रेल्वे विभागात 10884 पदांसाठी मेगा भरती; लवकर अर्ज करा !

रेल्वे विभागात 10884 पदांसाठी मेगा भरती; लवकर अर्ज करा !

Indian Railway Recruitment 2024 :

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला लवकरच सुरूवात होणार आहे. रेल्वे विभागात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेतून विविध जागा या भरल्या जाणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे लवकरच भरती प्रक्रियेला सुरूवात होणार असून थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. रेल्वे विभागाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे विविध पदांसाठी ही भरती राबवली जात आहे. भरती प्रक्रियेसाठी आपण कुठेही बसून आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

रेल्वे विभागाकडून 10884 पदांवर ही भरती सुरू आहे. यामध्ये कनिष्ठ लिपिक, लेखा लिपिक, वरिष्ठ लिपिक, लेखा सहाय्यक, कमर्शियल अप्रेंटिस, स्टेशन मास्टर अशी विविध पदे भरली जातील. मुळात म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट ही देखील पदानुसार लागू करण्यात आलीये.

फक्त शिक्षणाचीच अट नाही तर या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही लागू करण्यात आलीये. 18 ते 33 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. बारावी पास ते पदवीधर उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 500 रूपये फीस ही भरावी लागेल. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना थोडी सूट देण्यात आलीये.

विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना चांगलाच पगार मिळणार आहे. indianrailways.gov.in. या साईटवर जाऊन उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येईल. मात्र, अजून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली नाहीये. लवकरच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी प्रक्रिया सुरू होईल. indianrailways.gov.in. या साईटवर सविस्तर माहिती मिळेल.

Leave a Comment