Maha Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022 – Mahila Bal Vikas Vibhag (Women & Child Development Department, Maharashtra) has issued a new recruitment notification for the post of  Chairman / Member. There is a total of 09 vacancies to be filled.  Willing and Interested candidates having the required qualifications are eligible to apply. Candidates must forward their applications to the mentioned address. The last date for submission of the application form is within 15 days from the date of publication. Additional details about Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022   , Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2022, and Department of Women and Child Development Recruitment 2022 are as given below:

Department of Women and Child Development Recruitment 2022

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2022- महिला आणि बाल विकास, महाराष्ट्र शासन येथे “अध्यक्ष/ सदस्य” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयात डिग्री असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिल्येल्या पत्यावर आपले अर्ज पाठवावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

Maha Women and Child Development Bharti 2022

  • पदाचे नाव – अध्यक्ष/ सदस्य
  • पद संख्या – 09 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – भंडारा व यवतमाळ
  • वयोमर्यादा – 35 वर्षे
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्ह्यातील संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मे 2022
  • अधिकृत वेबसाईट  – www.maharashtra.gov.in

How to Apply For WCD Maharashtra Recruitment 2022 :

  • Eligible applicants for the posts can apply by submitting an application to the given address for Mahila Bal Vikas Maharashtra Bharti 2022
  • For this applicants need to send their applications to the following mention address
  • Send applications duly filled with all required information
  • Mention education qualifications, experience, age, etc details in the applications
  • Also, need to send their all documents & certificates as necessary to the posts
  • Submit the application form before last date
  • Application Address: As Given Above

रिक्त पदांचा तपशील – Mahila Bal Vikas Vibhag Maharashtra Vacancy 2022

Name Of  Post  Vacancy 
Chairman  02
Member 07

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Bal Kalyan Samiti Maharashtra Recruitment 2022

जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022 – Integrated Child Development Services Scheme project is implemented by Women and Child Welfare Department. Under it, health, diet and education are provided. With the large number of vacancies for Child Development Project Officer, Supervisor, Anganwadi Worker, Helper responsible for this project, how was the overall development of children in the district achieved? Such a question has arisen. Under the Integrated Child Development Scheme, Anganwadi provides nutrition and health and pre-primary education to children below the age of six years. Immunizations, health check-ups, referral services, supplementary nutrition are provided to prevent infant mortality.

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022

महिला व बाल कल्याण विभागामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प राबविण्यात येतो. महिला व बाल कल्याण विभागात अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची मोठ्या प्रमाणत पदे रिक्त आहेत. 

महिला व बाल कल्याण विभागामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प राबविण्यात येतो. त्या अंतर्गत आरोग्य, आहार व शिक्षण देण्याचे काम केले जाते. या प्रकल्पाची जबाबदारी असलेल्या बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची मोठ्या प्रमाणत पदे रिक्त असल्याने जिल्ह्यातील बालकांचा सर्वांगीण विकास साधला कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत अंगणवाडीच्या माध्यमातून सहा वर्षांखालील मुलांचे पोषण व आरोग्य व पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जाते. बालमृत्यू रोखण्यासाठी लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, पूरक पोषण देण्यात येतात.

Maharashtra Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2022 

संवर्ग मंजूर-पदे-रिक्त पदे

  • बाल विकास प्रकल्प अधिकारी-13-12
  • पर्यवेक्षिका-78-32
  • अंगणवाडी सेविका-2161-94
  • मदतनीस-2161-206
  • मिनी अंगणवाडी सेविका-206-6

 


Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022 – Mahila Bal Vikas Vibhag (Women & Child Development Department, Maharashtra) has issued new recruitment notification for the post of  Chairman / Member. There is total 08 vacancies to be filled under Bhandara and Yawatmal District.  Willing and Interested candidates having required qualification are eligible to apply. Candidates must forward your application at mentioned address. The last date for submission of application form is within 15 days form the date of publication.Additional details about Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022 are as given below:

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2022- महिला आणि बाल विकास, महाराष्ट्र शासन येथे “अध्यक्ष/ सदस्य” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयात डिग्री असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिल्येल्या पत्यावर आपले अर्ज पाठवावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नाव – अध्यक्ष/ सदस्य
  • पद संख्या – 08 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – भंडारा व यवतमाळ
  • वयोमर्यादा – 35 वर्षे
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्ह्यातील संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  8 एप्रिल 2022

How to Apply For WCD Maharashtra Recruitment 2022 :

  • Eligible applicants to the posts can apply by submitting application to given address for Mahila Bal Vikas Maharashtra Bharti 2022
  • For this applicants need to send their applications at following mention address
  • Send applications duly filled with all require information
  • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
  • Also need to send their all documents & certificates as necessary to the posts
  • Submit application from before last date
  • Application Address : As Given Above

रिक्त पदांचा तपशील – Mahila Bal Vikas Vibhag Maharashtra Vacancy 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Bal Kalyan Samiti Maharashtra Recruitment 2022

जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट


Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022 – Mahila Bal Vikas Vibhag (Women & Child Development Department, Maharashtra) has issued new recruitment notification for the post of  Member. There is total 07 vacancies to be filled under Nanded, Chandrapur, Pune and Nagpur District.  Willing and Interested candidates having required qualification are eligible to apply. Candidates must forward your application at mentioned address. The last date for submission of application form is within 15 days form the date of publication.Additional details about Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022 are as given below:

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2022- महिला आणि बाल विकास, महाराष्ट्र शासन येथे “सदस्य” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयात डिग्री असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिल्येल्या पत्यावर आपले अर्ज पाठवावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नावसदस्य
  • पद संख्या – 07 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – नांदेड, चंद्रपूर, पुणे आणि नागपूर
  • वयोमर्यादा – 35 वर्षे
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्ह्यातील संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 दिवसांच्या आत 

How to Apply For WCD Maharashtra Recruitment 2022 :

  • Eligible applicants to the posts can apply by submitting application to given address for Mahila Bal Vikas Maharashtra Bharti 2022
  • For this applicants need to send their applications at following mention address
  • Send applications duly filled with all require information
  • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
  • Also need to send their all documents & certificates as necessary to the posts
  • Submit application from before last date
  • Application Address : As Given Above

रिक्त पदांचा तपशील – Mahila Bal Vikas Vibhag Maharashtra Vacancy 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Bal Kalyan Samiti Maharashtra Recruitment 2022

जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Maha Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022 – Admission Rules for Group-A posts of Child Development Project Officer (Civil), Assistant Commissioner, Probation Superintendent, District Women and Child Development Officer, District Program Officer (Women and Child Development) in the Commissionerate of Women and Child Development under the Department of Women and Child Development. By changing this, these posts will not be filled directly but will now be filled through state service examination. As a result, hundreds of students who have been preparing for the exams for the last three years are likely to be in trouble.

महिला व बालविकास विभागांतर्गत (Department of Women and Child Development) येणाऱ्या महिला व बालविकास आयुक्तालयामधील बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), सहायक आयुक्त, परिविक्षा अधीक्षक, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) गट-अ पदांसाठी सेवाप्रवेश नियम यात बदल करून ही पदे सरळसेवेने न भरता आता राज्यसेवा परीक्षेद्वारे भरली जाणार आहेत. यामुळे मागील तीन वर्षांपासून या परीक्षेची तयारी करणारे शेकडो विद्यार्थी संकटात (Students in trouble) सापडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यासाठी राज्य लोकसेवा आयोगाने ट्विट करून माहिती दिली असून यावर राज्यातील शेकडो विद्यार्थ्यानी आक्षेप नोंदवले आहेत. मागील 3 वर्षा पासून विध्यार्थी या परीक्षेचा अभ्यास करत आहेत आता ऐन वेळी जर सेवाशर्ती बदलून परीक्षा दुसऱ्या परीक्षेत वर्ग करत असतील तर मागील तीन वर्षापासून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यावर हा अन्याय होणार असल्याची प्रतिक्रिया तुकाराम भोसले या विद्यार्थ्याने दिली. राज्यसेवा आणि आत्ता पर्यंतची सरळसेवा यांच्या परीक्षा पध्दतीत खूप विषमता आहे, बदल करायचा जरी असेल तर तो सावकाश एक ते दोन वर्षांच्या पूर्व सुचनेने करावा, केंद्रीय लोकसेवा आयोग देखील एक वर्ष पूर्वसूचना देऊन बदल करते आता अचानक करण्यात असलेल्या बदलामुळे आम्ही संकटात सापडलो असल्याचे अमर पाटील या विद्यार्थ्याने सांगितले.


महिला व बालविकास विभाग पदभरती करीत नवीन नियम जाहीर !

Maha Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022 – Women And Child Development Department has issued new GR For Revised Service Admission Rules for Group-A Posts in Women and Child Development Department. This Service Rule is for Posts Child Development Project Officer (Civil) in the Commissionerate of Women and Child Development, Assistant Commissioner, Probation Superintendent, District Women and Child Development Officer,District Program Officer (Women and Child Development), Zilla Parishad. Check Below PDF For Latest Update on Maha Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022

✅सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!!

महिला व बालविकास विभागांतर्गत येणाऱ्या महिला व बालविकास आयुक्तालयामधील बालविकास प्रकल्प अधिकारी(नागरी), सहायक आयुक्त,परिविक्षा अधीक्षक,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,जिल्हा कार्यक्रम अधिकारी(महिला व बालविकास) गट-अ पदांचे सेवाप्रवेश नियम शासनाकडून सुधारित करण्यात आले आहेत

वरील गट-अ पदांचे सेवाप्रवेश नियम शासनाकडून सुधारित करून अधिसूचित करण्यात आले आहेत.

▪️शक्षणिक अर्हता:- सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी
▪️वयोमर्यादा:- किमान 19 व कमाल 38 वर्षे

▪️परस्तुत पदे आयोगामार्फत आयोजित राज्यसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येतील.
▪️राज्यसेवा परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या इतर संवर्गाप्रमाणे प्रस्तुत संवर्गांच्या पदांचे प्रशिक्षण एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी) द्वारे आयोजित करण्यात येणार आहे.

प्रस्तुत पदांकरीता कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार पात्र ठरणार आहे. तसेच प्रस्तुत पदे आयोगामार्फत आयोजित राज्यसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येतील.

राज्यसेवा परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या इतर संवर्गाप्रमाणे प्रस्तुत संवर्गांच्या पदांचे प्रशिक्षण एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी) द्वारे आयोजित करण्यात येणार आहे

Maha Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022 Changes 


महिला व बालविकास विभागातील गट – अ व गट – ब पदे मंजुरीनंतर आता MPSC मार्फत राज्यसेवेने भरण्यात येणार !!

Maha Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022 – The Department of Women and Child Development is in the final stages of implementing the revised service admission rules for Group-A and Group-B posts, after which a demand letter will be sent to the Maharashtra Public Service Commission to fill the vacancies, the department said. Know More details about Maha Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022, WCD Maharashtra Bharti 2022 at below

महिला व बालविकास विभागांतर्गत गट – अ व गट – ब संवर्गातील रिक्त पदांचे सुधारित सेवा प्रवेश नियमाची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून त्यानंतर ही रिक्त पदे भरण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र पाठवण्यात येईल, असे महिला व बालविकास विभागाने  कळविले आहे.

सद्यस्थितीत महिला व बालविकास विभागाच्या अधिपत्याखालील गट – अ व गट – ब संवर्गातील पदे दि. २८ जून २००६ रोजीच्या सेवा प्रवेश नियमानुसार सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येत आहेत. तथापि, या पदांचे सुधारित सेवा प्रवेश नियम राज्यपाल यांचेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत.  मंजुरीनंतर ही पदे आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवेने भरण्यात येणार आहेत. सेवा प्रवेश नियम अंतिम झाल्यावर लोकसेवा आयोगास मागणीपत्र विभागाकडून पाठविण्यात येईल, असेही महिला व बालविकास विभागाने कळविले आहे.

Maha Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022


महिला आणि बाल विकास अंतर्गत 138 पदांची भरती

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2021 – Mahila Bal Vikas Vibhag (Women & Child Development Department, Maharashtra) has issued new recruitment notification for the post of  Chairman and Member. The required number of candidates for this is 138 Under WCD Maharashtra Bharti 2021.  Willing and Interested candidates having required qualification are eligible to apply. Candidates If you are fulfilling all criteria for WCD Maharashtra Bharti 2021 must forward your application at mentioned address. The last date for submission of application form is within 15 days form the date of publication. Note that candidates who have applied for advertisement issued on 10th March 2021 need not apply again.  Additional details about Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2021  are as given below:

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2021 – महिला आणि बाल विकास, महाराष्ट्र शासन येथे “सदस्य/अध्यक्ष” पदांच्या एकूण 138 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयात डिग्री असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिल्येल्या पत्यावर आपले अर्ज पाठवावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नावसदस्य/अध्यक्ष
  • पद संख्या – 138 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्रातील जिल्हे
  • वयोमर्यादा – 35 वर्षे
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्ह्यातील संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 दिवसांच्या आत 

How to Apply For WCD Maharashtra Recruitment 2021 :

  • Eligible applicants to the posts can apply by submitting application to given address for Mahila Bal Vikas Maharashtra Bharti 2021
  • For this applicants need to send their applications at following mention address
  • Send applications duly filled with all require information
  • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
  • Also need to send their all documents & certificates as necessary to the posts
  • Submit application from before last date
  • Application Address : As Given Above

रिक्त पदांचा तपशील – Mahila Bal Vikas Vibhag Maharashtra Vacancy 2021

Name Of Dept Chairman Member Total
Child Welfare Committee (बाल कल्याण समिती ) 30 108 138

Eligibility Criteria For Mahila Bal Vikas Vibhag Maharashtra Recruitment 2021

Name Of Dept Qualification
Chairman Must be working professionally with a degree in Psychology, Psychiatry, Sociology, Law or Anthropology at least 7 years of work exp in related work
Member Must be working professionally with a degree in Psychology, Psychiatry, Sociology or Law, And at least 7 years of work exp in related work

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Bal Kalyan Samiti Maharashtra Recruitment 2021

जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2021 – Women & Child Development Department (Mahila Bal Vikas Pune Bharti 2021) , Pune has issued the notification for the recruitment of President and Members. There are a total of 02 vacancies available for these posts. Willing applicants may submit their application to the given address. The last date for submission application form is 29th March 2021. More details about Mahila Bal Vikas Vibhag Pune Bharti 2021  are given below.

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2021 – महिला व बाल विकास विभाग, पुणे  येथे “अध्यक्ष व सदस्य” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयात डिग्री असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिल्येल्या पत्यावर आपले अर्ज पाठवावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नाव – अध्यक्ष व सदस्य
  • पद संख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण –पुणे
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताजिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, 29/2, गुलमर्ग पार्क सोसायटी, विजय बेकरी, सोमवार पेठ, पुणे – 05
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 मार्च 2021

How to Apply For WCD Pune Recruitment 2021 :

  • Eligible applicants to the posts can apply by submitting application to given address for Mahila Bal Vikas Maharashtra Bharti 2021
  • For this applicants need to send their applications at following mention address
  • Send applications duly filled with all require information
  • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
  • Also need to send their all documents & certificates as necessary to the posts
  • Submit application from before last date
  • Application Address : As Given Above

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Mahila Bal Vikas Pune Recruitment 2021

जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 


Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2021- As per the recent government decision issued by the Department of Women and Child Development, special preference will be given to orphan candidates for the contract posts to be filled in the department. Read More Details on it at below

महिला व बालविकास विभागाने नुकताच निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार विभागात बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यात येणाऱ्या कंत्राटी पदांसाठी अनाथ उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यासंदर्भात झालेल्या बैठकीत विभागाच्या मंत्री महोदयांकडे विशेष आग्रह केला होता. त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले असून उपरोक्त शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.अनाथ उमेदवारांना या मुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

याकरिता श्री.कडू यांनी वारंवार पाठपुरावा केलेला आहे. सातत्याने विविध बैठकांद्वारे संबंधितांशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला.

दहा हजार अनाथांना लाभ

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील बालगृह मधून 18 वर्षे पूर्ण करून बाहेर पडलेल्या राज्यातील सुमारे दहा हजार अनाथ बंधु भगिनींना या निर्णयाचा लाभ होऊ शकतो. असा हा निर्णय आहे.  या निर्णयाबद्दल अनाथांचे आधारस्तंभ असलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांचे मन:पुर्वक अभिनंदन. असे मत मुंबई येथील अनाथ प्रतिनिधी अभय तेली यांनी व्यक्त केले. तर औरंगाबाद येथील अनाथ प्रतिनिधी नारायण इंगळे यांनी सांगितले की, या निर्णयामुळे तात्पुरत्या स्वरुपात का होईना राज्यातील काही अनाथ बांधवांचे पुर्नवसन होईल. अशा प्रकारचा निर्णय अन्य विभागात देखील घेण्यात आला तर मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. या निर्णयाबद्दल राज्यमंत्री बच्चू कडू यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.

अनाथ उमेदवारांना शिक्षण तसेच राज्य शासकीय, निम शासकीय विभागात नोकरीमध्ये 1 टक्के समांतर आरक्षण आहे. तथापि, महिला व बालविकास विभागाअंतर्गत अनेक प्रकल्प, उपक्रमांसाठी बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीने पदभरती केली जाते. त्यामध्ये संरक्षण अधिकारी यांच्या कार्यालयातील सहाय्यक व बहुउद्देशीय कर्मचारी, बालकल्याण समिती व बाल न्याय मंडळावरील डाटा एन्ट्री ऑपरेटर, वन स्टॉप सेंटर येथील विविध पदे आदी पदे कंत्राटी पद्धतीने भरली जातात. आता यापुढे या पदांवर अनाथ उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.

या पदांसाठी अर्ज करताना उमेदवाराने महिला व बालविकास विभागातील सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले अनाथ प्रमाणपत्र तसेच पदासाठीची शैक्षणिक, तांत्रिक, शारीरिक आदी आवश्यक पात्रतेचे निकष पूर्ण करणे आवश्यक राहील.


Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2021 – At present, the posts of Child Development Project Officer, Supervisor, Anganwadi Worker, Helper and Mini Anganwadi Worker in Nagpur district are largely vacant. The government works with big goals. But vacancies do not lead to proper implementation. Read More details about Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2021  at below:

ग्रामीण भागातील बालक, किशोरवयीन मुली व गर्भवती मातांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम महिला व बाल विकास विभाग (WCD Nagpur Bharti 2021) करतो. परंतु या विभागाची नियोजन आणि पर्यवेक्षिय यंत्रणेत रिक्त पदांचा मोठा बॅकलॉग आहे. त्याचा फटका योजनांच्या अंमलबजावणीला बसतो आहे.

एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत सहा वर्षांखालील मुलांचे पोषण व आरोग्य सुधारणे व पूर्व प्राथमिक शिक्षण आदी सेवा देण्यात येतात. यासाठी महिला व बालविकास विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा काम करते. जिल्ह्यात जवळपास २४२३ अंगणवाडी केंद्रातून ६ वर्षे वयोगटातील बालक, गरोदर माता व स्तनदा माता यांना सेवा पुरविण्यात येतात. आजच्या परिस्थितीत नागपूर जिल्ह्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यातच दिवसेंदिवस कुपोषित बालकांतील चढ-उतार कायमच आहे.

अधिकाऱ्यांचा कार्यभार प्रकल्पातील काही पर्यवेक्षिकांवर आहे. पर्यवेक्षिकाकडे त्यांच्या कार्यक्षेत्रातील व इतर क्षेत्रातीलही अंगणवाड्यांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य असून प्रकल्प कार्यालयाचेही काम आल्याने त्यांना अंगणवाडीवर नियंत्रण ठेवता येत नाही. शासन मोठ-मोठी उद्दिष्ट ठेवून कार्य करते. परंतु रिक्त पदांमुळे त्याची योग्य अंमलबजावणी होत नाही.

संवर्गनिहाय रिक्तपदेसंवर्ग मंजूर पदे रिक्त पदे
बाल विकास प्रकल्प अधिकारी १३ ७
पर्यवेक्षिका ८७ ३१
अंगणवाडी सेविका २१६१ ७३
अंगणवाडी मदतनीस २१६१ १२८
मिनी अंगणवाडी सेविका २६४ ९

सौर्स

लोकमत

Table of Contents

Leave a Comment