MNLU Aurangabad Bharti 2020

MNLU Aurangabad Bharti 2020Applications are invited from eligible candidates to fill up a total of 11 vacancies for the posts of Professor, Associate Professor, Assistant Professor, Finance and Accounts Officer, Internal Auditor, Assistant Accounts Officer at Maharashtra National Law University, Aurangabad. The application has to be done offline. The deadline to apply is December 7th, 2020. Further details are as follows:-

MNLU Aurangabad Bharti 2020 : महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबाद येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वित्त आणि लेखा अधिकारी, इंटर्नल लेखा परीक्षक, सहाय्यक लेखा अधिकारी पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 डिसेंबर 2020 आहे.

  • पदाचे नावप्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वित्त आणि लेखा अधिकारी, इंटर्नल लेखा परीक्षक, सहाय्यक लेखा अधिकारी
  • पद संख्या – 11 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – औरंगाबाद
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तारजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबाद, राजे संभाजी सैनिक स्कूल जवळ, नाथ व्हॅली स्कूल रोड, कांचनवाडी, औरंगाबाद – 431005 (महाराष्ट्र)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 डिसेंबर 2020 आहे.

Application Process:-

  • Applicants apply offline mode for MNLU Aurangabad Recruitment 2020
  • Candidates can sed your application to the given address
  • Apply before the last date
  • Last Date – December 7th, 2020
  • Application Address –
    • रजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबाद, राजे संभाजी सैनिक स्कूल जवळ, नाथ व्हॅली स्कूल रोड, कांचनवाडी, औरंगाबाद – 431005 (महाराष्ट्र)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MNLU Aurangabad Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/2Kc4DI1
अधिकृत वेबसाईट : www.mnlua.ac.in

Leave a Comment