MBMC Bharti 2021

मीरा-भाईंदर महानगरपालिका येथे  विविध पदांसाठी डायरेक्ट इंटरव्यू द्वारे निवड; २५ ते ८० हजार असेल पगार

MBMC Bharti 2021 – Mira Bhayandar Municipal Corporation, is going to recruit candidates for Medical Officer (MBBS, AYUSH), Obstetrician and Biomedical Engineering Posts. Candidates will get selected through Walk In Interview for Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2021. There is a total of 473 vacant posts to be filled under Mira Bhayandar Municipal Recruitment 2021. Candidates Who are interested in this recruitment can apply here by attending walk in interview on 8th May 2021. Additional details about MBMC Bharti 2021 are as given below:

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2021 : मीरा-भाईंदर महानगरपालिका द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस , आयुष), प्रसविका आणि बायोमेडिकल इंजीनियरिंग” पदाच्या एकूण 473 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांची निवड हि थेट मुलखांद्वारे होईल. त्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या स्थळावर आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच अन्य संबंधित दस्तावेजसोबत उपस्थित राहावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस , आयुष), प्रसविका आणि बायोमेडिकल इंजीनियरिंग
  • पद संख्या – 473 जागा
  • शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयामध्ये पदवी ( अधिक माहिती साठी  PDF जाहिरात वाचावी)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • वयोमर्यादा -38 वर्ष
  • नोकरी ठिकाण – मीरा-भाईंदर
  • मुलाखतीची तारीख – 8 मे 2021
  • मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला, मीरा-भाईंदर, (स्व. इंदिरा गांधी भवन), मुख्य कार्यालय, भाईंदर (प.)
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/

How To Apply For Arogya Vibhag Mira Bhayandar Recruitment 2021:

  • Interested applicants to these posts can bring their applications to given address for walk in interview
  • Fill application form properly
  • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
  • Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
  • Attend walk in on 8th May 2021

रिक्त पदांचा तपशील – Mira Bhaindar Mahanagarpalika Vacancy 2021

 

Sr.NoName Of PostsQualificationVacancy
01Medical Officer (MBBS)MBBS10
02Medical Officer  (AYUSH)BAMS / BHMS/ BUMS60
03Obstetrician 10th / 12th class pass400
04Biomedical Engineering Biomedical Engineering Degree03

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MBMC Recruitment 2021

जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment

सरकारी नोकरी अपडेट्स व्हाट्सप्प वर मिळवा..