LPSC Bharti 2021

ISRO-LPSC मध्ये विविध पदांची भरती, 10वी पास असणाऱ्यांना ६३ हजार रुपयांपर्यंत मिळेल पगार

LPSC Bharti 2021Applications are invited from eligible candidates to fill up a total of 8 vacancies for the post of Heavy vehicle driver, light vehicle driver, cook, fireman, and catering attendant at the Liquid Propulsion System Center under the Indian Space Research Organization. The application is to be made online. The application start date is  24th August 2021 and last date to apply is 6th September 2021. More details about LPSC Bharti 2021, ISRO LPSC Bharti 2021 are as given below

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोमध्ये(ISRO) काम करण्याची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी आहे. इस्त्रोच्या लिक्विड प्रोप्युलशन सिस्टीम सेंटरमध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार यासंदर्भात सविस्तर माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. २४ ऑगस्टपासून या रिक्त पदांसाठी अर्ज सुरु होणार आहेत.

पदांसाठी होणार भरती Details about LPSC Bharti 2021

इस्त्रोच्या भरतीअंतर्गत या विभागात चालक, कुक, फायरमन आणि केटरिंग असिस्टंट या पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन यासाठी अर्ज करु शकतात. ६ सप्टेंबरपर्यंत यासाठी अर्ज करण्याची मुदत आहे. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

उमेदवारांनी लिक्विड प्रोप्युलशन सिस्टिम सेंटरची अधिकृत वेबसाईटवर lpsc.gov.in वर जावे. यानंतर तिथे दिलेल्या पदभरतीच्या लिंकवर जाऊन यासाठी अर्ज करावा. या भरतीप्रक्रियेतून एकूण ८ जागा भरल्या जाणार आहेत.

पदांचा तपशील Post Details @ LPSC Bharti 2021

  • हेवी व्हेईकल ड्रायव्हर याची २ पदे रिक्त असून यासाठी १९ हजार ९०० ते ६३ हजार २०० रुपये पगार देण्यात येईल.
  • लाईट व्हेईकल ड्रायव्हरची २ पदे रिक्त असून यासाठी १९ हजार ९०० ते ६३ हजार २०० इतका पगार देण्यात येईल.
    कुकच्या एका पदावर निवड झालेल्या उमेदवाराला
  • आणि फायरमन पदाच्या २ पदांसाठी देखील इतकाच पगार असेल.
  • तर केटरिंग अटेंडंटच्या एका पदासाठी १८ हजार ते ५६ हजार ९०० रुपये पगार मिळेल.

पात्रता-ISRO LPSC Bharti 2021

या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शिक्षणााचा तपशील, वयोमर्यादा यांचा पात्रता निकष नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. त्यानुसार उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच फायरमन आणि केटरिंग अटेंडंड या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान २५ वर्षे असणे गरजेचे आहे. तर इतर पदांसाठी उमेदवारांची किमान वयोमर्यादा ३५ वर्षे असणार आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशनमध्ये यासंदर्भात सविस्तर माहिती मिळणार आहे.

ISRO LPSC Recruitment 2021 Details

Department Details
Liquid Propulsion Systems Center Details
Recruitment Name
ISRO LPSC Recruitment 2021
Name of Vacancies  Heavy Vehicle Driver, Light Vehicle Driver, Cook, Fireman, Catering Attendant
Total Posts  08 Vacancies
How to Apply  Online Application Forms, Link given below.
Official Website lpsc.gov.in

Eligibility Criteria For ISRO LPSC Bharti 2021

Heavy Vehicle Driver SSC Pass
Light Vehicle Driver SSC Pass
Cook SSC Pass
Fireman SSC Pass
Catering Attendant SSC Pass

Vacancy Details

Heavy Vehicle Driver 02
Light Vehicle Driver 02
Cook 01
Fireman 02
Catering Attendant 01

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ISRO LPSC Bharti 2021

? अर्ज करा
☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment