MPSC Bharti 2021

MPSC मार्फत पुन्हा बंपर भरती, जाणून घ्या डिटेल्स !!

MPSC Bharti 2021 – MPSC  has issued job recruitment Notification for Various Posts like Professor, Assistant Professor, Associate Professor Group-B and Group A. This vacancies will be filled for Government Medical College Nandurbar and Sindhudurg, Maharashtra Medical and Health Services. There is 81 vacant posts to be filled under MPSC Vacancy 2021. Those candidates who wish to apply for MPSC Bharti 2021, MPSC Recruitment 2021 can apply Online from 11th October 2021 and the last date to apply for MPSC Job Vacancy 2021 is 1st November 2021. More details about MPSC GMC Recruitment 2021 are as given below:

MPSC Recruitment 2021 – महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक” पदांच्या  एकूण 81 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

 • पदाचे नाव –प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक
 • पद संख्या –81  जागा
 • वयोमर्यादा – 18 वर्ष ते 38 वर्ष
 • फीस –
  • अराखीव प्रवर्ग – रु. 719/-
  • मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अनाथ – रु. 449/-
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणीक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख –01 नोव्हेंबर 2021

रिक्त पदांचा तपशील – MPSC GMC  Sindhudurg Recruitment 2021

01 Professor Group A 06 Posts
02  Assistant Professor Group B 22 Posts
03 Associate Professor Group A 16 Posts

रिक्त पदांचा तपशील – MPSC GMC  Nandurbar Recruitment 2021

01 Professor Group A 06 Posts
02  Assistant Professor Group B 17 Posts
03 Associate Professor Group A 14 Posts

MPSC Assistant Professor Bharti 2021  – Application Fees

Open category ₹ 719/-
Reserved category ₹ 449/-

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MPSC Bharti 2021

📝 अर्ज करा
जाहिरात वाचा -Nandurbar
जाहिरात वाचा -Sindhudurg
अधिकृत वेबसाईट

MPSC मार्फत 240 पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज

MPSC Bharti 2021 – The Maharashtra Public Service Commission invites online applications for the “Assistant Motor Vehicle Inspector Main Examination 2020” posts. The required number of candidates to fill this vacant positions are 240 under MPSC Group A Bharti 2021.  Willing candidates who satisfy all eligibility criteria must apply here for MPSC AMVI Recruitment 2021 through given online application link. Online Link will be activated from 06th September 2021. The due date for MPSC AMVI Online Application 2021  is 20th September 2021 26th September 2021 26th October 2021.  More details about MPSC Recruitment 2021, MPSC Bharti 2021 are as follows:

सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 च्या अर्जातील तपशील हा पूर्व परीक्षेच्या अर्जामध्ये उमेदवारांनी सादर केल्याप्रमाणेच आहे. नवीन संकेतस्थळावर खाते अद्ययावत केले असले तरी, त्यामुळे अर्जातील तपशील अद्ययावत होणे अपेक्षित नाही.
तथापि, जुन्या संकेतस्थळावरील अर्जाचा तपशील घेताना काही तांत्रिक समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशाप्रकारे अर्ज सादर करताना कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणाऱ्या उमेदवारांनी आयोगाच्या सुविधा केंद्राच्या दूरध्वनी क्रमांक तसेच [email protected]
अथवा आयोगाच्या कार्यालयाच्या [email protected] या ईमेल वर संपर्क साधावा.

MPSC Recruitment 2021 – महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा २०२०-क ” पदांच्या  एकूण 240 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पदांकरिता पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी मुख्य परीक्षा २०२० करीत अर्ज करावे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

 • पदाचे नाव – सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा २०२०-क
 • पद संख्या –240  जागा
 • वयोमर्यादा – 19 वर्ष ते 38 वर्ष
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणीक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख –26 ऑक्टोबर 2021

रिक्त पदांचा तपशील – MPSC Bharti 2021

MPSC AMVI Vacancy 2021-240 Posts

MPSC Bharti 2021

MPSC Assistant Motor Vehicle Inspector Qualification

MPSC Assistant Motor Vehicle Inspector Bharti 2021

 

MPSC AMVI  Bharti 2021  – Application Fees

Open category ₹ 544/-
Reserved category ₹ 344/-
Ex-Officer ₹ 44/-

MPSC AMVI Physical Criteria

MPSC AMVI  Bharti 2021 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MPSC Bharti 2021

📝 अर्ज करा
जाहिरात वाचा -2
जाहिरात वाचा -1
अधिकृत वेबसाईट

MPSC मार्फत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, राज्य सेवा  व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांच्या  ६५७ पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु

MPSC Bharti 2021 – MPSC invites online applications for the “Maharashtra Civil Engineering Services Main Examination 2020-Notification and State Services Main Examination 2020”. The required number of candidates to fill this vacant positions for MPSC Civil Engg Mains Exam are 217 and for State Services Main is 200 under MPSC Mains Exam Bharti 2021.  Willing candidates who satisfy all eligibility criteria and Cleared Prelims Exam must apply here for MPSC Mains Exam Recruitment 2021 through given online application link. Online Link will be activated from 14th September 2021. The due date for MPSC Online Application 2021  is 28 September 2021.  More details about MPSC Recruitment 2021, MPSC Bharti 2021 are as follows:

MPSC Recruitment 2021 – महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 आणि राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020” पदांच्या  एकूण 417 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

 • परीक्षेचे नाव – महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 आणि राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020
 • पद संख्या –417  जागा
 • वयोमर्यादा – 19 वर्ष ते 38 वर्ष
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणीक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 सप्टेंबर 2021

 

रिक्त पदांचा तपशील – MPSC Mains Exam Bharti 2021

Sr No Name Of Post Vacancy
01 Maharashtra Civil Engineering Services Main Examination 2020 217
02 State Services Main Examination 2020 200

MPSC Vacancy 2021  – Application Fees

 • Open category – ₹ 544/-
 • Reserved category – ₹ 344/-

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MPSC Bharti 2021

📝 अर्ज करा
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा जाहिरात
राज्य सेवा मुख्य परीक्षा जाहिरात
अधिकृत वेबसाईट


MPSC च्या रिक्त पदांची लवकरच भरती

MPSC Bharti 2021 -The Maharashtra government on Wednesday relaxed the restrictions put on the recruitment process as a special case to make way for the recruitment by the Maharashtra Public Service Commission (MPSC). All the government departments have been asked to submit a proposal of vacant posts to the MPSC by August 15.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेली आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 28 जुलै रोजी झालेल्या बैठकीनंतर अवघ्या दोन दिवसांत 30 जुलै रोजी वित्त विभागाचा हा शासन निर्णय जारी झाला आहे. ही रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित विभागांनी बिंदू नामावली तयार करुन, उचित मान्यता घेऊन 30 सप्टेंबरपर्यंत “एमपीएससी’कडे प्रस्ताव पाठविण्याचे शासननिर्णयात स्पष्ट केले आहे.

राज्य शासनातील एमपीएससीकडील पदांच्या भरतीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील 28 जुलै रोजी मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याबैठकीत एमपीएसच्या पदभरतीसंदर्भातील हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर तातडीने हा शासननिर्णय जारी करण्यात आला आहे.

ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन राज्यातील कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. ही रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित विभागांनी 30 सप्टेंबरपर्यंत “एमपीएससी’कडे रिक्तपदांचा प्रस्ताव पाठविण्यास सांगण्यात आल्याने एमपीएससीची रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


15 ऑगस्टपर्यंत संबंधित विभागांनी ‘एमपीएससी’कडे रिक्तपदांचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश

MPSC Bharti 2021  – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचे निर्देश देले आहेत. उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून 4 मे 2021 आणि 24 जून 2021च्या शासन निर्णयातून सूट देण्यात यावी. ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. ही रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 15 ऑगस्टपर्यंत ‘एमपीएससी’कडे संबंधित विभागांनी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश अजित पवार यांनी आज दिले आहेत. (All departments in government should send proposal regarding vacancies to MPSC, Ajit Pawar’s instructions)

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती सभागृहात राज्य शासनातील एमपीएससीकडील पदांच्या भरतीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक, लेखा व कोषागार विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबईच्या सचिव स्वाती म्हसे-पाटील आदी उपस्थित होते.

‘कोरोना’च्या संकटामुळे केवळ सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील पदांच्या भरतीला मंजूरी देण्यात आली आहे. दिनांक ४ मे २०२१ आणि दिनांक २४ जून २०२१ च्या शासननिर्णयानुसार राज्यातील इतर विभागातील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला निर्बंध लावण्यात आले होते. मात्र विशेष बाब म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनातील विविध विभागांतील रिक्त असणाऱ्या पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदासह उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून 4 मे 2021 आणि 24 जून 2021 च्या शासन निर्णयातून सूट देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन राज्यातील कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.ही रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 15 ऑगस्टपर्यंत संबंधित विभागांनी ‘एमपीएससी’कडे रिक्तपदांचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले. त्यामुळे ‘एमपीएससी’ ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


MPSC च्या SEBC  प्रवर्गातील वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना दिलासा!!

MPSC Bharti 2021 – The State Government has directed the MPSC Commission to maintain the age limit and examination fee concession payable to the backward classes as per the provisions of advertisements of students who have applied for the open category but have exceeded the prescribed age limit. This will bring relief to the SEBC candidates of MPSC.

दुर्बल घटकांच्या १० टक्के आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय – 

एमपीएससीच्या सहसचिवांना शासनाने गुरुवारी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत सूचना दिल्या आहेत. एमपीएससीच्या रखडलेल्या विविध परीक्षांचे निकाल आणि मुलाखतींचा मार्ग राज्य सरकारने यामुळे मोकळा केला आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत आर्थिक दुर्बल घटकांच्या १० टक्के आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेताच एमपीएससीलाही भरतीप्रक्रियेसंदर्भात गुरुवारी सूचना पाठविल्या आहेत. यानुसार आता एमपीएससीच्या रखडलेल्या पूर्व व मुख्य परीक्षा आणि मुलाखतीसाठी ‘एसईबीसी’ वर्गातून निवड झालेल्या उमेदवारांना खुल्या व ईडब्ल्यूएस प्रवर्गातून लाभ घेता येईल.

दरम्यान, नव्याने पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यामुळे मराठा समाजातील काही उमेदवार आरक्षणामुळे पात्र ठरले असतील तरी मुलाखतीनंतरच पुढील प्रक्रिया पार पडेल.

नव्याने पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्याच्या सूचना

एमपीएससीला पत्र पाठवून ‘एसईबीसी’ वर्गाकरिता राखीव असलेली पदे खुल्या व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गात (ईडब्ल्यूएस) रूपांतरित करून निकाल, मुलाखती, शारीरिक चाचणी परीक्षांचे निकाल सुधारित केल्यानंतर केवळ नव्याने पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्याच मुलाखती, परीक्षा व शारीरिक चाचणी घेण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. ज्या उमेदवारांची शारीरिक चाचणी प्रलंबित आहे, त्यांच्यासाठी सुधारित निकालानुसार ती घेण्यात यावी, अशा सूचनाही सरकारने एमपीएससीला केल्या आहेत.


मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता – MPSC द्वारे उद्योग निरीक्षक संवर्गातील पदभरती करण्यात येणार !!

MPSC Bharti 2021 – Good News For Students Preparing For Group C!! The cabinet meeting of the Mahavikasaghadi government was held yesterday. Three decisions were taken in this meeting. It has been decided to hand over the recruitment process for the posts of Industry Inspectors from Industry Department, Energy Department and Labor Department to Group C category to Maharashtra Public Service Commission.

सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रामुख्यानं तीन निर्णय घेण्यात आले. उद्योग विभाग, उर्जा विभाग आणि कामगार विभागाकडील उद्योग निरीक्षक या गट क संवर्गातील पदाची भरतीप्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयाचा राज्यातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. राज्यातील विद्यार्थी विविध विभागातील सरळसेवा भरती MPSC करावी, अशी मागणी करत होते. सरकरारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

MPSC Bharti 2021

जिल्हा निवड समितीकडून परीक्षा लोकसेवा आयोगाकडे

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडील उद्योग संचालनालय व क्षेत्रीय कार्यालयातील उद्योग निरीक्षक (गट क,अराजपत्रित) या पदाची निवड यापूर्वी जिल्हा निवड समितीकडून केली जात होती. मात्र, ही पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे भरण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

Table of Contents

1 thought on “MPSC Bharti 2021”

Leave a Comment