KVS CR Solapur Bharti 2024

केंद्रीय विद्यालय सोलापूर अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

KVS Solapur Bharti 2024– Kendriya Vidyalaya Solapur is going to conduct new recruitment for the posts of “PGT, TGT, PRT, Sports Coach, Yoga Teacher, Counselor, Nurse, Doctor, Special Educator, Art & Craft Teacher & Computer Instructor”There are total of various vacancies are available. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the mentioned address on 29th of February 2024. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility. Additional details about KVS Solapur Job 2024, KVS Solapur Recruitment 2024, KVS Solapur Bharti 2024 are as given below.

KVS Solapur Job 2024

KVS Solapur Recruitment 2024: केंद्रीय विद्यालय सी आर सोलापूर द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “PGT, TGT, PRT, क्रीडा प्रशिक्षक, योग शिक्षक, समुपदेशक, परिचारिका, डॉक्टर, विशेष शिक्षक, कला आणि हस्तकला शिक्षक आणि संगणक प्रशिक्षक” पदाच्या रिक्त जागांसाठी उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २९ फेब्रुवारी २०२४ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

KVS Solapur Recruitment 2024 Notification 

पदाचे नाव PGT, TGT, PRT, क्रीडा प्रशिक्षक, योग शिक्षक, समुपदेशक, परिचारिका, डॉक्टर, विशेष शिक्षक, कला आणि हस्तकला शिक्षक आणि संगणक प्रशिक्षक
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण सोलापूर
मुलाखतीची तारीख –  २९ फेब्रुवारी २०२४
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता केंद्रीय विद्यालय सोलापूर
अधिकृत वेबसाईट – https://sholapur.kvs.ac.in/

Selection Process For KVS Solapur Job 2024

  • The selection process for the above posts will be through interview.
  • Appear for the interview at the respective address given by the candidates
  • Interested and eligible candidates should appear for interview.
  • Date of interview is 29th of February 2024.
  • Applicants must bring all the required documents while appearing for the interview.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For sholapur.kvs.ac.in Recruitment 2024

📲जॉईन टेलिग्राम  📩जॉईन करा
🎯PDF जाहिरात ☑️ जाहिरात वाचा
🌏अधिकृत वेबसाईट ❄️अधिकृत वेबसाईट

Leave a Comment