बेरोजगारांना संधी ! जालना येथे विविध पदांसाठी रोजगार मेळावा
Jalna Job Fair 2022 | Jalna Rojgar Melava 2022 : Mahaswayam portal is organizing Rojgar Melava for students and Other who needs job in Jalna District Of Maharashtra for providing a unique platform to all the job seekers through Jalna Online Job Fair 2022. This job fair is organized by Pandit Deendayal Upadhyay Online Job Fair – 1 (2022-23) under Mahaswayam. The Online Job Fair is for Apprentice posts of Educational Candidates in a Jalna State of Maharashtra for 15 Posts. Apply Before 27th August 2022 through Online Mode. Apply here for Jalna Rojgar Melava 2022:
जालना ऑनलाईन रोजगार मेळावा 2022 – Jalna Online Rojgar Melava 2022
जालना येथे खाजगी नियोक्ता करीता पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाइन रोजगार मेळावा – 1 चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी हजर राहावे. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 27 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे.
- मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाइन जॉब फेअर जालना – 1
- पात्रता – खाजगी नियोक्ता
- अर्ज पध्दती – ऑनलाईन
- नोकरी ठिकाण – जालना
- राज्य – महाराष्ट्
- जिल्हा – जालना
- ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख – 27 ऑगस्ट 2022 आहे.
Job Fair Details Jalna Job Fair 2022:
- Job Fair Name – PANDIT DINDAYAL UPADHYAY ONLINE JOB FAIR JALNA – 1 (2022-23)
- Name of Posts – Private Employer
- Job Fair Mode – Online
- State – Maharashtra
- Job Location – Jalna
- Job Fair date – 27th August 2022
Bhandara Rojgar Melava Short Details
Jalna Melava 2022 Online Registration
- राज्यातील ज्या उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर वेबपोर्टलवरील Employment – Job Seeker (Find a Job) – Jobseeker Login यामध्ये आपला नोंदणी क्रमांक म्हणजेच युजर आयडी व पासवर्ड वापरुन नोंदणीतील सर्व माहिती अद्ययावत करावी.
- तसेच, ज्यांनी या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी या वेबपोर्टलवर Employment – Job Seeker (Find a Job) – Register या ऑप्शन्सवर क्लिक करुन शिक्षण, अनुभव इत्यादी सर्व अद्ययावत माहिती भरुन नवीन नोंदणी करावी.
- नोंदणी झाल्यानंतर नोंदीत भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवारास नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त होईल. तो वापरुन वेबपोर्टलवरील Employment – Job Seeker (Find a Job) – Jobseeker Login मध्ये Registration ID (नोंदणी क्रमांक) व पासवर्ड टाकून Login वर क्लिक करावे.
- त्यानंतर दिसणाऱ्या आपल्या नोंदणीच्या माहितीतील Pandit Dindayal Upadhyay Job Fair वर क्लिक करुन वेबपोर्टलवर दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील जिल्हा निवडून त्यातील APPLY HERE या ऑप्शनमध्ये रोजगार मेळाव्याची माहिती पहावी व Vacancy Listing मध्ये रिक्तपदांची माहिती पाहून Apply ऑप्शनवर क्लिक करावे.
- त्यानंतरच ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग पूर्ण होतो. रिक्त पदांकरिता Apply वर क्लिक केल्यानंतर संबंधीत उद्योजकास वेबपोर्टलवर इच्छूक उमेदवारांची शैक्षणिक, व्यावसायिक इ. माहिती प्राप्त होते.
- त्यामुळे त्यांच्याकडील रिक्त पदांकरिता ऑनलाईन पध्दतीने मुलाखत घेण्याकरिता नोकरी इच्छूक उमेदवाराशी संपर्क साधणे शक्य होते. पात्र व इच्छुक उमेदवारांनी या रिक्तपदांसाठी तात्काळ Apply करावे..
Jalna Rojagar Melava 2022 Registration
Jalna Rojgar Melava Jahirat
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents