Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2021

महिला आणि बाल विकास अंतर्गत 149 पदांची भरती

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2021 – Mahila Bal Vikas Vibhag (Women & Child Development Department, Maharashtra) has issued new recruitment notification for the post of  Chairman and Member. The required number of candidates for this is 147 Under WCD Maharashtra Bharti 2021.  Willing and Interested candidates having required qualification are eligible to apply. Candidates If you are fulfilling all criteria for WCD Maharashtra Bharti 2021 must forward your application at mentioned address. The last date for submission of application form is 8th April 2021. Additional details about Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2021  are as given below:

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2021 – महिला आणि बाल विकास, महाराष्ट्र शासन येथे “सदस्य/अध्यक्ष” पदांच्या एकूण 147 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयात डिग्री असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिल्येल्या पत्यावर आपले अर्ज पाठवावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

 • पदाचे नावसदस्य/अध्यक्ष
 • पद संख्या – 147 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्रातील जिल्हे
 • वयोमर्यादा – 35वर्षे
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्ह्यातील संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख -08 एप्रिल 2021

How to Apply For WCD Maharashtra Recruitment 2021 :

 • Eligible applicants to the posts can apply by submitting application to given address for Mahila Bal Vikas Maharashtra Bharti 2021
 • For this applicants need to send their applications at following mention address
 • Send applications duly filled with all require information
 • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
 • Also need to send their all documents & certificates as necessary to the posts
 • Submit application from before last date
 • Application Address : As Given Above

रिक्त पदांचा तपशील – Mahila Bal Vikas Vibhag Maharashtra Vacancy 2021

Name Of DeptChairmanMemberTotal
Child Welfare Committee (बाल कल्याण समिती )32115147

Eligibility Criteria For Mahila Bal Vikas Vibhag Maharashtra Recruitment 2021

Name Of DeptQualification
ChairmanMust be working professionally with a degree in Psychology, Psychiatry, Sociology, Law or Anthropology at least 7 years of work exp in related work
MemberMust be working professionally with a degree in Psychology, Psychiatry, Sociology or Law, And at least 7 years of work exp in related work

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Bal Kalyan Samiti Maharashtra Recruitment 2021

जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2021 – Women & Child Development Department (Mahila Bal Vikas Pune Bharti 2021) , Pune has issued the notification for the recruitment of President and Members. There are a total of 02 vacancies available for these posts. Willing applicants may submit their application to the given address. The last date for submission application form is 29th March 2021. More details about Mahila Bal Vikas Vibhag Pune Bharti 2021  are given below.

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2021 – महिला व बाल विकास विभाग, पुणे  येथे “अध्यक्ष व सदस्य” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयात डिग्री असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिल्येल्या पत्यावर आपले अर्ज पाठवावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

 • पदाचे नाव – अध्यक्ष व सदस्य
 • पद संख्या – 02 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
 • नोकरी ठिकाण –पुणे
 • अर्ज पाठविण्याचा पत्ताजिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, 29/2, गुलमर्ग पार्क सोसायटी, विजय बेकरी, सोमवार पेठ, पुणे – 05
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 मार्च 2021

How to Apply For WCD Pune Recruitment 2021 :

 • Eligible applicants to the posts can apply by submitting application to given address for Mahila Bal Vikas Maharashtra Bharti 2021
 • For this applicants need to send their applications at following mention address
 • Send applications duly filled with all require information
 • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
 • Also need to send their all documents & certificates as necessary to the posts
 • Submit application from before last date
 • Application Address : As Given Above

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Mahila Bal Vikas Pune Recruitment 2021

जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 


Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2021- As per the recent government decision issued by the Department of Women and Child Development, special preference will be given to orphan candidates for the contract posts to be filled in the department. Read More Details on it at below

महिला व बालविकास विभागाने नुकताच निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार विभागात बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यात येणाऱ्या कंत्राटी पदांसाठी अनाथ उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यासंदर्भात झालेल्या बैठकीत विभागाच्या मंत्री महोदयांकडे विशेष आग्रह केला होता. त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले असून उपरोक्त शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.अनाथ उमेदवारांना या मुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

याकरिता श्री.कडू यांनी वारंवार पाठपुरावा केलेला आहे. सातत्याने विविध बैठकांद्वारे संबंधितांशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला.

