JCMC Jalgaon Bharti 2022 | Jalgaon Municipal Corporation Recruitment 2022

मनपाचा नवीन आकृतीबंध, पहिल्या टप्प्यात भरली जाणार ‘इतकी’ पदे

JCMC Jalgaon Bharti 2022 : NMC was established in March 2003 and has completed 18 years. The new structure of NMC has not been approved during this entire period. Therefore, since being a municipality, the municipality has been running on sanctioned posts. There is a possibility of recruitment in the corporation and 150 posts are likely to be filled in the first phase. Know More details about JCMC Jalgaon Bharti 2022 , JCMC Jalgaon Recruitment 2022, Jalgaon Mahanagarpalika Bharti 2022, Jalgaon Municipal Corporation Recruitment 2022 at below

JCMC Jalgaon Bharti 2022

जळगाव महापालिकेचा आकृतिबंध तब्बल २० वर्षांनंतर तयार करण्यात आला आहे. आकृतिबंध मंजूर झाल्यानंतर पालिकेत कर्मचारी भरती हाेण्याची शक्यता असून त्यात पहिल्या टप्प्यात १५० पदे भरली जाण्याची शक्यता आहे. आकृतिबंध तयार करून १ नाेव्हेंबर २०२१ राेजी नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी सादर केला आहे.

महापालिकेची स्थापना मार्च २००३ मध्ये झाली असून, १८ वर्षे पूर्ण झाले आहेत. या संपूर्ण कालावधीत महापालिकेचा नवीन आकृतिबंध मंजूर झालेला नाही. त्यामुळे नगरपालिका असल्यापासून मंजूर पदांवर पालिकेचा कारभार सुरू आहे. दरम्यान गेल्या पाच वर्षांत दाेन वेळा आकृतिबंध तयार झाला; परंतु शासनाने मंजुरी न दिल्याने पुन्हा आकृतिबंध तयार करून १ नाेव्हेंबर २०२१ राेजी सादर करण्यात आला आहे. आकृतिबंध मंजूर झाल्यानंतर एकूण रिक्त जागांपैकी किमान १५० जागांवर कर्मचारी भरतीची प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे.

नवीन ८८५ पदांची निर्मिती हाेणार

गेल्या अनेक वर्षांत गरज नसलेल्या पदांमुळे पालिकेच्या आस्थापना खर्चाचा वाढलेला भार आकृतिबंधाच्या मंजुरीनंतर कमी हाेणार आहे. मंजूर पदांपैकी १५३७ पदे व्यपगत करण्याचा निर्णय झाला आहे. मनपात नवीन ८८५ पदांची निर्मिती हाेणार आहे


जळगाव शहर महानगरपालिका भरती नवीन जाहिरात प्रकाशित

JCMC Jalgaon Bharti 2021Jalgaon City Municipal Corporation(JCMC), has issued new recruitment advertisement.  JCMC Jalgaon Invites applications for Medical Officer, Staff Nurse, Pharmacist, Lab Technician, Accountant, ANM, Quality Program Assistant, Tuberculosis Health Visitor Posts. There is 22 number of vacant posts to be filled under Jalgaon Mahanagarpalika Bharti 2021. Willing candidates who wish to apply here need to forward their JCMC Application at mentioned address under Jalgaon Municipal Corporation Bharti 2021. The Last date is 27th December 2021.  You will get all the detailed information regarding JCMC Jalgaon Bharti 2021 at below :

JCMC Jalgaon Recruitment 2021 : जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव (Jalgaon Mahanagarpalika Bharti 2021) द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, लॅब तंत्रज्ञ, लेखापाल, एएनएम, गुणवत्ता कार्यक्रम सहाय्यक, क्षयरोग आरोग्य अभ्यागत” पदांच्या 22 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, लॅब तंत्रज्ञ, लेखापाल, एएनएम, गुणवत्ता कार्यक्रम सहाय्यक, क्षयरोग आरोग्य अभ्यागत
  • पद संख्या – 22 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक योग्यता संबंधित अधिक माहिती साठी जाहिरात बघा
  • नोकरी ठिकाण – जळगाव
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • वेतन – 15500/- ते 60000/-
  • अर्ज शुल्क
    • खुला प्रवर्ग – रु 150/-
    • मागासवर्ग – रु 100/-
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – पहिला मजला, कै. डी. बी  जैन मनपा हॉस्पिटल, शिवाजीनगर , जळगाव, पिन कोड -425001 एनयूएचएम शहर लेखा व्यवस्थापक याचे कार्यालय
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2021
  • अधिकृत वेबसाइटwww.jcmc.gov.in

How To Apply For Jalgaon Mahanagarpalika Bharti 2021?

  • Eligible applicants to the posts can apply by submitting application to given address
  • For this applicants need to send their applications at following mention address
  • Send applications duly filled with all require information
  • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
  • Also need to send their all documents & certificates as necessary to the posts
  • Submit application from before last date
  • Application Address : पहिला मजला, कै. डी. बी  जैन मनपा हॉस्पिटल, शिवाजीनगर , जळगाव, पिन कोड -425001 एनयूएचएम शहर लेखा व्यवस्थापक याचे कार्यालय

रिक्त पदांचा तपशील – Jalgaon Mahanagarpalika  Vacancy 2021

Sr. No Name Of Posts Vacancy
01 Medical
Officer
08
02 Part Time
Medical
Officer
01
03 ANM 02
04 Staff Nurse 02
05 Pharmacist 02
07 District
Pharmacist
(NTEP
Department)
01
08 Lab
Technician
03
09 Quality
Programme
Assistant
01
10 Accountant
(NTEP
Department)
01
11 Tuberculosis Health Visitor 01

Educational Details For Jalgaon Mahanagarpalika Bharti 2021

Sr. No Name Of Posts Qualification
01 Medical
Officer
MBBS – MMC Registration
02 Part Time
Medical
Officer
MBBS – MMC Registration, Peadiatrician, General Physician
03 ANM 10th Pass with ANM Course MNC
Registration
04 Staff Nurse GNM course /B.Sc Nursing and MNC
Registration
05 Pharmacist D. Pharm / B. Pharm
07 District
Pharmacist
(NTEP
Department)
Degree/ Diploma in Pharmacy from
recognized university
08 Lab
Technician
B.Sc DMLT form Govt. recognised Inst
09 Quality
Programme
Assistant
Any graduate English & Marathi typing 30
w.p.m & MS-CIT
10 Accountant
(NTEP
Department)
Graduate in Commerce, Two years of
expérience in Maintenance of account
11 Tuberculosis Health Visitor  Graduate in science
OR Intermediate (10 + 2)
in science

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Jalgaon City Municipal Corporation Recruitment 2021

जाहिरात व अर्ज
अधिकृत वेबसाइट

Leave a Comment