इंडियन रेअर अर्थ्स लिमिटेड (IREL), मुंबई मध्ये विविध पदांची भरती सुरू; नवीन जाहिरात
IREL Mumbai Bharti 2022– Indian Rare Earths Limited Mumbai invites applications from the eligible candidates for “Chief General Manager, Chief Manager, Senior Manager, Manager” posts. There is 04 vacant posts to be filled under IREL Mumbai Recruitment 2022. Candidates must submit there application to given address. Last date of submitting application for IREL Mumbai Bharti 2022 is 16th February 2022. Additional details about IREL Mumbai Bharti 2022, IREL Mumbai Vacancy 2022, IREL Limited Mumbai Bharti 2022, are as given below:
IREL Mumbai Bharti 2022
Indian Rare Earths Limited Mumabi Recruitment 2022 – इंडियन रेअर अर्थ्स लिमिटेड, मुंबई द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “मुख्य महाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक” पदाच्या एकूण 04 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. त्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या स्थळावर आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच अन्य संबंधित दस्तावेजसोबत उपस्थित राहावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…
- पदाचे नाव – मुख्य महाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक
- पद संख्या – 04 जागा
- शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयामध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी, ITI (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती –ऑफलाईन
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – Plot No.1207, Veer Savarkar Marg, Prabhadevi , Mumbai- 400028
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2022
- अधिकृत वेबसाईट –https://www.irel.co.in/
रिक्त पदांचा तपशील – IREL Mumbai Vacancy 2022
Name Of Posts | No Of Posts |
Chief General Manager | 01 Post |
Chief Manager | 01 Post |
Senior Manager | 01 Post |
Manager | 01 Post |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For IREL Mumbai Recruitment 2022
|
|
☑️ जाहिरात वाचा | |
अधिकृत वेबसाईट |
IREL Mumbai Bharti 2021 – Indian Rare Earths Limited Mumbai invites applications from the eligible candidates for “Graduate Trainee, Diploma Trainee, Junior Supervisor, Personal Secretary, Tradesman Trainee” posts. There is 54 vacant posts to be filled under IREL Mumbai Recruitment 2021. Candidates must submit there application Online through given link which is activated from 15th Sep 2021. Last date of submitting application for IREL Mumbai Bharti 2021 is 5th October 2021. Additional details about IREL Mumbai Bharti 2021, IREL Mumbai Vacancy 2021, IREL Limited Mumbai Bharti 2021, are as given below:
IREL Mumbai Bharti 2021
Indian Rare Earths Limited Mumabi Recruitment 2021 – इंडियन रेअर अर्थ्स लिमिटेड, मुंबई द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “पदवीधर प्रशिक्षणार्थी, डिप्लोमा प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ पर्यवेक्षक, वैयक्तिक सचिव, व्यापारी प्रशिक्षणार्थी ” पदाच्या एकूण 54 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. त्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या स्थळावर आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच अन्य संबंधित दस्तावेजसोबत उपस्थित राहावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…
अणुऊर्जा विभागात सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या कामाची बातमी आहे. आयआरईएल (इंडिया) लिमिटेड या भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने देशभरातील त्याच्या प्रकल्प / युनिट / कार्यालयातील ५४ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यानुसार पदवीधर प्रशिक्षणार्थी (वित्त), पदवीधर प्रशिक्षणार्थी (एचआर), डिप्लोमा प्रशिक्षणार्थी (तांत्रिक), कनिष्ठ पर्यवेक्षक (राजभाषा), वैयक्तिक सचिव आणि व्यापारी प्रशिक्षणार्थी (CO/HRM/07/2021) या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. जात आहेत.
असा करा अर्ज
इच्छुक उमेदवारांनी IREL (इंडिया) लिमिटेडची अधिकृत वेबसाइट irel.co.in वरील करिअर सेक्शनमध्ये जावे. करिअर पेजवर जाहिरात क्र (CO/HRM/07/2021) भरतीची जाहिरात डाऊनलोड करावी. त्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज करावा. याची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे.
अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरुन उमेदवार अर्जाच्या पेजवर जाऊ शकतात. त्यांना नवीन नोंदणीवर क्लिक करून आधी नोंदणी करावी लागेल. नंतर त्यांच्या ईमेल आयडी आणि क्रेडेंशियल लॉगिन करून अर्ज सबमिट करावा.
- पदाचे नाव – पदवीधर प्रशिक्षणार्थी, डिप्लोमा प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ पर्यवेक्षक, वैयक्तिक सचिव, व्यापारी प्रशिक्षणार्थी
- पद संख्या – 54 जागा
- शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयामध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी, ITI (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 ऑक्टोबर 2021
- अधिकृत वेबसाईट –https://www.irel.co.in/
रिक्त पदांचा तपशील – IREL Mumbai Vacancy 2021
Name Of Posts | No Of Posts |
Graduate Trainee (Finance) | 07 Posts |
Graduate Trainee (HR) | 06 Posts |
Diploma Trainee (Technical) (Mining/Chemical/Mechanical/Electrical/Civil) | 18 Posts |
Junior Supervisor (Rajbhasha) | 01 Post |
Personal Secretary | 02 Posts |
Non-Executive (Workmen) Category (for OSCOM Unit, Odisha) | 20 Posts |
How To Apply For IREL Mumbai Recruitment 2021:
- Visit the official IREL website – www.irel.co.in
- Search for IREL recruitment 2021 link and click on “Apply Online”
- Fill in the details as asked in the IREL recruitment application form
- Pay the IREL form fee which is given below
IREL Mumbai Bharti 2021 Application Fee
Post Code | Name of the Posts | Application Fee |
PC1 | Graduate Trainee (Finance) |
Non-refundable Application Fee of ₹ 400/- (Rupees Four Hundred only) are required to be paid by candidates at the time of submission of online Application Form. Candidates can opt to pay either through internet banking account or Credit/ Debit card. No other mode of payment of Application Fee would be accepted. Application Fee once paid will not be refunded under any circumstances. Candidates are, therefore, advised to verify their eligibility before payment of Application Fee. Note: SC/ST/PwBD/ESM category candidates, Women and Internal candidates are exempted from payment of Application Fee. |
PC2 | Graduate Trainee (HR) | |
PC3 | Diploma Trainee (Technical) (Mining / Chemical /
Mechanical / Electrical / Civil) |
|
PC4 | Junior Supervisor (Rajbhasha) | |
PC5 | Personal Secretary | |
PC6 | Tradesman Trainee (ITI) |
- Click “Submit” to successfully complete the IREL Mumbai registration process
उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करताना ४०० रुपये शुल्क भरावे लागेल. जे ऑनलाईन पद्धतीने (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग इ.) भरता येईल. एससी, एसटी, ईएसएम, दिव्यांग आणि महिला उमेदवारांना अर्ज फी भरावी लागणार नाही. त्यांना यामध्ये सवलत देण्यात आली आहे.
पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, पात्रता निकष, निवड प्रक्रिया आणि विविध पदांसाठी इतर माहिती वेबसाइटवरील जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For IREL Mumbai Recruitment 2021
|
|
? अर्ज करा | |
☑️ जाहिरात वाचा | |
अधिकृत वेबसाईट |