिल्ली अंतर्गत सहाय्यक प्रोग्रामर पदाच्या एकूण 16 रिक्त  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2021 आहे.

  • पदाचे नावसहाय्यक प्रोग्रामर
  • पद संख्या – 16 जागा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जानेवारी 2021 आहे.

How to Apply For Indian Railway Recruitment 2020

  • Applicants apply offline mode for Indian Railway Recruitment 2020
  • Interested and eligible candidates can submit your application to the mentioned address
  • Apply before the last date
  • Last Date – January 27th, 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Indian Railway Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3qdecqM
अधिकृत वेबसाईट : indianrailways.gov.in

Leave a Comment