TET २०२१ निकाल कधी ?
Maha TET Answer Key , Result – mahatet.in : The teachers who dream of becoming teachers by studying have been disappointed as the results of the Teacher Eligibility Test have not been announced yet. Teacher trainees are demanding that the education department should take a decision as soon as possible. How much longer do I have to wait for the exam results? This question is being asked by the trainees who have passed the examination.
राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा नोव्हेंबर २०२१ मध्ये करोना काळात पार पडल्या. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरिक्त कार्यभार त्यावेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्याकडे होता. भरती घोटाळ्यातील प्रकरणामुळे सुपे यांचे निलंब झाले. पण आता राज्यभरातील भावी शिक्षकांना आपल्या निकालाची प्रतिक्षा आहे. आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शिक्षकांसमोर ऑनलाइन माध्यमातून भाषण केले. यामध्ये शिक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जाणार होती. पण काही तांत्रिक अडचणींमुळे शिक्षकांचे प्रश्न घेता आले नाही. तसेच शिक्षक भरती परीक्षेच्या निकालासंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी एकही शब्द न काढल्याने टीईटीचा निकाल कधी हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
काही दिवसांपुर्वी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण परीक्षा (म्हाडा) गैरव्यवहार प्रकार उघडकीस आला. खासगी सॉफ़्टवेयर कंपनीने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरु असताना पोलिसांनी टाकलेल्या धाडीत शिक्षक पात्र परीक्षा विद्यार्थ्यांना देण्यात आलेले ओळखपत्र सापडले. पोलिसांची सुत्रे फिरताच नवीन घबाड पोलीसांच्या हाती लागले आणि शिक्षक पात्र परीक्षा घोटाळा चव्हाटय़ावर आला.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर अंदाजे आठ हजार शिक्षकांच्या निकालात घोळ असल्याचे समोर आले. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी तत्काळ तुकाराम सुपे यांचे निलंबन करून चौकशी समितीची स्थापना केली आहे.
TET 2021 : अंतरिम उत्तरसूची mahatet.in वर प्रकाशित – तपशील येथे
Maha TET Answer Key , Result – mahatet.in : The Maharashtra Teacher Eligibility Test (Maha TET) was successfully conducted on 21st November. After the conduct of Maharashtra TET 2021, candidates are waiting for the release of answer keys. It is expected that Maharashtra State Council of Examination has release the answer key of Maharashtra TET. After the release of the answer key, the candidates can check their questions/answers and if there is any discrepancy, they can be able to file an objection for Maha TET Answer Key Result – mahatet.in.
New Update on 3rd December 2021 – Maharashtra TET 2021 Answer Key is Released. So, check the same information below.
करोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांनंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये टीईटी परीक्षा घेण्यात आली. टीईटीच्या पेपर एकसाठी दोन लाख ५४ हजार ४२८, पेपर दोनसाठी दोन लाख १४ हजार २५० उमेदवारांनी नोंदणी केली होती. यातील साधारण ९० टक्के उमेदवारांची टीईटी परीक्षेला उपस्थिती होती. परीक्षा दोन सत्रात घेण्यात आली. सकाळी १०.३० ते दुपारी १ आणि दुपारी २ ते सायंकाळी ४.३० पर्यंत अशा दोन सत्रात पेपर १ आणि पेपर २ पार पडले.
टीईटीची प्रोव्हिजनल आन्सर की रिलीज झाल्यावर उमेदवारांना हरकती घेण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी दिला जाईल. उमेदवारांच्या हरकती, आक्षेपांचा विचार करून अंतिम उत्तरतालिका आणि निकाल जाहीर करण्यात येईल. MAHA TET Exam Answer Key 2021 ही १ डिसेंबर २०२१ पर्यंत जारी होण्याची शक्यता आहे.
यावेळी महाराष्ट्रातील शिक्षक भरतीसाठीच्या TET 2021 परीक्षेत सुमारे 10 लाख उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापूर्वी महा TET ऑक्टोबर 2021 मध्ये घेण्याचे प्रस्तावित होते परंतु नंतर देगुलारबिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीमुळे ती पुढे ढकलण्यात आली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महा TET ची उत्तरपत्रिका प्रसिद्ध केल्यानंतर, पुणे (mscepune) उमेदवारांना ठराविक मुदतीत आक्षेप नोंदवण्याची संधी दिली जाईल. या दरम्यान, संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे देखील पालन करावे लागेल. यानंतर, अंतिम उत्तर की आणि टीईटीचा निकाल एमएससीई पुणेद्वारे mahatet.in या वेबसाइटवर प्रसिद्ध केला जाईल.
How To Download Maha TET Answer Key 2021 ?
- Visit the official website of the exam, mahatet.in.
- On the homepage, click on the link ‘Maharashtra TET answer key 2021’.
- You will be redirected to a new page.
- Log in with your credentials and enter your password.
- Maharashtra TET answer key 2021 will appear on your screen.
- Download and take a printout of the Maharashtra TET answer key 2021 for future reference.
Interim Answer Key
MAHA TET Exam Answer Key 2021
TET Exam Answer Key 2021
mahatet.in
MAHA TET 2021 paper analysis
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents