MahaPareshan Chandrapur Selection list– Eligible candidates who have passed in Electrical Business from Industrial Training Institute. Online applications and offline applications were invited for a period of one year for apprenticeship for a total of 53 seats for V Grahankendra Samvasu Department, Warora and Testing Department, Ballarshah. Last date for submission of online application. 31.01.2022 and last date for submission of application by hand / post. It was 11.02.2022.
MahaPareshan Apprentice Chandrapur Result – औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री व्यवसायात उत्तीर्ण पात्र उमेदवारांकडून अउदा संवसु प्रविभाग, चंद्रपूर अंतर्गत अउदा संवसु विभाग, बल्लारशाह, ४०० के. व्ही ग्रहणकेंद्र संवसु विभाग, वरोरा व चाचणी विभाग, बल्लारशाह करीता एकूण ५३ जागांकरीता शिकाऊ उमेदवारीकरीता एक वर्ष कालावधी करीता ऑनलाईन अर्ज तथा ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतीम दि. ३१.०१.२०२२ तसेच स्वहस्ते /पोस्टाने अर्ज सादर करण्याची अंतीम दि. ११.०२.२०२२ होती.
प्रतिक्षा यादीतून निवड झालेल्या उमेदवारांनी दि. १३.०४.२०२२ पर्यंत “अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु प्रविभाग, महापारेषण, डॉ. माजूरवार इमारत, दुसरा माळा, विवेक नगर, मुल रोड, चंद्रपूर ४४२४०१” या पत्त्यावर कार्यालयीन दिवशी (शनिवार/ रविवार वगळून), कार्यालयीन वेळेत मुददा क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे मुळ प्रमाणपत्रे (१ संच साक्षांकीत झेरॉक्स प्रतीसह) पडताळणीकरीता हजर राहावे. दि. १३.०४.२०२२ नंतर कागदपत्र पडताळणीसाठी येणा-या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल.
MahaPareshan Apprentice Chandrapur Selection list – Click Here
MahaPareshan Selection list : MahaPareshan Pune has released the selection list Apprentice posts. Candidates selected from the waiting list, submit their documents Till 10.05.2022 ‘Executive Engineer, 400 K. V. Gr. K. (Samvasu) Division, Lonikanda 2 Sambhajinagar, At. Lonikanda, Taluka Haveli, District Pune. At this address, on the office day, during office hours. Candidates appearing for verification of documents after 10.05.2022 will be canceled. Candidates who had applied for MahaPareshan Pune Bharti 2022 May check their roll no. name through below link.For more details about MahaPareshan Pune Result, MahaPareshan Pune Apprentice Result, MahaPareshan Apprentice Pune Selection list click on the below given link..
- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री (Electrician) व्यवसाय अभ्यासक्रमातून उत्तीर्ण पात्र उमेदवारांकडून ४०० के. व्ही. स. के. (संवसु) विभाग, लोणीकंद २ करीता ०३ जागांकरीता शिकाऊ उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख दि. १५.०९.२०२१ पर्यंत होती.
- वैध अर्ज असलेल्या पात्र उमेदवारांची त्यांच्या एस.एस.सी. व आय. टी. आय. विजतंत्री (Electrician) एकत्रित टक्केवारीच्या सरासरीच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार करण्यात आलेली आहे. उमेदवारांच्या अर्जामध्ये असलेल्या माहितीनुसार प्रवर्गनिहाय सामाजिक आरक्षणाच्या आधारे गुणवत्तेनुसार तात्पुरती निवड तथा प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली आहे.
- प्रतिक्षा यादीतुन निवड झालेल्या उमेदवारांनी दि. १०.०५.२०२२ पर्यंत ‘कार्यकारी अभियंता, ४०० के. व्ही. ग्र. के. (संवसु) विभाग, लोणीकंद २ संभाजीनगर, मु.पो. लोणीकंद, तालुका हवेली जिल्हा पुणे. या पत्त्यावर कार्यालयीन दिवशी, कार्यालयीन वेळेत मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे (सर्व कागदपत्रांच्या छायांकित, स्वयं साक्षांकित ३ प्रतीसह) पडताळणीकरीता हजर रहावे. दि.१०.०५.२०२२ नंतर कागदपत्रे पडताळणी करीता येणाऱ्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल.
MahaPareshan Apprentice Pune Selection List – Download Here
MahaPareshan Selection list : MahaPareshan Pune has released the selection list Apprentice posts.Applications were invited from candidates who have passed the National Vocational Training Council (NCVT) in the business of Electrical Engineering from the Industrial Training Institute. Last date for submission of application was 15.10.2021. Candidates who had applied for MahaPareshan Pune Bharti 2022 May check their roll no. name through below link.For more details about MahaPareshan Pune Result, MahaPareshan Pune Apprentice Result, MahaPareshan Apprentice Pune Selection list click on the below given link..
MahaPareshan Apprentice Pune Result-
- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसायातून राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज सादर करण्याची अंतिम दि. १५.१०.२०२१ होती,
- उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तयार करण्यात आली असून, उमेदवारांची निवड यादी त्यांना S.S.C. व ITI (Electrician) मध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या सरासरीच्या आधारावर तसेच त्यांनी त्यांच्या अर्जामध्ये दर्शविलेल्या जात व इतर माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे.
- ज्या दोन किंवा अधिक उमेदवारांचे एकूण गुण समान आहेत अश्या उमेदवारांची जन्मतारिख विचारात घेवून त्यांच्यातील जेष्ठ उमेदवाराची निवड करण्यात आलेली आहे.
- तात्पुरती निवड झालेल्या सर्व उमेदवारांना त्यांची शैक्षणिक अर्हता, वय, जात, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक बाबतचे सर्व मूळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे ही पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील व सादर करू न शकलेल्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल.
- निवड न झालेल्या व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचे पत्रव्यवहार अ.उ.दा. संवसु, विभाग, पिंपरी-चिंचवड कार्यालयाकडे करू नये. उमेदवारांच्या कोणत्याही पत्रव्यवहाराची या कार्यालयाकडून दखल घेतली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
MahaPareshan Apprentice Pune Selection List – Download Here
MahaPareshan Chandrapur Selection list – MahaPareshan Chandrapur has released the selection list for 56 Apprentice (Electrician) posts. Applicants who applied for these posts may check their name through the below given link.For more details about MahaPareshan Apprentice Chandrapur Selection list click on the below given link..
MahaPareshan Apprentice Chandrapur – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, चंद्रपूर अंतर्गत 56 शिकाऊ (इलेक्ट्रीशियन) पदांसाठी निवड यादी प्रसिद्ध केली आहे. ज्या अर्जदारांनी या पदांसाठी अर्ज केला आहे ते खाली दिलेल्या लिंकद्वारे त्यांचे नाव तपासू शकतात. महापारेषण अप्रेंटिस चंद्रपूर निवड यादीबद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा..+
MahaPareshan Chandrapur Selection list – Click Here
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
|
|
Table of Contents