Minority Girls Hostel Aurangabad Bharti 2023

अल्पसंख्यांक मुलींचे वसतिगृह अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

Minority Girls Hostel Aurangabad Bharti 2023 – Minority Development, Minority Girls Hostel under Government Institute of Science, Aurangabad by Government of Maharashtra has invited application for the posts of “Superintendent, Clerk, Constable”. There are total of 03 vacant posts are available. Interested candidates can attend walk-in interviews at the given mentioned address on the 17th of July 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility. 

Minority Girls Hostel Aurangabad Job 2023

Minority Girls Hostel Aurangabad Recruitment 2023: अल्पसंख्यांक विकास, महाराष्ट्र शासनातर्फे शासकीय विज्ञान संस्था, औरंगाबाद अंतर्गत अल्पसंख्यांक मुलींचे वसतिगृह द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “अधीक्षिका, लिपिक, शिपाई” पदाच्या ०३ रिक्त जागा भरण्यासाठी उमेद्वारांकरिता मुलाखती आयोजित कार्नाय्त आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख १७ जुलै २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

Minority Girls Hostel Aurangabad Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव अधीक्षिका, लिपिक, शिपाई
पद संख्या ०३ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
निवड प्रक्रिया – मुलाखत
नोकरी ठिकाण औरंगाबाद
मुलाखतीची तारीख –  १७ जुलै २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता अल्पसंख्यांक मुलींचे वसतिगृह, शासकीय विज्ञान संस्था परिसर, निपतनिरंजन नगर, हनुमान टेकडी, लेणी मार्ग, औरंगाबाद
अधिकृत वेबसाईट – www.minoritygirlshostel.in

Eligibility Criteria For Minority Girls Hostel Aurangabad Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
अधीक्षिका 01 कोणत्याही शाखेतील पदवीधर व संगणक ज्ञान आवश्यक (MSCIT) प्रमाणपत्र आवश्यक तसेच कोणत्याही शासकीय / निमशासकीय संस्था/विद्यापीठ मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये किमान ०३ वर्ष किंवा अधीक्षक / वॉर्डन म्हणून काम केल्याचा त्यापेक्षा कमाल अनुभव असणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.
लिपिक 01 १२ वि पास
शिपाई 01 १० वि पास

 

Selection Process For Minority Girls Hostel Aurangabad Vacancy 2023

  • भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता संबंधित तारखेला दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखत १७ जुलै २०२३ रोजी घेण्यात येईल.
  • सकाळी ११ वाजता उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे .
  • मुलाखतीला उपस्थित राहणाऱ्या उमेदवाराला कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For www.minoritygirlshostel.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment