MPSC Duyyam Seva Admit Card 2022 – Maharashtra Public Service Commission (MPSC) has released the Maharashtra Secondary Services Non-Gazetted Group B Main Examination 2022 Combined Paper No. 1 (MPSC Mains Admit Card 2022) for various posts. Candidates who have applied for this exam (MPSC Secondary Service Exam 2022) can download their admit card (MPSC SSE Admit Card 2022) by visiting the official website of MPSC, mpsc.gov.in. This exam (MPSC SSE Mains Exam 2022) will be conducted from 11th September 2022.
How to Download MPSC Duyyam Seva SSE Admit Card 2022
- Visit the official website of MPSC, mpsconline.gov.in.
- On the homepage, click on ‘Download Admission Certificate’.
- Enter your mobile number and OTP or your email ID and OTP.
- Your MPSC Group C Admit Card 2022 will appear on the screen.
- Download MPSC Group C Admit Card 2022 and save it.
Click Here To Download MPSC Admit Card
Click Here To Check MPSC Duyyam Seva Advertisement
MPSC Physical Exam Duyyam Seva 2019 Update – The Physical Examinations Schedule is published today. The candidates can Check the Details From Following Notifications published by MPSC Today on 28th Jan 2022.
जाहिरात क्रमांक 08/2019 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019- पोलीस उपनिरीक्षक
- कोल्हापूर व लातूर केंद्रावरील शारीरिक चाचणी व मुलाखती पुढीलप्रमाणे घेण्यात येणार आहेत:-
- कोल्हापूर:- 9 ते 11 फेब्रुवारी 2022
- लातूर:- 14 ते 17 फेब्रुवारी 2022
सविस्तर कार्यक्रम लवकरच स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथे 1400+ पदांची भरती सुरु -नवीन जाहिरात !!
MPSC Vacancy 2021 – 2022 : MPSC has issued job recruitment Notification for Various Posts like Industry Inspector, Deputy Inspector, Technical Assistant, Clerical Typography (Marathi / English). There is 900 vacant posts to be filled under MPSC Vacancy 2021. Those candidates who wish to apply for MPSC Bharti 2021, MPSC Recruitment 2021 can apply Online from 22nd December 2021 as per posts and the last date to apply for MPSC Job Vacancy 2021 is 31 January 2022. More details about MPSC Recruitment 2021, MPSC Vacancy 2021 – 2022 are as given below:
The MPSC gave this information through a circular. The deadline for filling up applications from MPSC was January 11 for filling up the application for Maharashtra Group C Joint Pre-Examination 2021 and January 15 for filling up the application for Civil Judge Junior Level and Magistrate First Class Pre-Examination 2021. But now the deadline for filling up the application and paying the fee by challan has been extended. In addition, the MPSC has clarified that there is no change in the terms and conditions of the published advertisement. More information about this is given on the website of MPSC.
There is big news for the candidates who are looking for Group C jobs in Maharashtra. Maharashtra Public Service Commission has extended the last date of application for Group C posts. Now candidates can apply for 900 posts till January 31. Steps to apply have been given on the official website mpsc.gov.in.
According to the released notification, the preliminary examination will be conducted by the commission on April 3, 2022 and the main examination will be conducted on August 6, 2022. For more details candidates can check by going to the notification.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२१ या परीक्षांचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता या परीक्षांसाठी अनुक्रमे १५ जानेवारी आणि 31 जानेवारीपर्यंत अर्ज करता येईल.
Date Extend Notice-1
-
MPSC Bharti 2022-547 Posts
-
Maha Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022– Will Be Through MPSC
-
लिपिक टंकलेखक व कर सहायक या पदांच्या भरतीसाठी मुख्य परीक्षेनंतर घ्यावयाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीचे निकष
-
MPSC 2022 परीक्षेच्या तारखा जाहीर, ‘हे’ आहे वेळापत्रक
-
MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ प्रवेश प्रमाणपत्र प्रसिद्ध !!
-
MPSC Free Mock Test 2022
MPSC Recruitment 2021 – महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “उद्योक निरीक्षक,दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहायक, लिपिक टंकलेख ( मराठी/इंग्रजी)” पदांच्या एकूण 900 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…
- पदाचे नाव – उद्योक निरीक्षक,दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहायक, लिपिक टंकलेख ( मराठी/इंग्रजी)
- पद संख्या – 900 जागा
- फीस –
- अमागास – रु. 394/-
- मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अनाथ – रु. 294/-
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणीक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2022
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For MPSC Bharti 2021 |
|
Syllabus MPSC Group C | |
अर्ज करा | |
जाहिरात वाचा | |
अधिकृत वेबसाईट |
MPSC Vacancy 2022 : MPSC has issued job recruitment Notification for Post of Assistant Divisional Officer Limited Divisional Competitive Examination 2021, District Civil Surgeon Cadre, Maharashtra Medical & Health Services, Group-A, Specialist Pathologists, Maharashtra Medical & Health Services, Group-A, Specialist Psychiatrists, Maharashtra Medical & Health Services, Group- A, Specialist Ophthalmologist, Maharashtra Medical & Health Services, Group-A, Specialist Anesthesiologist, Maharashtra Medical & Health Services, Group-A, Specialist Radiologist, Maharashtra Medical & Health Services, Group-A, Orthopedic Surgeon Specialist, Maharashtra Medical and Health Services, and many more. There is 453 vacant posts to be filled under MPSC Vacancy 2022. Last date to apply for MPSC Job Vacancy 2021 is 31 January 2021. More details about MPSC Recruitment 2022, MPSC Vacancy 2022 are as given below:
MPSC Recruitment 2022 – महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “सहाय्यक विभाग अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2021, जिल्हा सिव्हिल सर्जन संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ, विशेषज्ञ संवर्गातील पॅथॉलॉजिस्ट, महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, गट-अ, विशेषज्ञ संवर्गातील मानसोपचारतज्ज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, गट-अ, विशेषज्ञ संवर्गातील नेत्र शल्यचिकित्सक, महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, गट-अ, तज्ज्ञ संवर्गातील भूलतज्ज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, गट-अ,विशेषज्ञ संवर्गातील रेडिओलॉजिस्ट, महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, गट-अ, ऑर्थोपेडिक सर्जन विशेषज्ञ संवर्गातील, महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, गट-अ, वैद्यकीय अधिकारी-प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ संवर्गातील, महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, गट-अ, वैद्यकीय अधिकारी-कान, नाक आणि घसा तज्ञ संवर्गातील, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ, वैद्यकीय अधिकारी क्षयरोग विशेषज्ञ संवर्गातील, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ, वैद्यकीय अधिकारी-विशेषज्ञ संवर्गातील बालरोगतज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, गट-अ” पदांच्या एकूण 453 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…
- पदाचे नाव – सहाय्यक विभाग अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2021, जिल्हा सिव्हिल सर्जन संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ, विशेषज्ञ संवर्गातील पॅथॉलॉजिस्ट, महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, गट-अ, विशेषज्ञ संवर्गातील मानसोपचारतज्ज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, गट-अ, विशेषज्ञ संवर्गातील नेत्र शल्यचिकित्सक, महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, गट-अ, तज्ज्ञ संवर्गातील भूलतज्ज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, गट-अ,विशेषज्ञ संवर्गातील रेडिओलॉजिस्ट, महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, गट-अ, ऑर्थोपेडिक सर्जन विशेषज्ञ संवर्गातील, महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, गट-अ, वैद्यकीय अधिकारी-प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ संवर्गातील, महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, गट-अ, वैद्यकीय अधिकारी-कान, नाक आणि घसा तज्ञ संवर्गातील, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ, वैद्यकीय अधिकारी क्षयरोग विशेषज्ञ संवर्गातील, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ, वैद्यकीय अधिकारी-विशेषज्ञ संवर्गातील बालरोगतज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, गट-अ
- पद संख्या – 453 जागा
- फीस –
- अराखीव प्रवर्ग – रु.719/-
- मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अनाथ – रु. 449/-
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणीक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2022
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For MPSC Bharti 2021 |
|
अर्ज करा | |
जाहिरात वाचा | |
अधिकृत वेबसाईट |
MPSC Vacancy 2022 : MPSC has issued job recruitment Notification for Post of Civil Judge Junior Level and Magistrate. There is 63 vacant posts to be filled under MPSC Vacancy 2021. Those candidates who wish to apply for MPSC Bharti 2021, MPSC Recruitment 2022 can apply Online from 24th December 2021 and the last date to apply for MPSC Job Vacancy 2022 is 31 January 2021. More details about MPSC Recruitment 2022, MPSC Vacancy 2022 are as given below:
MPSC Recruitment 2022 – महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व दंडाधिकारी” पदांच्या एकूण 63 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…
- पदाचे नाव – दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व दंडाधिकारी
- पद संख्या – 63 जागा
- वेतनश्रेणी – 27700/- ते 44770/-
- फीस –
- अराखीव प्रवर्ग – रु. 394/-
- मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अनाथ – रु. 294/-
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणीक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2022
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For MPSC Bharti 2021 |
|
अर्ज करा | |
जाहिरात वाचा | |
अधिकृत वेबसाईट |
MPSC Vacancy 2021 – Maharashtra Public Service Commission has issued latest recruitment Notification for Various Posts like MPSC Duyaam Sevam (Maharashtra Sub-Ordinate) Pre Exam 2021- Assistant Section Officer, State Tax Inspector & Police Sub-Inspector . There is 666 vacant posts to be filled under MPSC Vacancy 2021. Those candidates who wish to apply for MPSC Duyaam Sevam Bharti 2021, MPSC Duyaam Sevam Recruitment 2021 can apply Online from 28th October 2021 and the last date to apply for MPSC Job Vacancy 2021 is 30 November 2021. More details about MPSC Duyaam Sevam Recruitment 2021 are as given below:
जाहिरात क्रमांक 249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 30 नोव्हेंबर 2021 रोजी 23:59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
MPSC Recruitment 2021 – महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब पूर्व परीक्षा – 2021” पदांच्या एकूण 666 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्वारे भरावयाच्या एकूण 666 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर परीक्षा दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल. जाहिरात क्रमांक 249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 च्या जाहिरातीमध्ये नमूद परीक्षा आयोजनाचा वार ‘रविवार’ ऐवजी ‘शनिवार’ असा वाचावा.
