Advertisement

Maha DGIPR Bharti 2022

माहिती जनसंपर्क विभागात लेखा व प्रशासकीय क्षेत्रातील विवक्षित कामासाठी भरती सुरु; अर्ज करा

Maha DGIPR Bharti 2022 – A new recruitment notification has been issued by DGIPR which stands for Directorate General of Information and Public Relations.  Applications are invited to fill 03 vacant posts of Retired officers and Consultant in the accounting and administrative sector by service contract method. Officers who want to apply for Maha DGIPR  Recruitment 2022 can submit their application at mentioned address. The due date for sending the application form is 20th May 2022. Additional details about Maha DGIPR Bharti 2022, DGIPR Recruitment 2022 Notification, DGIPR Mumbai Bharti 2022 are given below, and candidates will find the details of dgipr.maharashtra.gov.in in English

DGIPR Mumbai Bharti 2022

Maha DGIPR Recruitment 2022 – माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे सेवानिवृत्त अधिकारी (सेवा करार पद्धतीने लेखा व प्रशासकीय क्षेत्रातील विवक्षित कामासाठी नामिकासूची करण्याकरिता अर्ज) पदाच्या 03 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक पात्रता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा… 

DGIPR Recruitment 2022 Notification

  • पदाचे नाव – सेवानिवृत्त अधिकारी आणि सल्लागार
  • पद संख्या – 03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत्त (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन
  • अर्ज सादर करण्याची तारीख – 20 मे 2022 
  • अधिकृत वेबसाईट – https://dgipr.maharashtra.gov.in/
  • अर्ज करण्याचा पत्ता – मा. महासंचालक वृत्त शाखा शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी तळमजला हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई – 400 032

How To Apply For dgipr.maharashtra.gov.in Recruitment 2022

  • Eligible applicants to the posts can apply by submitting application to given address
  • For this applicants need to send their applications at following mention address
  • Send applications duly filled with all require information
  • Mention education qualifications, experience, age, etc details in the applications
  • Also, need to send their all documents & certificates as necessary to the posts
  • Submit the application before the last date
  • Application Address: As Given Above

रिक्त पदंचा तपशील –Maharashtra DGIPR Vacancy 2022

Sr. No Name of Post No. of Post
01 Retired officers  02
02 Consultant 01

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Mahiti jansampark Vibhag Maharashtra Recruitment 2022

जाहिरात वाचा-2
जाहिरात वाचा-1
अधिकृत वेबसाईट


माहिती जनसंपर्क विभागात अनेक पदे रिक्त

Maha DGIPR Bharti 2021 – The Maharashtra state’s public relations department, is currently short of manpower. There are many vacancies in this department. Read Update related Maha DGIPR Bharti 2021 at below

राज्याच्या माहिती जनसंपर्क विभागात अपुरे मनुष्यबळ

Information Public Relations Department Bharti 2021 – सरकार आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करणाऱ्या, सरकारी योजनांची प्रसिद्धी, प्रचार करणाऱ्या राज्याच्या माहिती जनसंपर्क विभागाला सध्या मनुष्यबळाची चणचण आहे. या विभागात अनेक पदे रिक्त आहेत.

पुणे आणि नाशिकमध्येही माहिती उपसंचालकांचे पद रिक्त

महासंचालकाच्या अखत्यारीत मुंबईत संचालकांची पाच, तर विभागीय पातळीवर उपसंचालकांची सहा पदे आहेत. मुंबईतील संचालक (प्रशासन) अजय आंबेकर यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. विभागीय उपसंचालकांपैकी अमरावती विभागाचे उपसंचालक राधाकृष्ण मुळी मे महिन्यात निवृत्त होणार आहेत. कोल्हापूर विभागाचे उपसंचालक अनिरुद्ध अष्टपुत्रे यांच्याकडे मुख्यमंत्री कार्यालयातील जनसंपर्क अधिकाऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पुणे आणि नाशिकमध्येही माहिती उपसंचालकांचे पद रिक्त आहे.

जिल्हापातळीवरही वर्ग -२ आणि वर्ग-३ ची साधारणपणे निम्मी पदे रिक्त

चंद्रपूर आणि गोंदियामध्ये जिल्हा माहिती अधिकारी हे पद रिक्त आहे. चंद्रपूरचा अतिरिक्त कार्यभार वर्धा जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडे, तर गोंदियाचा अतिरिक्त कार्यभार भंडारा जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडे आहे. जिल्हापातळीवरही वर्ग -२ आणि वर्ग-३ ची साधारणपणे निम्मी पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे, या कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामकाज अधिक असते. त्यामुळे या खात्यात पदभरतीची प्रक्रिया तातडीने राबवण्याची गरज आहे.

शासनाने इतर काही विभागांच्या भरती प्रक्रियेला मंजुरी दिली आहे, हे येथे उल्लेखनीय. माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, रिक्तपदे सर्वच विभागांत आहेत. आम्ही इतर अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार दिल्याने कामकाजावर परिणाम होत नाही. ही पदे भरली जावी म्हणून शासनाकडे प्रयत्न करू.

Leave a Comment