Maharashtra Suraksha Mahamandal Bharti 2022

Maharashtra Suraksha Mahamandal Bharti 2022 – A new job notification has been issued under Maharashtra State Security Corporation(MSSC), Mumbai invites applications for the appointment of Office Assistant Posts. The required number of candidates for this post is 08 under MSSC Bharti 2022.  Interested firms should apply online for Maharashtra State Security Corporation Bharti 2022. The last date for submitting applications is before 19 Sep 2022. Candidates who are interested can go through the detailed notification PDF for Maha Security Bharti 2022, Maharashtra Suraksha Mahamandal Bharti 2022, and Maharashtra Suraksha Mahamandal Recruitment 2022 given below:

Maharashtra State Security Corporation Bharti 2022

Maharashtra Suraksha Mahamandal Recruitment 2022 – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे कार्यालयीन सहायक पदाच्या 08 रिक्त जागांसाठी नामांकित चार्टर्ड अकाउंटंट (सीए) फर्म कडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिल्येल्या पत्यावर आपले अर्ज पाठवावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नाव – कार्यालयीन सहायक
  • पद संख्या – 08  जागा
  • शैक्षणिक पात्रता – Master’s / Bachelor’s Degree in Accounting required
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – 30 वर्षे
  • वेतन श्रेणी – 20,000/-
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 Sep 2022
  • अधिकृत वेबसाईट –  www.mahasecurity.gov.in/

रिक्त पदांची तपशील – Maha Security Bharti 2022

Post Name No. of posts
Office Assistant 08

How to apply for Maha Security Recruitment 2022 :

  • Eligible applicants for the posts can apply by submitting the application to the given link
  • Send applications duly filled with all required information
  • Mention education qualifications, experience, age, etc details in the applications
  • Also, need to send their all documents & certificates as necessary to the posts
  • Submit the application form before the last date

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Maharashtra Rajya Suraksha Mahamandal Recruitment 2022

जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 


4Suraksha Mahamandal Bharti 2022 –  Various posts will be filled in Maharashtra State Security Corporation. For this, notification has been published on the official website and the details of educational qualification, age limit, experience, last date of application required for the post have been given. The selected candidates will have to work in Mumbai.

The posts of Lower Grade Stenographer and Personal Assistant will be filled in Maharashtra State Security Corporation. Applications are invited online.

Maharashtra Suraksha Mahamandal Bharti 2022 Details

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये (Maharashtra State Security Corporation) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईत नोकरी करावी लागणार आहे.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये निम्नश्रेणी लघुलेखक किंवा स्वीय सहायक (Lower Grade Stenographer OR Personal Assistant)ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

पर्सनल असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांकडे उत्तम संवाद कौशल्य असावे. यासोबतच त्याच्याकडे कॉम्प्युटर, टायपिंग आणि स्थानिक भाषांचे ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना नोकरीत प्राधान्य देण्यात येणार आहे.
उमेदवाराकडे मराठी टायपिंग ३० शब्द प्रति मिनिट, इंग्रजीमध्ये ४० शब्द प्रति मिनिट, शॉर्टहॅण्ड (इंग्रजी आणि मराठी) ८० शब्द प्रति मिनिट इतका वेग असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा २५ हजार रुपये पगार दिला जाणार आहे.

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

 


Maharashtra Suraksha Mahamandal Bharti 2022 – As Per Advertisement issued on 25th February 2020 for 7000 Male Security Guard, a new notice has been issued on official site of Maha Rajya Suraksha Mahamandal. According to the notice this recruitment Process has been cancel due to some reason .Read it at below

7000 पुरुष सुरक्षा रक्षकांसाठी 25 फेब्रुवारी 2020 रोजी जारी केलेल्या जाहिरातीनुसार, महा राज्य सुरक्षा महामंडळाच्या अधिकृत साइटवर एक नवीन सूचना जारी करण्यात आली आहे. नोटीस नुसार ही भरती प्रक्रिया काही कारणास्तव रद्द करण्यात आली आहे .

 

 


Maharashtra Suraksha Mahamandal Bharti 2022 –  A new job notification has been issued under Maharashtra Suraksha Mahamandal Bharti 2021. Maharashtra State Security Corporation(MSSC), Mumbai invites applications for the appointment of GST Auditor from reputed Chartered Accountant (CA) Firm(s) and Advocate Posts . The required number of candidates for this posts is 05+ under MSSC Bharti 2021.  Interested firms should send their application at mentioned address for Maharashtra State Security Corporation Bharti 2022. The last date for sending Expression of Interest is 3rd February 2021 and 17th February 2021 as per posts. Candidates who are interested can go through detailed notification PDF for Maha Security Bharti 2021  given below:

Maharashtra Suraksha Mahamandal Recruitment 2021 – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे जीएसटी ऑडिटर आणि वकील पदाच्या 05+ रिक्त जागांसाठी नामांकित चार्टर्ड अकाउंटंट (सीए) फर्म कडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिल्येल्या पत्यावर आपले अर्ज पाठवावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नाव – जीएसटी ऑडिटर आणि वकील
  • शैक्षणिक पात्रता
    • जीएसटी ऑडिटर –जीएसटी ऑडिट करण्यासाठी किमान 2 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे आणि वस्तू व सेवा करात तज्ञ असणे आवश्यक आहे. सरकारी कंपनीत काम करण्याचा अनुभव
    • वकील- मान्यता प्राप्त विद्यापीठातून कायद्यात पदव्युत्तर पदवी
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –
    • जीएसटी ऑडिटर- 3 फेब्रुवारी 2021
    • वकील- 17 फेब्रुवारी 2021
  • अधिकृत वेबसाईट – http://www.mahasecurity.gov.in/
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता- व्यवस्थापकीय संचालक, एमएसएससी, महाराष्ट्र राज्य सुरक्षा निगम, 32 वा मजला, / केंद्र 1, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, मुंबई -400 005
    • वकील – empanelment.mssc@gmail.co

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Maharashtra Rajya Suraksha Mahamandal Recruitment 2021

जाहिरात वाचा-2
जाहिरात वाचा-1
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment