MPSC Time Table 2022

MPSC Time Table 2022 – Exam Schedule 

MPSC Time Table 2022 – The Maharashtra Public Service Commission has recently announced the revised tentative timetable of the MPSC examinations for the year 2022 on the official website of the Commission. Click on the link below to download the schedule..

MPSC Tentative Time Table 2022 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2022 च्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजे वेळापत्रक आणि सद्यस्थिती जाहीर केली आहे. वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट देत राहा..

Tentative Timetable – MPSC examinations 2022


MPSC Time Table 2022 – Maharashtra Civil Engineering Services Main Examination 2020 Interview was held on Tuesday (25th January 2022) at Amravati. Students numbered 3,350 to 3,377 were to be interviewed. However, the interview has been postponed due to administrative reasons. The Maharashtra Public Service Commission has tweeted that the interview will be held on February 2, 2022 at the same place.

 

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020-अमरावती येथे दिनांक 25 जानेवारी, 2022 रोजी आयोजित मुलाखती (मुलाखत क्रमांक 3350 ते 3377) प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहेत. सदर उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 2 फेब्रु. 2022 रोजी त्याच ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत.

 

अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेची मुलाखत पुढे ढकलली

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेची २०२० मुलाखत अमरावती येथे मंगळवारी (ता. २५ जानेवारी २०२२) रोजी आयोजित करण्यात आली होती. यावेळी ३,३५० ते ३,३७७ या क्रमांकांच्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यात येणार होती. मात्र, प्रशासकीय कारणास्तव ही मुलाखत पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही मुलाखत २ फेब्रुबारी २०२२ रोजी त्याच ठिकाणी आयोजित करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे ट्विट करून कळविण्यात आले आहे.


MPSC 2022 स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध , डाउनलोड करा

MPSC Time Table 2022 : The Tentative schedule of competitive examinations to be conducted by the Maharashtra Public Service Commission in the year 2022 has been published on the Commission’s website. Candidates waiting For MPSC Time Table 2022 can download it form below Link. Check all MPSC Upcoming Exam 2022 Exam Dates and Notification dates, Download MPSC 2022 Time Table, MPSC Exam 2022 Tentative Schedule at below:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंक द्वारे डाउनलोड करू शकतात…

Maharashtra Public Service Commission has released the Tentative Time Table and Current Status of Competitive Examination 2022-January 2022. Candidates can download the MPSC Tentative Schedule 2022 in the mentioned below link :

MPSC, म्हाडा, भूमी अभिलेख, पोलीस भरती अश्या विविध स्पर्धा परीक्षांच्या मोफत तयारीसाठी लगेच डाउनलोड करा “महाभरती एक्साम अँप

New MPSC Time Table 2022

Download MPSC Tentative Schedule 2022

Old Time Table

MPSC Time Table 2022

Download MPSC Exam 2022 Exam Time Table


MPSC Time Table 2021 – MPSC has issued New Notice Regarding Examnination 2020. Candidates can check MPSC Tentative Dates for Exams like State Service Exam 2020, and other. Candidates can download their time table from the official website or by clicking here.

MPSC Time Table 2021

MPSC Time table 2021:

Name of the Board Maharashtra Public Service Commission
Name of the post Competitive  Examination
Exam date November, 2021

Download MPSC Time Table


MPSC Time Table 2021 – Interviews for Maharashtra Engineering Service Main Examination 2019 at Mumbai and Aurangabad centers will be conducted from 20th to 22nd October, 2021 and from 8th to 11th November, 2021 respectively. The date, time and place of the interview are being announced separately. Today MPSC just announced Interview Dates for Maha ESE 2021. Check it out at below

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 च्या मुंबई व औरंगाबाद केंद्रावरील मुलाखती अनुक्रमे दिनांक 20 ते 22 ऑक्टोबर, 2021 व 8 ते 11 नोव्हेंबर, 2021 या कालावधीत घेण्यात येतील. मुलाखतीचा दिनांक, वेळ व ठिकाण स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येत आहे.

MPSC Time Table 2021


MPSC 2020 Exam : एमपीएससीची मुख्य परीक्षा ४ डिसेंबरला, ‘या’ सहा केंद्रांवर होणार परीक्षा

MPSC Time Table 2021 – Maharashtra Public Service Commission (MPSC 2020 Main Exam) main exam date has been announced. State Service Main Examination 2020 will be held on 4th, 5th and 6th December, 2021. Maharashtra Public Service Commission has issued the schedule. Also, the notification on the Commission’s website should be reviewed for more details, the Commission said.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या (MPSC 2020 Main Exam) मुख्य परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० दिनांक ४, ५ आणि ६ डिसेंबर, २०२१ रोजी होणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वेळापत्रक जारी केलं आहे. तसेच, अधिक तपशिलासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील अधिसूचनेचे अवलोकन करावं, असे देखील आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.

आयोगाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, राज्य शासनाच्या सेवेतील विविध संवर्ग/ सेवांमधील भरतीकरीता आयोगामार्फत दिनांक २१ मार्च २०२१ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० च्या दिनांक ६ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालाआधारे, मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२०, दिनांक ४, ५ आणि ६ डिसेंबर २०२१ रोजी अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. कोरोना विषाणू संसर्ग आणि आरक्षणाच्या मुद्यामुळं परीक्षा लांबणीवर पडली होती. कोरोनाचं कारण देत आयोगानं परीक्षा लांबणीवर टाकल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुण्यासह राज्यभरात चक्काजाम आंदोलन केल्यानंतर परीक्षा २१ मार्चला सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अशा दोन सत्रात ही परीक्षा झाली होती. राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०चा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. त्यात ३ हजार २१४ उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड करण्यात आली असून, मुख्य परीक्षेची अधिसूचना स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाने दिली होती.

अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेची तारीखही जाहीर

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचीही तारीख जाहीर करण्यात आली आहे. अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचे आयोजन येत्या 18 डिसेंबर रोजी केले जाईल. विद्यार्थी मुख्य परीक्षेची तारीख जाहीर करण्याची मागणी आयोगाकडे करत होते. एमपीएससी आयोगाने या तारख्या जाहीर केल्या आहेत.


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक “या” महिन्यात जाहीर करण्यात येणार

MPSC Time Table 2021 – The Maharashtra Public Service Commission (MPSC) is scheduled to conduct competitive examinations in 2022 at the end of November, the MPAC administration said. So students will have enough ideas to prepare for next year’s exams.

एमपीएससी’च्या परीक्षा कधी होतील, वेळापत्रक काय असेल, सर्वाधिक पदे कोणत्या परीक्षेसाठी असतील, अशा अनेक प्रश्नांबाबत राज्यातील साधारण चार लाख विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता असते. त्यामुळे दरवर्षी आयोगाकडून या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक डिसेंबरमध्ये जाहीर होते. यंदा हे अंदाजित वेळापत्रक नोव्हेंबर अखेर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती ‘एमपीएससी’ने ट्विटर हँडलद्वारे दिली आहे. करोना प्रादुर्भावामुळे २०२२मधील स्पर्धा परीक्षा होतील की नाही, याबाबत साशंकता होती. त्याचबरोबर राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाल्याने, यंदा पदभरती होणार नाही किंवा पुढे ढकलण्यात येईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, ‘एमपीएससी’ने याबाबत अधिकृत माहिती प्रसिद्ध करून पदभरतीच्या परीक्षा होतील, असे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या अंदाजित स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक येत्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस घेण्यात येणार आहे, अशी माहिती एमपीएसी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्षी होणाऱ्या परीक्षांची तयारी करण्यासाठी पुरेशी कल्पना येणार आहे.

मुख्य परीक्षांच्या तारखा लवकरच

राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२० आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२० या दोन परीक्षांच्या तारखा येत्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. याबाबतची माहितीही ‘एमपीएससी’ने अधिकृत ट्विटर हँडलद्वारे दिली आहे. अधिक माहितीसाठी आयोगाच्या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


पशुधन विकास अधिकारी पदासाठी मुलाखतीच्या तारखा जाहीर 

MPSC Time Table 2021 –  MPSC has issued new notice regarding Livestock Development Officer, Maharashtra Animal Husbandry, Gr-A- Interview Schedule. Applied candidates can check their LDC MPSC Bharti Interview schedule at below. Written exam result had been Published earlier. Total 1048 candidates have been shortlisted for an Interview. LDC MPSC Interview will be conducted from 1st Sep to 24th Sep at various center across state. Check it out Now

MPSC ने पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन, Gr-A- मुलाखत वेळापत्रकाबाबत नवीन सूचना जारी केली आहे. लेखी परीक्षेचा निकाल यापूर्वी प्रकाशित झाला होता. मुलाखतीसाठी एकूण 1048 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. पशुधन विकास अधिकारी मुलाखत 1 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर दरम्यान राज्यभरातील विविध केंद्रांवर घेतली जाईल.

MPSC Time Table 2021


महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा २०२० पुढच्या महिन्यात आयोजित होणार !!

MPSC Time Table 2021 –Maharashtra Public Service Commission has issued new notice about MPSC Subordinate Services Exam Dates. According to the notice MPSC Subordinate exam will be conducted on 4th September 2021. Candidates waiting for MPSC Exam dates can check below Notice and appear for exam on a given date.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यास आपत्ती व्यवस्थापन विभागानं परवानगी दिली आहे.आपत्ती व्यवस्थापन विभागानं परीक्षा घेण्यास परवानगी दिल्यानं परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे. 4 सप्टेंबरला होणार संयुक्त गट ब पूर्व परीक्षा आयोजित केली जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं या संदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळं 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. विद्यार्थ्यांकडून देखील सातत्यानं परीक्षा कधी आयोजित केली जाणार यांसदर्भात विचारणा केली जात होती.

MPSC Time Table 2021

महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिपत्रक

पुढील अपडेटससाठी आयोगाच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं परीक्षेचं आयोजनासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून 3 ऑगस्ट रोजी परीक्षेला परवानगी देणार पत्र प्राप्त झाल्याचं सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोगन 4 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येईल, असं स्पष्ट केलं आहे. तर, परीक्षेच्या आयोजनासंदर्भात पुढील अपडेटस साठी आयोगाच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन केलं आहे.

MPSC सदस्यांची फाईल कधी मिळाली राज्यपाल कार्यालयाचा खुलासा

एमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल अगोदरच राजभवन येथे पाठविली आहे अश्या आशयाच्या बातम्या काही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीसंदर्भात शिफारस असलेली नस्ती सोमवार दिनांक २ ऑगस्ट रोजी दुपारनंतर राजभवन येथे प्राप्त झाली असून ती राज्यपालांच्या विचाराधीन आहे, असं राज्यपाल कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.


महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट ए परीक्षांचे मुलाखत वेळापत्रक वेळापत्रक जारी

MPSC Time Table 2021 – Interview Schedule for Advt.No. 07/2020, Dean (Dental), Government Dental Colleges and Hospitals, Maharashtra Medical Education and Research Services, Group A has been issued on official site of MPSC. Those candidates who have applied for Maharashtra Medical Education and Research Services, Group A Recruitment can check Interview Time table from below link.

Interview Time table – मुलाखत वेळापत्रक 07/2020, डीन (डेंटल), शासकीय दंत महाविद्यालये आणि रुग्णालये, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट ए एमपीएससीच्या अधिकृत वेबसाईट वर  प्रसिद्ध करण्यात आला आहे. ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट ए भरतीसाठी अर्ज केले आहेत ते खाली दिलेल्या लिंकवरून मुलाखतीची वेळ सारणी तपासू शकतात.

  • Interview Venue – MPSC 8th Floor Cooperage Telephone Nigam Bldg., M.K.Road, Cooperage, Mumbai-400021
  • Interview Date – 28/06/2021
  • Time –  09.30 am

ELIGIBLE CANDIDATE LIST


महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक व सद्यस्थिती जारी

MPSC Time Table 2021 –Maharashtra Public Service Commission has published Tentative Time Table and Current Status of Competitive Examination 2020 till 1st April 2021. Applied candidates can check below MPSC Time Table 2021 and Can Download MPSC Exam Schedule from below link. Also They can download MPSC Answer Key as well as Admit Card From Below Link

Important Link For MPSC Time Table 2021

Download MPSC Time Table 2021 PDF

CLICK HERE

MPSC Admit Card For PSI Exam Held on 11th April 2021

Click Here

MPSC Answer Key PDF 2021

Click Here

 


MPSC Time Table 2021 – Maharashtra Public Service Commission has published Tentative Time Table and Current Status of Competitive Examination 2020 till 28th Feb 2021. Applied candidates can check below MPSC Time Table 2021 and Can Download MPSC Exam Schedule from below link

Tentative Time Table and Current Status of Competitive Examination 2020-Download Here-Till Status 28th Feb 2021

 


MPSC Time Table 2021 – Maharashtra Public Service Commission has announced Tentative Time Table and Current Status of Competitive Examination 2020. Candidates who have applied for State Service Pre-Examination, Engineering Service Pre-Examination and Secondary Service Non-Gazetted Group-B and Other MPSC Exams can check their Examination Schedule from below PDF Link:

MPSC Time Table 2021

Tentative Time Table and Current Status of Competitive Examination 2020-Download Here

Table of Contents

1 thought on “MPSC Time Table 2022”

Leave a Comment