Advertisement

Jilhadhikari Karyalay Nashik Bharti 2023

जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

Jilhadhikari Karyalay Nashik Bharti 2023 – Collector Office, Nashik has invited application for the posts of “Non-Government Member”. There are total of 28 vacant posts are available.  Interested and eligible applicants can apply for given posts before last the date. The last date for submission of the application should be the 16h of June 2023. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

Jilhadhikari Karyalay Nashik Job 2023

Jilhadhikari Karyalay Nashik Recruitment 2023: जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “अशासकीय सदस्य” पदाच्या २८ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून २०२३ आहे.ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

Jilhadhikari Karyalay Nashik Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव अशासकीय सदस्य
पद संख्या २८ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑफलाईन
नोकरी ठिकाण नाशिक
शेवटची तारीख –  १६ जून २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता जिल्हा पुरवठा अधिकारी तथा निमंत्रक, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, (पुरवठा शाखा) नाशिक
अधिकृत वेबसाईट – nashik.gov.in

Eligibility Criteria For Jilhadhikari Karyalay Nashik Application 2023

Name of Posts  No of Posts 
 अशासकीय सदस्य २८

 

Jilhadhikari Karyalay Nashik Bharti 2023

How to Apply For Jilhadhikari Karyalay Nashik Vacancy 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर ऑफलाइन सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून २०२३ आहे.
  • अशासकीय सदस्यांचे निवडीचे निकष व अनुषंगिक माहिती, अर्जाचा नमुना (परिशिष्ट-अ) आणि सादर करावयाची कागदपत्रे / प्रमाणपत्रे (परिशिष्ट- ब ) व शासन निर्णय दि. २९ ऑगस्ट, २०२२ व दि. २३ नोव्हेंबर, २०२२ इ. जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांचे संकेतस्थळ https://nashik.gov.in/ वर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
  • अर्ज बंद पाकीटामध्ये टपालाद्वारे किंवा हस्त बटवडाद्वारे कार्यालयीन वेळेत उपरोक्त नमुद अंतिम दिनांकापावेतो जिल्हा पुरवठा अधिकारी तथा निमंत्रक, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, (पुरवठा शाखा) नाशिक यांचेकडे सादर करणे आवश्यक राहील.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Jilhadhikari Karyalay Nashik Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment