Mazagon Dock Shipbuilders Recruitment 2021

माझगाव डॉकमध्ये विविध पदांसाठी 400 पेक्षा अधिक पदे , 8 वी 10 वी, आयटीआय उत्तीर्ण असणाऱ्यांना मोठी संधी

Mazagon Dock Shipbuilders Recruitment 2021 – Huge Opening For 8th, 10th and ITI Pass Candidates!! As Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL), Mumbai invites online applications for the “Trade Apprentice” posts. The required number of candidates to fill this vacant positions are 425 under MDL Mumbai Bharti 2021. Willing candidates who satisfy all eligibility criteria must apply here for MDSL Recruitment 2021 through given online application link. The due date for MDL Online Application 2021  is 10th August 2021. Candidates will get selected on the basis of CBT, Medical Exam and Document Verification. More details about Mazagon Dock Shipbuilders Recruitment 2021 are as follows:

Mazagon Dock Bharti 2021 – माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “ट्रेड अपरेंटिस” पदांच्या  एकूण 425 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

 • पदाचे नाव – ट्रेड अपरेंटिस
 • पद संख्या –425 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणीक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • नोकरीचे ठिकाण – मुंबई
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2021
 • अधिकृत वेबसाईट – www.mazagondock.in

How To Apply For Mazagon Dock Bharti 2021

 • Interested persons fulfilling the criteria mentioned above can submit the
  application online
 • Candidates should possess a valid e-mail id/mobile number.
 • Click on link given below for applying
 • Fill all the details asked in application form carefully
 • And submit your application and take a print out of your application for further reference

अर्ज दाखल कुठे करायचा? MDL Application Process 2021

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये 425 जागांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://mazagaondock.in या वेबसाईटला बेट द्यावी. तिथे करिअर या लिंकवर क्लिक करा, पुढे ऑनलाईन रिक्रुटमेंट त्यानंतर पुढे ट्रेड अपरेंटिस पदांवर क्लिक करा. यानंतर आवश्यक ती सर्व माहिती भरुन नोंदणी करा. यांतर तुम्हाला ईमेल प्राप्त होईल. यानंतर युझरनेम आणि पासवर्डद्वारे लॉगीन करा तुम्ही ज्यापदासाठी अर्ज करणार आहात. त्या पदासाठी असणारी पात्रता पाहून अर्ज दाखल करा.

वयोमर्यादा – MDL Age Limit

 • गट अ पदासाठी वयोमर्यादा: 15 ते 19 वर्षे
 • ग्रुप बी पदासाठी वयोमर्यादा: 16 ते 21 वर्षे
 • ग्रुप सी पदासाठी वयोमर्यादा: 14 – 18 वर्षे

अर्ज शुल्क 

 • खुल्या, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये फी आकारण्यात येईल. 22 जुलैपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून 10 ऑगस्ट 2021 अर्ज दाखल करता येणार आहेत.

निवड प्रक्रिया 

 • लेखी परीक्षा, ट्रेड टेस्टच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
 • आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी अप्रेटिस कालावधी एक वर्ष असेल. पदनिहाय 8050 रुपये आणि 7700 विद्यावेतन दिलं जाणार आहे. उमदेवार 16 ते 21 वयोगटातील असावा.
 • रिगर 47 पदे आणि वेल्डर 26 पदे असणाऱ्या उमदेवारांना पहिल्या तीन महिन्यासाठी 2500 आणि त्यानंतर एका वर्षापर्यंत 5000 रुपये आणि दुसऱ्या वर्षसाठी 5500 विद्यावेतन दिलं जाईल.

रिक्त पदांचा तपशील – MDL Vacancy 2021

Trade Wise Seats Details

Group A (10th Class Passed)

Trade Name

Total Seats

Draftsman (Mech.) 20
Electrician 34
Fitter 62
Pipe Fitter 72
Structural Fitter 63

Group B (I.T.I Passed)

Fitter Structural (Ex. ITI Fitter) 20
Electrician 15
Pipe Fitter 15
Welder 15
Computer Operator & Programming Assistant 15
Carpenter 21

Group C (8th Class Passed )

Rigger 47
Welder (Gas & Electric) 26

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti 2021

📝 अर्ज करा
जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment