Kendriya Vidyalaya VSN Nagpur Bharti 2023

केंद्रीय विद्यालय अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

Kendriya Vidyalaya VSN Nagpur Bharti 2023 Kendriya Vidyalaya Vayusena Nagar, Nagpur has invited application for the posts of “TGT & PGT”. There are various vacancies available to fill the posts. Interested candidates may attend the walk-in-interview on the 30th of June 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

Kendriya Vidyalaya Job 2023

Kendriya Vidyalaya VSN Nagpur Recruitment 2023: केंद्रीय विद्यालय, वायुसेना नगर,  नागपूर द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT), पदव्युत्तर शिक्षक (PGT)” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ३० जुन २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

Kendriya Vidyalaya Vayusena Nagar Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT), पदव्युत्तर शिक्षक (PGT)
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
निवड प्रक्रिया – मुलाखत
नोकरी ठिकाण नागपूर
मुलाखतीची तारीख –  ३० जून २०२३
मुलाखतीचा पत्ता केंद्रीय विद्यालय VSN नागपूर, महाराष्ट्र-440007
अधिकृत वेबसाईट –  vsnnagpur.kvs.ac.in

Eligibility Criteria For VSN Nagpur Application 2023

Name of Posts  Salary Educational Qualification
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) Monthly Remuneration Rs.27500/- Bachelors Degree (Mathematics – 50% marks), B.Ed. and CTET-II
पदव्युत्तर शिक्षक (PGT) Monthly Remuneration Rs.26250/- Masters Degree (Mathematics – 50% marks) & B.Ed.

 

How to Apply For Kendriya Vidyalaya Vacancy 2023

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी संबंधित पत्त्यावर उपस्थित राहतील.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • वरील पदांकरीता मुलाखत ३० जून २०२३ रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर दिलेल्या वेळेत घेण्यात येणार आहे.
  • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For vsnnagpur.kvs.ac.in Bharti 2023

जाहिरात १
जाहिरात २
अर्ज नमुना
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment