Mhada Exam Date And Admit Card Download – The Maharashtra Housing & Area Development Authority had issued Notification for 565 Vacant posts on its official site i.e. mhada.gov.in. Under this various Posts has to be filled. Candidates Now wating for Admit Card and Exam Dates. Here is a New Update for YOU !! Mhada Has Published Admit Card. Accordingly Exam is scheduled from 31st Jan, 1st, 2nd, 3rd, 7th, 8th & 9th Feb 2022. Check Below Pdf For Mhada Exam Date And Admit Card Download, Mhada Exam Date, Mhada Hall Ticket, Mhada Admit Card at below
म्हाडाच्या भरती परीक्षेचं (Mhada Exam)वेळापत्रक (Timetable)पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. 7 फेब्रुवारी पासून सुरु होणा-या परिक्षा आता 31 जानेवापासून ऑनलाईन सुरु होणार आहे. 31 जानेवारी, 2, 3, 7, 8, 9 फेब्रुवारी या सहा दिवसांत परीक्षा घेण्यात येणार आहे. 565 पदांसाठी ऑफलाईन (Offline)होणारी परीक्षा आता ऑनलाईन होणार आहे.
म्हाडातील ५६५ रिक्त जागांसाठी भरती परीक्षा सुरु आहे. त्यानुसार सोमवारी अतांत्रिक पदासाठीचा परीक्षा घेण्यात येणार आहे. सोमवारचा पेपर वेळापत्रकानुसारच होईल, असे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले.
म्हाडा भरती परीक्षा (Mhada recruitment – MHADA Admit card 2021) 31 जानेवारी, 1, 2, 3, 7, 8 आणि 9 फेब्रुवारी 2022 पर्यंत होणार आहे. या परीक्षेला (Mhada exam) बसलेल्या उमेदवारांना आजपासून हॉलतिकीट (hall ticket for candidates) ऑनलाईन (online) उपलब्ध होणार आहे. तसेच सर्व पदांची लेखी परीक्षा अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर सरावासाठी उपलब्ध आहे. तसेच मोफत टेस्ट सिरीज साठी उमेदवारांनी प्लेस्टोर वर “महाभरती एक्साम” (MahaBharti Exam) हि अँप मोफत डाउनलोड आणि रजिस्टर करून रोज मोफत टेस्ट सिरीज सोडवावी.
MHADA Admit Card 2022 – Direct Link
Name Of Organization | The Maharashtra Housing & Area Development Authority |
Posts To Be Filled | Executive Engineer [Architecture], Deputy Engineer [Architecture], Administrative Officer, Assistant Engineer [Architecture], Assistant Legal Advisor, Junior Engineer [Architecture], Junior Architect Assistant, Architectural Engineering Assistant, Assistant, Senior Clerk, Junior Clerk, Shorthand Writer, Surveyor , Tracer |
Exam date | 31st Jan, 1st, 2nd, 3rd, 7th, 8th & 9th Feb 2022 |
Admit Card |
Download Here |
How To Download the MHADA Hall Ticket 2021
- महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) अधिकृत वेबसाइट @mhada.gov.in वर जा
- होम पेजवर, MHADA Admit Card 2021 लिंक शोधा
- संबंधित लिंक उघडा, नंतर तुम्हाला दुसर्या पृष्ठावर निर्देशित केले जाईल
- विचारलेल्या फील्डमध्ये तुमचा तपशील द्या आणि सबमिट करा
- त्यानंतर म्हाडा अॅडमिट कार्ड 2021 स्क्रीनवर प्रदर्शित होईल
- शेवटी, म्हाडा अॅडमिट कार्ड 2021 डाउनलोड करा आणि नंतर वापरण्यासाठी त्याची एक प्रत जतन करा
Mhada New Exam Date And Admit Card Download : Mhada Exam Postponed : As the examinations for various posts of Sub-Inspector of Police and MHADA Exam also came on the same day, thousands of students would be affected. The students had demanded postponement of MHADA exams. Taking note of this, MHADA has announced that the examination for three posts on 29th and 30th January is being postponed. The revised date will be announced soon, MHADA secretary said in a press release.
Mhada has relaesed New Exam Dates for Clerk, Steno And Assistant Posts. As Per New Time table this exam will be on 7th, 8th and 9th February 2022. Check Below Notice
म्हाडा परीक्षेचे वेळापत्रत (MHADA Exam Time Table) जाहीर झालं आहे. ७, ८ आणि ९ फेब्रुवारीला या परीक्षा होणार असल्याचं म्हाडाने जाहीर केलं आहे. विद्यार्थ्यांना याबद्दलच्या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना मिळतील.
राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमुळे म्हाडाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. (Mhada Exam Date). म्हाडासह, टीईटी, आरोग्य भरतीच्या परीक्षांमध्ये मोठा घोळ झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षांच्या तारखा अचानक जाहीर केल्याने म्हाडाला परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. आता नवीन वेळापत्रकानुसार ७,८, आणि ९ फेब्रुवारीला सकाळी ९ ते ११ दुपारी १२:२० ते २:३० आणि ४ ते ६ अशा वेळेत या तीन दिवशी परीक्षा होणार आहे. त्यामुळे आता विद्याथ्यांना पुन्हा एकदा या परीक्षांसाठी तयारी करावी लागणार आहे.
-
Mhada Exam Important Things To Know: Mhada Exam Admit Card
-
Mhada Exam New Dates
-
MHADA Admit Card 2021 – Direct Link
-
How To Download the MHADA Hall Ticket 2021
Mhada Exam Clerk Dates 2022
राज्यात आरोग्य भरती परीक्षा आणि टीईटी परीक्षेचा पेपर फुटी प्रकरण (tet paper leck case) समोर आल्यामुळे दररोज नव नवीन खुलासे होत आहे. तर ऐन परीक्षेच्या आदल्या रात्रीच म्हाडा भरती परीक्षेचा (mhada recruitment 2021 exam) पेपर पुढे ढकलण्यात आला होता. पण, आता पुन्हा एकदा म्हाडाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
म्हाडा प्राधिकरणाच्या वतीने क्लस्ट 6 मधील सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक या संवर्गाकरीला 29 आणि 30 जानेवारी 2022 रोजी ऑनलाइन परीक्षा होणार होती. पण ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन परीक्षेची तारीख ही म्हाडा विभागाकडून लवकरच जाहीर केली जाणार आहे.
‘म्हाडाच्या परीक्षा जाहीर झाल्या आहेत. पण एका तारखेत बदल करावा लागणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक परीक्षा रद्द केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि म्हाडाच्या प्राधिकरणाची परीक्षा एकाच दिवशी आली आहे. खरंतर एमपीएससीने तपासायला पाहिजे होते. कुठल्या विभागाने कुठल्या ठिकाणी परीक्षा जाहीर केली आहे. त्यामुळे यावर वाद न घालता. एक दिवशीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.
तसंच, म्हाडाची परीक्षा पुढे ढकलेली नाही, पण राज्यभरातून जे विद्यार्थी येणार होते, त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी विद्यार्थ्यांनी माफी मागितली आहे.
याआधीही ऐन परिक्षेच्या आदल्या रात्री म्हाडाच्या परिक्षेचा पेपर फुटला होता. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढावली होती. कंत्राटी एजन्सीचा संचालक प्रीतिश देशमुख हा पेपर फोडण्याच्या प्रयत्नात असतानाच पुणे पोलिसांनी त्याला रंगेहात अटक केली होती. त्यामुळे 11 डिसेंबरच्या मध्यरात्रीच म्हाडाची परीक्षा ऐनवेळी रद्द करावी लागली होती. तीच परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
म्हाडा ऑनलाईन भरती 2022 परीक्षा वेळापत्रक जारी, “या” तारखेपासून होणार !!
Mhada New Exam Date And Admit Card Download : Finally Mhada Bharti New Exam Dtaes has been Out. Those candidtaes who are Preapring For Mhada Exam can check Mhada Recruitment New Exam Dates. Accordingly Mhada will conduct Online Exam from 1st February 2022 To 15th February 2022 in Online Mode. Check Below Details :
New Update on 31 Dec 2021 : Good News at the end of the Year !! As Mhada has issued New Exam Dates. Accordingly Exam will be started from 29th January 2022 and it will be end on 3rd February 2022. Know More details at below PDF
Mhada Exam New Time Table 2022
Download Mhada Exam Dates PDF
Mhada Free Test Series For ALL POSTS
म्हाडा अपेक्षित प्रश्नसंच २०२१ साठी येथे क्लिक करा
ऐन परिक्षेच्या आदल्या रात्री म्हाडाच्या परीक्षाचा (mhada recruitment 2021 exam) पेपर फुटला होता. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढावली होती. त्यानंतर आता हीच परीक्षा 1 ते 15 फेब्रुवारी 2022 दरम्यान घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण, यंदा ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे. रद्द झालेली म्हाडा भरती परीक्षेची तारीख अखेर ठरली आहे. 1- 15 फेब्रुवारी 2022 दरम्यान ही परीक्षा होणार आहे.
कंत्राटी एजन्सीचा संचालक प्रीतिश देशमुख हा पेपर फोडण्याच्या प्रयत्नात असतानाच पुणे पोलिसांनी त्याला रंगेहात अटक केली होती. त्यामुळे 11 डिसेंबरच्या मध्यरात्रीच म्हाडाची परीक्षा ऐनवेळी रद्द करावी लागली होती. तीच परीक्षा आता फेब्रुवारीत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. दरम्यान, म्हाडा पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी डॉ. प्रितीश देशमुख याच्यासह अन्य दोघांना अटक केली असून सर्व आरोपी कोठडीत आहे.
एजंट्सकडून आलेल्या परीक्षार्थींना पास करण्यासाठी मुख्य आरोपी डॉ. प्रितीश देशमुख यानं वेगळंच प्लॅनिंग केलं होतं. आरोपीला परीक्षार्थींकडून प्रत्येकी 10 लाख रूपये मिळणार होते. याप्रकरणात राज्यभरातील आणखी 10 एजंट्सची नावं समोर आली असून सायबर पोलीस त्यांचा तपास करत आहेत.
सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक आणि मुख्य आरोपी देशमुख यानं म्हाडा पेपर फोडण्याचं धाडस केलं. त्यासाठी राज्यभरातील 10 एजंट्सकडून त्याला कोट्यवधी रूपये मिळणार होते. एजंट्सकडून म्हाडाच्या परिक्षेत बसलेल्या परीक्षार्थींना उत्तरपत्रिका चक्क कोरी ठेवण्याचा सल्ला देशमुख यांच्याकडून देण्यात आला होता. साताऱ्यात नगरपालिका निवडणुकीआधीच दोन राजेंमधील संघर्ष पेटला उत्तरपत्रिका तपासणी करत असताना एजंट्समार्फत आलेल्या परिक्षार्थींना ओएमआरशीटमध्ये (उत्तरपत्रिका) थेट गुण देऊन त्यांना पास करण्यात येणार होतं.
याप्रकरणी डॉ. प्रितीश देशमुख याच्यासह अंकुश रामभाऊ हरकळ (रा. किनगावराजा, ता. सिंधखेडराजा,जि. बुलढाणा) आणि संतोष लक्ष्मण हरकळ (रा. मिलेनियम पार्क, औरंगाबाद) याला अटक केली. सर्व आरोपींची चौकशी सुरू असून कोठडीत आहे.
MHADA Admit card 2021
म्हाडा भरती परीक्षेचे हॉल तिकीट येथे डाउनलोड करा …!
Mhada Exam Date And Admit Card Download : Here is a new Update on Mhada Exam Admit Card. Mhada recruitment exam will start from 12th December. Hall ticket for candidates has been available online from Monday (6/12/2021) for the candidates appearing for the Mhada exam. Candidates can download it form below Link as soon as it is out :
▶️वेळ आली तर म्हाडा परीक्षा रद्द करणार – जितेंद्र आव्हाड !!
Mhada Exam Hall Ticket is available To Download for Exam to be conducted from 12th and 15th December 2021. Candidates can download it form below link. For Rest of the Post admit card will be available soon……
Mahada चे हॉलतिकीट उपलब्ध झालेले आहेत. सद्या 12 आणि 15 डिसेंबर ला ज्यांची Exam आहे त्यांचे हॉल तिकीट आलेले आहेत. बाकी पोस्ट चे पण हॉल तिकीट लवकरच येतील तुमच्या प्रोफाइल मध्ये लॉगिन करून Hall Ticket डाउनलोड करू शकता
१२ आणि १९ डिसेंबर रोजी सर्वाधिक उमेदवार परीक्षा देणार आहेत. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) आस्थापनेवरील विविध संवर्गातील ५६५ रिक्त पदांसाठी पावणेतीन लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
यापैकी अनेक उमेदवारांनी एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज भरले आहेत. त्यामुळे म्हाडाने विविध पदांसाठीची परीक्षा एकाच दिवशी आयोजित न करता विविध क्लस्टरमध्ये परीक्षांचे नियोजन केले आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना सोमवारपासून म्हाडाच्या संकेतस्थळावरून हॉल तिकीट डाऊनलोड करण्याची सुविधा देण्यात येणार आहे.
राज्यातील आठ विभागांमधील विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये औरंगाबाद, पुणे विभागातून सर्वाधिक उमेदवार परीक्षेला सामोरे जाणार आहेत. ही परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी म्हाडाकडून जय्यत तयारी सुरू आहे.
Details Mentioned in the MHADA Admit Card 2021
Following are details mentioned in MHADA Admit Card 2021:
- Applicant’s Name.
- Applicant’s Date of Birth.
- Gender.
- Roll Number.
- Applicant’s Father’s/Husband’s Name.
- Scanned Passport-size Photo.
- Scanned Signature/Thumb Impression.
- Name of Post
- Name of Exam.
- Test City.
- Test Center Address.
- Shift
- Reporting Time.
- General Instructions for Candidates
Mhada Exam Important Things To Know: Mhada Exam Admit Card
Mhada Exam Date And Admit Card Download : -The Maharashtra Housing & Area Development Authority had issued Notification for 565 Vacant posts on its official site i.e. mhada.gov.in. Under this various Posts has to be filled. Candidates Now wating for Admit Card and Exam Dates. Here is a New Update for YOU !! Mhada Has Published Exam Dates. Accordingly Exam is scheduled from 12th to 20th December 2021. Check Below Pdf For Mhada Exam Date And Admit Card Download, Mhada Exam Date, Mhada Hall Ticket, Mhada Admit Card at below
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) आस्थापनेवरील विविध संवर्गातील 565 रिक्त पदांसाठी 12 डिसेंबरपासून परीक्षा सुरु होणार आहे.
या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करताना उमेदवारांना किमान तीन पदरी कापडाची मुखपट्टी (मास्क) परिधान करणे म्हाडाने अनिवार्य केले आहे. त्याचप्रमाणे कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्या उमेदवारांची परीक्षेसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा मुख्य परीक्षा आणि म्हाडा भरती परीक्षा एकाच दिवशी आल्या आहेत. त्यामुळे परीक्षेच्या वेळापत्रकात म्हाडा प्रशासनाने बदल केला असून 12 डिसेंबरपासून परीक्षा सुरु होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करताना उमेदवारांना किमान तीन पदरी कापडाची मुखपट्टी परिधान करणे अनिवार्य केले आहे. परीक्षा केंद्रावर सॅनिटाईझरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सुविधेचा वापर परीक्षेदरम्यान करावा लागेल.
तसेच कोरोनाची लक्षणे असणाऱ्या जसे की, ताप, सर्दी, खोकला इत्यादी दिसून आल्यास उमेदवारांनी याची माहिती परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक यांना कळवावी. त्यानुसार अशा उमेदवारांची परीक्षेची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर प्रवेश करताना तसेच परीक्षा केंद्राबाहेर जाताना शारीरिक अंतर राखणे अनिवार्य असून वापरलेले टिश्यू पेपर, मुखपट्टी, हातमोजे, सॅनिटाईज पाऊच इत्यादी वस्तू कचराकुंडीमध्येच टाकाव्यात, अशा सूचना प्रशासनाने जारी केल्या आहे.
MHADA Admit Card 2021 For Junior Clerk Stenographer
MHADA will soon release the MHADA Junior Clerk Stenographer Admit Card 2021 on its official website. Candidates can check the MHADA official website for further updates regarding MHADA Junior Clerk Stenographer Admit Card 2021
Latest Update on 25th Nov 2021 – Mhada Exam Dtaes has been Re Scheduled Due To Over Lap Of MPSC State Service Mains 2020 Exam. Candidates Note that Exam will be held form 12th December 2021 instead of 5th December 2021. Check Mhada Exam New Dtaes at below:
Mhada Exam New Dates
Mhada Exam Old Date 2021
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने 565 रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत विविध पदे भरायची आहेत. म्हाडाने परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार 5 आणि 12 डिसेंबर 2021रोजी परीक्षा होणार आहे. म्हाडा परीक्षेची माहिती, म्हाडा हॉल तिकीट, म्हाडा प्रवेशपत्र यासाठी खाली पीडीएफ तपासा.
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents
Exam