Maharashtra Nagar Parishad Bharti 2023

नगर परिषद अंतर्गत १७८२ पदांची भरती सुरु; अर्ज करा 

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 Directorate of Municipal Council Administration of the State Government “Maharashtra Municipal Council Rajyaseva” invites application for the posts of ” Group-C (Category A, B and C)”. There are total of 1782 vacancies are available. The last date for the submission of the application should be the 20th August 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility. Additional details about Nagar Parishad Job 2023, Nagar Parishad Recruitment 2023, Nagar Parishad Application 2023 are as given below. 

Nagar Parishad Job 2023

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023: राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय अधिनस्त “महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा” द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “गट-क (श्रेणी अ, ब आणि क )” पदाच्या १७८२ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

Nagar Parishad Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव गट-क (श्रेणी अ, ब आणि क )
पद संख्या १७८२ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑनलाईन
शेवटची तारीख –  २० ऑगस्ट २०२३
अधिकृत वेबसाईट – www.mahadma.maharashtra.gov.in

Eligibility Criteria For Nagar Parishad Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
स्थापत्य अभियंता ३९१
  • मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक
  • एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
  • मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक
विद्युत अभियंता ४८
  • मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून विद्युत अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक
  • एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
  • मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक
संगणक अभियंता ४५
  • मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून संगणक अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक
  • एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
  • मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक
मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता ६५
  • .मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक
  • एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
  • मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक
लेखापाल/ लेखापरीक्षक २४७
  • मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून वाणिज्य सारण ट-क शाखेतीलपदवीधारक
  • एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
  • मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक
कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी ५७९
  • मान्यताप्राप्त पदवीधारक
  • एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
अग्निशमन अधिकारी ३७२
  •  मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून कोणत्याही शाखेचा पदवीधारक
  • अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम केंद्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूरमधून उत्तीर्ण
  • एम. एस. सी. आय. टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
  • मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक
स्वच्छता निरीक्षक ३५
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक
  • मान्यताप्राप्त संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला
  • मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

How to Apply For Nagar Parishad Vacancy 2023

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२३ आहे.
  • अर्जासह आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

Important Dates For Nagar Parishad Jobs 2023

Format of Examination For Maharashtra Nagar Parishad Bharti 2023

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For www.mahadma.maharashtra.gov.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
ऑनलाईन अर्ज करा (लिंक सुरु)
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment