Kendriya Vidyalaya Parbhani Bharti 2023

केंद्रीय विद्यालय परभणी अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

Kendriya Vidyalaya Parbhani Bharti 2023 Kendriya Vidyalaya Parbhani invites application for “TGT (Trained Graduate Teacher)” posts. There are various vacancies are available. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at a given address on the 30th of June 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

Kendriya Vidyalaya Job 2023

Kendriya Vidyalaya Parbhani Recruitment 2023: केंद्रीय विद्यालय परभणी द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “TGT (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक)” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या  उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ३० जुन २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

Kendriya Vidyalaya Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव TGT (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक)
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
निवड प्रक्रिया – मुलाखत
वयोमर्यादा – ३५ वर्षे
नोकरी ठिकाण परभणी
मुलाखतीची तारीख –  ३० जून २०२३
मुलाखतीचा पत्ता केंद्रीय विद्यालय परभणी
अधिकृत वेबसाईट – parbhani.kvs.ac.in

Eligibility Criteria For Trained Graduate Teacher Application 2023

Name of Posts  Salary Educational Qualification
TGT (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक) Rs. 44,900 – 1,42,400/- in the Pay Matrix
  • Four years’ Integrated degree course of Regional College of Education of NCERT in the concerned subject with at least 50% marks in aggregate. OR
  • Bachelor’s Degree with at least 50% marks in the concerned subjects/combination of subjects and in aggregate. The electives subjects and Languages in the combination of subjects as under.
  • B.Ed or equivalent degree from a recognized University.
  • Pass the Central Teacher Eligibility Test (CTET) Paper-II, conducted by CBSE in accordance with the Guidelines framed by the NCTE for the purpose.
  • Proficiency in teaching in Hindi and English medium.
  • Desirable: Knowledge of Computer Applications.

 

Selection Process For Teacher Vacancy 2023

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • मुलाखतीची तारीख ३० जुन २०२३ आहे.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी शाळेत उपस्थित राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे
  • सदर पदांकरीता अधिक माहिती व अर्जाचा नमुना विद्यालयाच्या parbhani.kvs.ac.in वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For parbhani.kvs.ac.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अर्ज नमुना
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment