Mnistry of Agriculture Bharti 2020

Mnistry of Agriculture Bharti 2020 : Ministry of Agriculture invites a Application for posts ofJoint Director (Entomology), Joint Director (Chemistry), Joint Director (Plant Pathology), Deputy Director (Plant Pathology), Deputy Director (Weed Science), Deputy Director(Chemistry), Assistant Director (Chemistry), Assistant Director (Packaging & Processing) Total 48 Vacant posts there So Interested and Eligible Candidate can Apply offline to send their application form before 3 Sep. 2020. Last Date is 3 Sep.2020.

Mnistry of Agriculture Bharti 2020 : कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भरती 2020 Ministry of Agriculture and Farmers Welfare येथे सहसंचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक पदांच्या एकूण 48 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेद्वाराचेक वय 56 वर्षापेक्षा जास्त असावे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2020 आहे.

  • पदाचे नाव –  सहसंचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक
  • पद संख्या – 48 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 56 वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – सचिव (पीपी इस्टेट), कृषी व सहकार विभाग, कक्ष क्रमांक 572-A, कृषी भवन, नवी दिल्ली- 110001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 सप्टेंबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – agricoop.nic.in

How to Apply : Interested and Eligible Candidate Can Send Application form directly to the Under Secretary (PP Estt), Department of Agriculture and Cooperation, Room No 572-A, Krishi Bhavan, New Delhi- 110 001 before  on 3 Sep. 2020. The Last to Submit Application form is 3 Sep. 2020.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Ministry of Agriculture Recruitment 2020
 PDF जाहिरात : https://bit.ly/2Yb5WuS
अधिकृत वेबसाईट : http://agricoop.nic.in/

 

Leave a Comment