दहा हजार अनाथांना लाभ

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील बालगृह मधून 18 वर्षे पूर्ण करून बाहेर पडलेल्या राज्यातील सुमारे दहा हजार अनाथ बंधु भगिनींना या निर्णयाचा लाभ होऊ शकतो. असा हा निर्णय आहे.  या निर्णयाबद्दल अनाथांचे आधारस्तंभ असलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांचे मन:पुर्वक अभिनंदन. असे मत मुंबई येथील अनाथ प्रतिनिधी अभय तेली यांनी व्यक्त केले. तर औरंगाबाद येथील अनाथ प्रतिनिधी नारायण इंगळे यांनी सांगितले की, या निर्णयामुळे तात्पुरत्या स्वरुपात का होईना राज्यातील काही अनाथ बांधवांचे पुर्नवसन होईल. अशा प्रकारचा निर्णय अन्य विभागात देखील घेण्यात आला तर मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. या निर्णयाबद्दल राज्यमंत्री बच्चू कडू यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.

अनाथ उमेदवारांना शिक्षण तसेच राज्य शासकीय, निम शासकीय विभागात नोकरीमध्ये 1 टक्के समांतर आरक्षण आहे. तथापि, महिला व बालविकास विभागाअंतर्गत अनेक प्रकल्प, उपक्रमांसाठी बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीने पदभरती केली जाते. त्यामध्ये संरक्षण अधिकारी यांच्या कार्यालयातील सहाय्यक व बहुउद्देशीय कर्मचारी, बालकल्याण समिती व बाल न्याय मंडळावरील डाटा एन्ट्री ऑपरेटर, वन स्टॉप सेंटर येथील विविध पदे आदी पदे कंत्राटी पद्धतीने भरली जातात. आता यापुढे या पदांवर अनाथ उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.

या पदांसाठी अर्ज करताना उमेदवाराने महिला व बालविकास विभागातील सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले अनाथ प्रमाणपत्र तसेच पदासाठीची शैक्षणिक, तांत्रिक, शारीरिक आदी आवश्यक पात्रतेचे निकष पूर्ण करणे आवश्यक राहील.


Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2021 – At present, the posts of Child Development Project Officer, Supervisor, Anganwadi Worker, Helper and Mini Anganwadi Worker in Nagpur district are largely vacant. The government works with big goals. But vacancies do not lead to proper implementation. Read More details about Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2021  at below:

ग्रामीण भागातील बालक, किशोरवयीन मुली व गर्भवती मातांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम महिला व बाल विकास विभाग (WCD Nagpur Bharti 2021) करतो. परंतु या विभागाची नियोजन आणि पर्यवेक्षिय यंत्रणेत रिक्त पदांचा मोठा बॅकलॉग आहे. त्याचा फटका योजनांच्या अंमलबजावणीला बसतो आहे.

एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत सहा वर्षांखालील मुलांचे पोषण व आरोग्य सुधारणे व पूर्व प्राथमिक शिक्षण आदी सेवा देण्यात येतात. यासाठी महिला व बालविकास विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा काम करते. जिल्ह्यात जवळपास २४२३ अंगणवाडी केंद्रातून ६ वर्षे वयोगटातील बालक, गरोदर माता व स्तनदा माता यांना सेवा पुरविण्यात येतात. आजच्या परिस्थितीत नागपूर जिल्ह्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यातच दिवसेंदिवस कुपोषित बालकांतील चढ-उतार कायमच आहे.

अधिकाऱ्यांचा कार्यभार प्रकल्पातील काही पर्यवेक्षिकांवर आहे. पर्यवेक्षिकाकडे त्यांच्या कार्यक्षेत्रातील व इतर क्षेत्रातीलही अंगणवाड्यांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य असून प्रकल्प कार्यालयाचेही काम आल्याने त्यांना अंगणवाडीवर नियंत्रण ठेवता येत नाही. शासन मोठ-मोठी उद्दिष्ट ठेवून कार्य करते. परंतु रिक्त पदांमुळे त्याची योग्य अंमलबजावणी होत नाही.

संवर्गनिहाय रिक्तपदेसंवर्ग मंजूर पदे रिक्त पदे
बाल विकास प्रकल्प अधिकारी १३ ७
पर्यवेक्षिका ८७ ३१
अंगणवाडी सेविका २१६१ ७३
अंगणवाडी मदतनीस २१६१ १२८
मिनी अंगणवाडी सेविका २६४ ९

सौर्स

लोकमत

Leave a Comment

सरकारी नोकरी अपडेट्स व्हाट्सप्प वर मिळवा..