Maha CET Registration 2021

MHT-CET 2021 साठी अर्ज नोंदणीला सुरुवात; “ही” आहे शेवटची तारीख

Maha CET Registration 2021 – Registrations for the Maharashtra Common Entrance Test (MHT) CET 2021 has been started from Today on official site of mahacet.org . Registrations for the Maharashtra Common Entrance Test (MHT) CET 2021 can check All Important Dates for Maha CET Registration and apply for CET Exam till 7th July 2021. Check MH CET Exam Dates, MH CET Application Process, Maha CET Educational Criteria and other details at below..

राज्य सरकारने विविध विद्याशाखांमधील प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी 2021 साठी अर्ज नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे. अर्जाची नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने होईल. https://mhtcet2021.mahacet.org या वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थी आपली नोंदणी करु शकतील.

एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षा

अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी 8 जूनपासून अर्जाची नोंदणी सुरु झाली आहे. अर्ज करण्यासाठीचा शेवटाचा दिवस हा 7 जुलै 2021 असेल. तशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी आपल्या ट्विटर खात्यावरुन दिली आहे. अर्ज नोंदणीसाठी उमेदवारांना https://mhtcet2021.mahacet.org या लिंकला भेट द्यावी लागेल.

MHT CET २०२१ पात्रता

  • एमएचटी सीईटी २०२१ ऑनलाईन परिक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने एच.एस.सी. किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा १२वी/समकक्ष परीक्षा दिलेली असावी.

एमएचटी सीईटी २०२१ शुल्क –

  •  महाराष्ट्र राज्यातील खुल्या संवर्गातील उमेदवार व महाराष्ट्र राज्याबाहेरील सर्व संवर्गांच्या उमेदवारासाठी साधारण प्रवर्गाच्या उमेदवारासाठी.(ओ.एम.एस.) रु.८००/-

  • महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती /इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए)/(एन.टी.(बी)/एन.टी(सी)/एन.टी(डी)/ विशेष मागास वर्ग / सामाजिक व आर्थिक मागास वर्ग / आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग / महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग उमेदवार) रु. ६००/-

How to apply For Maha CET Registration 2021

  • To apply for MHT CET 2021, first You have to visit this website  i.e  mhtcet2021.mahacet.org.
  • Click here for MHT CET 2021 registration
  • Then fill in all the required information properly and click on Save.
  • Enter the application number and password to fill out the MHT CET 2021 application form.
  • Then pay the application fee online and click on submit button.
  • Take out a print of the application you have filled.

Schedule of Activities for Online Registration for MHT-CET 2021

Sr. No.ActivitySchedule
First DateLast Date
1.Online registration & Confirmation of Application Form on website08/06/202107/07/2021 Up to 11:59 P.M.
2.Online registration & Confirmation of Application Form on website (with additional Late Fee of Rs. 500/- for all categories)08/07/202115/07/2021 Up to 11:59 P.M.

Notice – MHT-CET 2021 Online application schedule 

जाहिर सुचना – एमएचटी सीईटी – २०२१ – ऑनलाइन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक 

Online Registration For MHT-CET 2021

Leave a Comment

सरकारी नोकरी अपडेट्स व्हाट्सप्प वर मिळवा..