Mahavitaran Nagpur Bharti 2021

महावितरण नागपूर येथे शिकाऊ उमेदवार पदांची भरती-एकूण 200 पदे

Mahavitaran Nagpur Bharti 2021 – Candidates who have pass from ITI in Electrician/ Wireman, COPA Trade and  Information Technology can apply for Mahavitaran Nagpur Circle. Under Nagpur Circle applications are invited to fill 200 vacant post of Apprentice in above mentioned Trade. Willing candidates must register themselves from 11th March 2021 through given link. The last date for Online Submission of application form is 17th March 2021. And Submit application at mentioned address on or before the last date. Read More details about Mahavitaran Nagpur Bharti 2021 at below

Mahavitaran Nagpur Recruitment 2021 – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे अपरेंटिस (तारतंत्री/ वीजतंत्री/  माहिती तंत्रज्ञान, कोपा) पदांच्या 200 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जे उमेदवार ITI Pass (Electrician/ Wireman, COPA),उत्तीर्ण असतील ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

 • पदाचे नाव – अप्रेंटीस
 • पद संख्या – 200 जागा
  • वीजतंत्री –106 जागा
  • तारतंत्री – 45 जागा
  • कोपा – 35 जागा
  • माहिती तंत्रज्ञान – 14 जागा
 • शैक्षणिक पात्रता – ITI Pass 
 • नोकरी ठिकाण – नागपूर
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख –17 मार्च 2021
 • अर्ज करण्याचा पत्ता – संबंधित दिलेल्या कार्यालयाचा पत्ता
 • अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

रिक्त पदांचा तपशील – Nagpur Mahavitaran Vacancy 2021

Sr. No Name of  post No. of post Qualification
01 Apprentice  200 ITI Pass in related subject with NCVT

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Mahavitaran Nagpur Apprentice Bharti 2021

नोंदणी करा
जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment