Reliance Jio मध्ये भरती – ऑनलाइन अर्ज

Jio Recruitment 2022 – Reliance Jio Bharti 2022 : Reliance Jio, an Indian telecom company, offers great job opportunities to MBA (with Graduation in Engineering) candidates in Mumbai. Reliance Jio Infocomm Limited is doing business as Jio and is a subsidiary of Jio Platforms. The company is headquartered in Mumbai, Maharashtra. Jio operates a national LTE network with coverage in all 22 telecom circles. Know More details about Jio Recruitment 2022 – Reliance Jio Bharti 2022  at below

Jio Mumbai Bharti 2022

Reliance Jio या भारतीय दूरसंचार कंपनीमध्ये MBA (with Graduation in Engineering) उमेदवारांना मुंबई येथे नोकरीची मोठी संधी उपलब्ध आहे. Reliance Jio Infocomm Limited, Jio म्हणून व्यवसाय करत आहे आणि Jio Platforms ची उपकंपनी आहे. कंपनीचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. Jio सर्व 22 दूरसंचार मंडळांमध्ये कव्हरेजसह राष्ट्रीय LTE नेटवर्क चालवते.

शैक्षणिक पात्रता : एमबीए (अभियांत्रिकी पदवीसह)
अनुभव : 0 ते कमाल 2 वर्षे

कामाची जबाबदारी :

  1. ग्राहक अनुभव आणि मूल्य प्रभावित करणाऱ्या समस्या ओळखणे
  2. समस्यांचे विश्लेषण करणे आणि समस्यांचे मूळ कारण ओळखणे
  3. प्रक्रियेत सामील असलेल्या लोकांशी सल्लामसलत करून उपाय विकसित करणे
  4. उपायांचे मूल्यांकन करून अंतिम समाधानाची शिफारस करणे
  5. उपाय समजावून सांगणे आणि सर्व भागधारकांना खरेदी करणे
  6. उपाय लागू करणे

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट – https://careers.jio.com


Jio Recruitment 2022 – Here is a Good News For Job Aspirants !! Very Well Known Company in India i.e Reliance Jio is Going to  hire candidates who are having Engineering degree and wants to become a part of JIO Mumbai Recruitment 2022. Candidates having education in IT as well as Telecom sector can grab this chance and apply for Reliance Jio Job Vacancy 2022. To Get Latest IT Sector Job Follow MahaBharti.co.in and apply as per Your qualification

JIO Mumbai Recruitment 2022

नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी रिलायन्स जिओ (Jio Bharti 2022) मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी आहे रिलायन्स जिओने मुंबईत भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार कंपनीत इंजिनीअर पदांची भरती केली जाणार आहे. आयटी प्रोफेशनल्स असलेल्या तरुणांना येथे काम करण्याची संधी आहे. आयटी आणि टेलिकॉम विभागातील भरतीसाठी रिलायन्स जिओकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, अनुभव, तपशील यांची सविस्तर माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

HCL Technologies Recruitment 2021

आयटी आणि टेलिकॉम क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या तरुणांना यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. रिलायन्स जिओच्या मुंबईतील कार्यालयात ही पदे रिक्त आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करु शकतात.

रिक्त पदांचा तपशील – Required For Trainee

  • ग्रॅज्युएट नेटवर्क इंजिनिअर्स ट्रेनी (Graduate Engineer Trainee Network)

Amazon Jobs 2021

शैक्षणिक पात्रता – Educational Criteria
ग्रॅज्युएट नेटवर्क इंजिनिअर्स ट्रेनी (Graduate Engineer Trainee Network) या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतून B.E./ B.Tech पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांकडे Cisco CCNA या कोर्समध्ये सर्टिफिकेशन असणे महत्वाचे आहे.

उमेदवाराची शैक्षणिक आर्हता आणि अनुभव पाहून पगार ठरविण्यात येईल.

कामाचे स्वरुप – Reliance Jio Job Vacancy 2021
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना रिलायन्स जिओ व्यवसायाचे नियोजन आणि नियामक संघांकडून आवश्यकता जाणून घेणे, संबंधित कामांचे प्लानिंग करणे, महिन्याचा प्लान तयार करण्याचे काम करावे लागेल. तसेच ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी नेटवर्क प्लानिंग करणे तसेच ट्राफिक फ्री नेटवर्क ठेवणे अशी कामे देखील पाहावी लागणार आहेत.

L & T Job Vacancy 2021

निवड झालेल्या उमेदवारांना क्रॉस-फंक्शनल टीम सदस्यांशी संपर्क ठेवणे आवश्यक आहे. तसेच दिलेली सर्व कामं वेळेत पूर्ण करणे देखील गरजेचे आहे.

Reliance jio Recruitment: असा करा अर्ज

  • अधिकृत वेबसाइट www.jio.com वर जा.
  • होमपेजवरील करीअर सेक्शनमध्ये जा
  • नवीन पेज खुले होईल
  • Reliance Jio Trainee Jobs यावर क्लिक करा
  • संबंधित जॉब निवडून अप्लायवर क्लिक करा

OYO Job Vacancy 2021

जिओ ग्रॅज्युएट इंजिनियर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी नोटिफिकेशनमधील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा त्यानंतर अर्ज करा. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल.

Apply Online & Details About JIO Recruitment 2022

Leave a Comment