LIC मध्ये २०० पदांसाठी भरती सुरु !

LIC मध्ये २०० पदांसाठी भरती सुरु !

LIC Recruitment 2024 : भारतीय आयुर्विमा महामंडळाने भरती जाहीर केलेली आहे. LIC मध्ये ज्युनिअर असिस्टन्ट पोस्ट साठी भरती सुरु आहे . या पदासाठी अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या.

सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या साठी ही  सुवर्णसंधी आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाने भरती सुरु केली आहे. कनिष्ठ सहायक पदासाठी ही भरती जाहीर केलेली आहे . तब्बल २०० पदांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

LIC हाऊसिंग फायनान्स ने ही भरती जाहीर केलेली आहे. या भरतीसाठी अर्जप्रक्रिया २५ जुलै २०२४ पासून सुरु झालेली आहे. १४ ऑगस्ट २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आलेली आहे.

अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६०% गुणांसह पदवी प्राप्त केलेली असणे गरजेचे आहे. उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या नोकरीसाठी वयोमर्यादा २१ ते २८ वर्ष आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती वेबसाइट वर देण्यात आलेली आहे .

Leave a Comment