Mapusa Municipal Council Goa Bharti 2023

म्हापसा नगरपालिका गोवा अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

Mapusa Municipal Council Goa Bharti 2023 – Mapusa Municipal Council Goa has invited application for the posts of “Lower Division Clerk”. There are total of 03 vacancies are available. Interested and eligible candidates may attend the walk-in-interview with all essential documents at the given mentioned address on the 05th of June 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

Goa Job 2023

Mapusa Municipal Council Goa Recruitment 2023: म्हापसा नगरपालिका गोवा द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “लोअर डिव्हिजन क्लर्क” पदाच्या ०३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ०५ जून २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

Mapusa Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव लोअर डिव्हिजन क्लर्क
पद संख्या ०३ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
निवड प्रक्रिया – मुलाखत
वयोमर्यादा – १८ ते ४५ वर्षे
नोकरी ठिकाण गोवा
वेतन – Rs. 15,000/- per month
शेवटची तारीख –  ०५ जून २०२३
मुलाखतीचा पत्ता म्हापसा नगरपालिका, म्हापसा सिव्हिल न्यायालयाजवळ, म्हापसा
अधिकृत वेबसाईट – mapusamunicipal.com

Eligibility Criteria For Mapusa Nagarpalika Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
लोअर डिव्हिजन क्लर्क ०३ पात्रता:

  • उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र किंवा त्याच्या समतुल्य
  • संगणक साक्षरता आणि संगणकीय टंकलेखन  ३५ शब्द प्रती मिनिट गतीसह

अनुभव:

  • संबंधित क्षेत्रामधील २ वर्षांचा अनुभव
  • कोंकणी, मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान

 

How to Apply For Mapusa Nagar Parishad Goa Vacancy 2023

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • वरील पदांकरीता मुलाखत ०५ जून २०२३ रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उमेदवाराने स. ९.३० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. स. १०.०० वा. नंतर उशिरा उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी विचारात घेतले जाणार नाही.
  •  कोणताही टीए/डीए मुलाखतीकरिता उपस्थित राहण्यासाठी अर्जदाराला देण्यात येणार नाही.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For mapusamunicipal.com Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment