Maharashtra HSC Result 2021

राज्याचा बारावीचा निकाल msbshse.co.inजाहीर !! निकालावर आक्षेप असल्यास काय कराल? जाणून घ्या

Maharashtra HSC Result 2021 – Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education Class XII results will be announced on Tuesday 03 August 2021. Students will be able to view their personal results on the official website of the board from 4 pm. The 12th standard examination was canceled due to the situation caused by Kovid-19. The results of the students have been prepared on the basis of internal assessment of class XII as well as weightage of tenth and eleventh marks.

इ.१२ वी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा निकाल दिनांक ०३/०८/२०२१ रोजी दुपारी ४.०० वाजता जाहीर .

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ९९.६३ टक्के इतका लागला आहे. दहावीप्रमाणेच बारावीचा निकालही भरघोस लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा निकाल एकूण ८.५७ टक्क्यांनी वाढला आहे. कोविड-१९ विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. बारावीचे अंतर्गत मूल्यमापन तसेच दहावी आणि अकरावीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आला आहे.

शाखानिहाय निकाल –
विज्ञान शाखा – ९९.४५ टक्के
वाणिज्य शाखा – ९९.९१ टक्के
कला शाखा – ९९.८३ टक्के

Maharashtra HSC Result 2021

विभागनिहाय निकाल 

Maharashtra HSC Result 2021

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल मंगळवारी ०३ ऑगस्ट २०२१ रोजी जाहीर होणार आहे. सायंकाळी ४ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येईल. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचा निकाल बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तसेच दहावी आणि अकरावीच्या गुणांच्या वेटेजवर तयार करण्यात आला आहे.

Maharashtra Board 2021 Online Result

विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल पुढीलपैकी कोणत्याही लिंकवर सायंकाळी ४ वाजल्यानंतर निकाल पाहता येणार आहे –

कुठे पाहता येणार निकाल?

पुढील संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना वैयक्तिक निकाल पाहता येणार आहे –

https://hscresult.11thadmission.org.in
https://msbshse.co.in
hscresult.mkcl.org
mahresult.nic.in

बारावीच्या निकालावर आक्षेप असल्यास काय कराल? जाणून घ्या

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल दुपारी ४ वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी ४ नंतर अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे. तत्पुर्वी दुपारी २ वाजता शिक्षण मंडळातर्फे पत्रकार परिषद घेऊन विभागनिहाय निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान कोणत्याही विद्यार्थ्याला आपल्या निकालाबद्दल आक्षेप किंवा तक्रार असल्यास त्याचे निवारण बोर्डातर्फे करण्यात येणार आहे. यासाठी बोर्डातर्फे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार बारावीचा निकाल लावण्यात येत आहे. हा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि आक्षेप सोडवण्यासाठी मंडळ स्तरावर व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांना रिझल्टवरील तक्रार, आक्षेप नोंदविण्यासाठी संबंधित विभाग मंडळ स्तरावर तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

यासाठी तक्रार निवारण अधिकारी म्हणून विभागीय मंडळातील विभागीय सहसचिव म्हणून काम पाहणार आहेत. या तक्रार निवारण अधिकारी म्हणजेच विभागीय सहसचिवांचे पत्ते, संपर्क क्रमांक आणि ईमेल आयडी जाहीर करण्यात आले आहेत.

Maharashtra HSC Result 2021

Maharashtra HSC Result 2021ज्या विद्यार्थ्यांना आपल्या निकालासंदर्भात तक्रार करायची असेल ते टपाल, ईमेल किंवा संबंधित अधिकाऱ्यांना व्यक्तीश: भेटून त्याचे निवारण करु शकतात. यासाठी मंडळातर्फे नमूना अर्ज जाहीर करण्यात आला आहे. अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांना हा नमूना अर्ज उपलब्ध आहे. तक्रार निवारण अधिकाऱ्यातर्फे तक्रार मिळाल्यानंतर पुढील दहा दिवसांच्या आत हा अर्ज निकाली काढला जाणार आहे. यासंदर्भात विद्यार्थ्याला पत्र किंवा ईमेलद्वारे माहिती कळविण्यात येणार आहे. या उत्तरासंदर्भात देखील विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास ते संबंधित विभागीय मंडळातील विभागीय सचिव, विभागीय अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधू शकतील. उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, पालकांना ही माहिती कळविण्यात आली आहे.

याशिवाय www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकालाशिवाय निकालाबाबततची अन्य सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

विद्यार्थ्यांना परीक्षेआधी मिळालेल्या सीट नंबरनुसार निकाल पाहता येणार आहे. गेले अनेक दिवस राज्यातील लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. विद्यार्थ्यांचे पुढील पदवी प्रवेश किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश या निकालावर अवलंबून असल्याने या निकालाकडे त्यांचे लक्ष लागून राहिले होते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन २०२१ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार, दिनांक ०३/०८/२०२१ रोजी दुपारी ०४.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

मंडळाच्या परिपत्रकानुसार, ‘सन २०२१ मध्ये आयोजित करण्यात आलेली उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपध्दती व तरतूदीनुसार व इ.१० वी मधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण, इ.११ वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व इ.१२ वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इ.१२ वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण इत्यादींच्या आधारे इ.१२ वी साठी भारांशानुसार उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. सदर गुणदान विचारात घेवून मंडळाने विहित कार्यपध्दतीनुसार सदर परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केलेली आहे.’


Maharashtra HSC Result 2021 – A big update has come out regarding Maharashtra Board 12th Result. Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, MSBSHSE) can release the date of 12th result today i.e. on July 28, 2021.

राज्य बोर्डाचा 12 वीचा निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवडा लागणार आहे.  राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती असल्याने निकाल नियोजित वेळेपेक्षा थोडा उशिरा लागणार असल्याची माहिती मिळत आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या 12 वी निकालाचीही उत्सुकता आहे. मात्र राज्य बोर्डाचा 12 वीचा निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवडा लागणार आहे.  राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती असल्याने निकाल नियोजित वेळेपेक्षा थोडा उशिरा लागणार असल्याची माहिती मिळत आहे. जुलैअखेर इयत्ता 12 वी निकाल लागेल असा म्हटले गेले होते. पण राज्यात अनेक ठिकाणी पूर आला. त्यात बोर्डाचे प्रशासकीय काम राहिले, यामुळे ऑगस्ट महिन्यात निकाल लागणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं 16 जुलै रोजी दहावीचा निकाल जाहीर केला. त्यानंतर अकरावीच्या प्रवेशाच्या सीईटीची तारीख जाहीर केली. आता, सर्वांना बारावीच्या निकालाचे वेध लागले आहेत. मात्र, बारावीच्या शिक्षकांना निकालाचे काम करण्यासाठी चार दिवस वाढवून द्यावेत, अशी मागणी शिक्षक संघटनांनी 21 जुलैला शालेय शिक्षणमंत्र्यांकडे केली होती.

Maharashtra MSBSHSE HSC Result 2021 is likely to be released soon by the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE). It is expected that the result (Maharashtra MSBSHSE HSC Result 2021) can be released today i.e. by July 30 or July 31.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (एमएसबीएसएचएसई) महाराष्ट्र एमएसबीएसएचएसई एचएससी निकाल २०२१ लवकरच जाहीर केला जाईल. अपेक्षित आहे की निकाल (महाराष्ट्र MSBSHSE HSC निकाल 2021) आज जाहीर केला जाऊ शकतो. ३० जुलै किंवा ३१ जुलै पर्यंत सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य मंडळांना १२ वी निकाल (बोर्ड निकाल २०२१) 31१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचे सुनिश्चित केले आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर (महाराष्ट्र MSBSHSE HSC निकाल 2021), विद्यार्थी MSBSHSE च्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.org आणि mh-hsc.ac.in ला भेट देऊन स्वतःची तपासणी करू शकतात.

Maharashtra HSC Result 2021 link will be activated at Maharashtra HSC Board 2021 official website i.e. maharesult.nic.in 2021. Maharashtra HSC Result 2021 Date & Time is not set by the MSBSHSE. It is expected to be announced on 28th July 2021 at https://mh-hsc.ac.in & http://mahahsscboard.in.

बारावी निकाल ३१ जुलैच्या आत लावावा, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, एमएसबीएसएचएसई) बारावीच्या निकालाची तारीख आज जाहीर करू शकेल. सीबीएसईसह देशभरातील अनेक राज्य मंडळांना 3१ जुलै, २०२१ पर्यंत १२ वीचा निकाल जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. आतापर्यंत कोर्टाची तीच मुदत लक्षात घेता, महाराष्ट्र बारावीचा निकाल 2021 ची तारीख आज किंवा उद्या जाहीर करता येईल, अशी अपेक्षा आहे.

maharesult.nic.in 2021 HSC Result

Board Name Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE)
State Maharashtra
Exam Date March 2021 (Cancelled)
Class HSC 12th Std
HSC Result Declaration Date & Time 28th July 2021 at 1 PM (Tentative)

How to Check Maharashtra HSC Result 2021 Roll no. wise ?

  • To check Roll no. (Seat No.) Result visit the mahresult.nic.in 2021 website.
  • Here you will get the direct link of Maharashtra HSC Result 2021
  • First Check latest announcement section.
  • Enter Roll no. (seat No.) And Mother’s Name and submit it.
  • Maharashtra Board HSC Result 2021 will be appear on the mobile screen.
  • Download 2021 HSC e-Marksheet now.
  • Take print out.

1 thought on “Maharashtra HSC Result 2021”

Leave a Comment