MBMC Bharti 2023

मीरा-भाईंदर महानगरपालिका द्वारे २९ पदासाठी जाहिरात; 

MBMC Bharti 2023 Mira Bhayandar Municipal Corporation, Announce New Recruitment Notification for “Teacher (primary), Teacher (Secondary), Mammography Technician, Biomedical Engineer, Vaternity Doctor” Posts. There Are total of 29 vacancies are available. Some Various Posts Under Mira Bhayandar Municipal Corporation. Eligible And Interested Candidates can apply before the last date. The last date of application is 10th of May and 12th of May 2023. May attend the walk in interview for veterinary Doctor posts on the given date. Additional details about MBMC Bharti 2023, Mira Bhayandar Municipal Recruitment 2023 are as given below:

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2023 : मीरा-भाईंदर महानगरपालिका द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “शिक्षक (प्राथमिक), शिक्षक (माध्यमिक), मॅमोग्राफी तंत्रज्ञ, बायोमेडिकल अभियंता, पशुवैद्यक ” पदाच्या २९ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मे २०२३ व १२ मे २०२३ आहे. तसेच पशुवैद्यक पदासाठी मुलाखती आयोजित करण्यात आणलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख १९ मे २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

  • पदाचे नाव – शिक्षक (प्राथमिक), शिक्षक (माध्यमिक), मॅमोग्राफी तंत्रज्ञ, बायोमेडिकल अभियंता, पशुवैद्यक
  • पदसंख्या – २९ पदे
  • शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – मीरा-भाईंदर(ठाणे)
  •  वयोमर्यादा –
    •  शिक्षक (प्राथमिक), शिक्षक (माध्यमिक),पशुवैद्यक-
      • मागासवर्गीय उमेदवार – १८ ते ४५ वर्षे
      • इतर उमेदवार – १८ ते ४० वर्षे
    •  मॅमोग्राफी तंत्रज्ञ – ६० वर्षे
    • बायोमेडिकल अभियंता – ६० वर्ष
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय अधिकारी, रुग्ण कल्याण समिती. आरोग्य केंद्र (मीरारोड आरोग्य केंद्र )
  • शेवटची तारीख – १० मे २०२३ व १२ मे २०२३
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – १९ मे २०२३
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/

Eligibility Criteria For MBMC Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
शिक्षक (प्राथमिक) 11 12th Science with D.Ed.
शिक्षक (माध्यमिक) 15 B.Sc./B.A/B.Ed.
मॅमोग्राफी तंत्रज्ञ 01
  • Bs in Paramedical Technology (Radiography)
  • Knowledge of Marathi is essential.
बायोमेडिकल अभियंता 01 Degree in Biomedical Engineer
पशुवैद्यक 01
  • BVSc. & A.H.
  • MCVC यांचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक

How To Apply For Mira Bhayandar Recruitment 2023:

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज पदानुसार दिलेल्यां संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १०, १२ मे २०२३ आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MBMC Recruitment 2023

जाहिरात १
जाहिरात २
जाहिरात ३
जाहिरात ४
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment