मुंबई कारागृहासाठी पोलिस शिपाईपदासाठी भरती प्रक्रिया सुरु

मुंबई कारागृहासाठी पोलिस शिपाईपदासाठी भरती प्रक्रिया सुरु

Maharashtra Prison Department Recruitment 2024 : उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा मराठी भाषेत घेतली जाणार आहे.

मुंबई कारागृह पोलिस विभागांतर्गत पोलिस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 717 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया याबाबतची माहिती, मैदानी चाचणी कशी होणार (ग्राउंड) याबाबत जाणून घेऊया

पदाचे नाव – पोलिस शिपाई

पद संख्या – 717 जागा

शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण – मुंबई

 

Leave a Comment