- पदाचे नाव – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब पूर्व परीक्षा – 2021
- पद संख्या –666 जागा
- वयोमर्यादा – 18 वर्ष ते 38 वर्ष
- फीस –
- आमागास उमेदवारांकरिता : रु.394/-
- मागासवर्गीय उमेदवारांकरिता : रु.294/-
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणीक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –30 नोव्हेंबर 2021
रिक्त पदांचा तपशील – MPSC Sub-Ordinate Exam Recruitment 2021
01 | Assistant Section Officer | 100 Posts |
02 | State Tax Inspector | 190 Posts |
03 | Police Sub-Inspector | 376 Posts |
शैक्षणिक पात्रता – Maharashtra Sub-Ordinate Exam Bharti 2021 Job Qualification |
|
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब पूर्व परीक्षा – 2021 (सहायक विभाग अधिकारी, राज्य कर निरीक्षक ) | * भारत सरकारनं मान्यता दिलेल्या विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. * याशिवाय पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेले उमदेवार देखील अर्ज दाखल करु शकतात. मात्र, मुख्य परीक्षेपूर्वी त्यांनी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे |
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब पूर्व परीक्षा – 2021 (पोलिस उपनिरीक्षक) | विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य |
वेतन – Maharashtra Sub-Ordinate Exam Notification |
|
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब पूर्व परीक्षा – 2021 | एस १४, रु ३८,६००-१२२८०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाने देय |
शारीरिक पात्रता – Maharashtra Sub-Ordinate Exam Physical Criteria |
|
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब पूर्व परीक्षा – 2021 | पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पुरुष उमेदवाराची उंची 165 सेमी तर महिला उमेदवारची उंची 157 सेमी असणं आवश्यक आहे. तर पुरुष उमेदवारांना किमान 5 सेमी छाती फुगवता आली पाहिजे. |
वयोमर्यादा – Age Limit For MPSC Sub-Ordinate Exam Applictaion 2021 |
|
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब पूर्व परीक्षा – 2021 (सहायक विभाग अधिकारी, राज्य कर निरीक्षक ) | वयोमर्यादा 18-38 वर्षांपर्यंत |
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब पूर्व परीक्षा – 2021 (पोलिस उपनिरीक्षक) | वयोमर्यादा 19- 31 वर्षांपर्यंत |
अर्ज कसा करावा – How To Apply For MPSC Bharti 2021 |
|
|
MPSC Duyaam Seva Bharti 2021 – Application Fees |
|
Open category | ₹ 394/- |
Reserved category | ₹ 294/- |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For MPSC Bharti 2021 |
|
? अर्ज करा | |
जाहिरात वाचा | |
अधिकृत वेबसाईट |
आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभागात MPSC अंतर्गत 15 हजार जागा भरणार
MPSC Vacancy 2021 – The Maharashtra Public Service Commission (MPSC) will soon begin the process of filling up a total of 15,511 posts from Group A to C in the Department of Public Health and Medical Education. Some important decisions have been taken in the meeting chaired by Deputy Chief Minister Ajit Pawar in connection with the examinations conducted by MPSC and recruitment of Vacant Posts.
-
मोठी बातमी! ‘MPSC ची सर्व रिक्त पदे ३१ जुलैपर्यंत भरणार’, ESBC वर्गातील उमेदवारांच्या वयोमर्यादेत वाढ
-
MPSC मार्फत BMC करिता गट अ पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु
-
ESBC आणि SEBC प्रवर्गातील उमेदवारांना दिलासा देणारे शासन निर्णय जारी
-
MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा अंतिम उत्तरतालिका जाहीर !!
सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना भरतीच्या निर्बंधामधून सूट दिली असून गट ‘अ’ ते ‘क’ पर्यंतची एकूण १५ हजार ५११ जागा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी बुधवारी दिली. भरणे म्हणाले, ‘‘एमपीएससी’मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि रिक्त जागांच्या भरतीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले घेतले आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग इत्यादी विभागांना जागा भरतीच्या निर्बंधांमधून सूट दिली आहे. तसेच गट ‘अ’ ची चार हजार ४१७ जागा, गट ‘ब’ ची आठ हजार ३१ आणि गट ‘क’मधील तीन हजार ६३ जागा अशा एकूण १५ हजार ५११ जागा भरण्यास अर्थ विभागाने २०१८ पासून मान्यता दिलेली आहे. त्याअनुषंगाने त्यांचे आरक्षण तपासून भरती गतीने राबविण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे.’’
उमेदवारांच्या मुलाखतीच्या टप्प्यावर प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने ‘एमपीएससी’ सदस्यांच्या चार रिक्त जागा भरणे गरजेचे आहे. यासाठी जुलै अखेरपर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडण्याबाबतही बैठकीत निर्देश दिले. याशिवाय केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यसंख्येत वाढ करण्याच्या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा करण्यात आली, जेणेकरून भविष्यातील मुलाखती गतीने पार पाडता येतील.
MPSCच्या 817 पदांची भरती प्रक्रिया लवकर सुरू करण्याच्या सूचना !!
MPSC Vacancy 2021 – An important meeting was held today in the presence of Deputy Chief Minister Ajit Pawar. The meeting also discussed the recommendations made by the MPSC for 817 seats, he said. So in Upcoming days these vacant posts will get filled by MPSC
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत MPSC ने 817 जागांसाठी केलेल्या शिफारशीबाबतही चर्चा झाल्याची माहिती भरणे यांनी दिलीय. SEBCच्या जागांबाबत आम्ही विधी व न्याय विभागाचा अभिप्राय मागितला आहे. आज संध्याकाळपर्यंतच तो अभिप्राय येईल, असं सांगतानाच आयोगावर 31 जुलैपर्यंत सदस्यांची रिक्त पदे भरली जातील असंही भरणे यांनी सांगितलं.
या बैठकीत 48 SEBC सह 413 विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नियुक्ती देण्याचं आश्वासन देण्यात आल्याची माहिती विद्यार्थी प्रतिनिधींनी दिली आहे. MPSCच्या 817 पदांची भरती लवकरच केली जाणार आहे. SEBC च्या कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही, असा दावा यावेळी भरणे यांनी केलाय. तसंच 31 जुलैपर्यंत MPSC आयोगावर 4 सदस्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
MPSC च्या परीक्षांचं वेळापत्रक एक वर्ष आधी जाहीर करण्याची सूचना
त्याचबरोबर UPSC च्या धर्तीवर राज्यात MPSC च्या परीक्षांचं वेळापत्रक एक वर्ष आधी जाहीर करण्याची सूचनाही आजच्या बैठकीत अजित पवार यांनी MPSCला दिल्याचं भरणे म्हणाले. 15 हजार 717 पदांच्या भरतीची प्रक्रियाही लवकर सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. कोरोना काळात वित्त विभागाने शासकीय भारतीवर बंदी आणली होती. ही पदे भरण्यासाठी ती बंदी काहीशी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही भरणे यांनी सांगितलं.
MPSC Vacancy 2021 – The finance department has given the green light to fill a total of 15,515 posts in the state. Necessary action will be taken with the approval of the Finance Department, Deputy Chief Minister Ajit Pawar announced in the Assembly. Check below Update on MPSC Vacancy 2021
राज्यात १५ हजार ५१५ MPSC ची पदे भरण्यास वित्त विभागाची मान्यता
महाराष्ट्रात २०१८ पासून रिक्त असलेली विविध श्रेणीतील रिक्त पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यासाठी वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. राज्यातील एकुण १५ हजार ५१५ पदे भरण्यासाठी वित्त विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे. वित्त विभागाच्या मान्यतेमुळे आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जाहीर केले. ही रिक्त पदे भरणे आवश्यक असल्याच्या अनुषंगाने उपाययोजना करत ठोस निर्णय घेण्यात आला. या भरतीसाठी मान्यता देण्यात आल्याचेही अजित पवार यांनी विधानसभेत सभागृहाला सांगितले.
परीक्षांचे निकाल जलद गतीने लावण्यासाठी उपाययोजना करताना ठोस निर्णय घेण्यात आले. त्यासाठीच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला रिक्त पदे भरण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
या एकुण १५ हजार ५१५ रिक्त पदांमध्ये गट अ, ब आणि क श्रेणीतील रिक्त पदांचा समावेश आहे. अप्पर मुख्य सचिव वित्त विभागाकडून या पदांच्या भरतीसाठी मान्यता देण्यात आली आहे. एमपीएससीची रिक्त पदे तातडीने भरावीत अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत होती. या पदांच्या भरतीला आता वित्त विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या दिवसांमध्ये ही भरती प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील असेही अजितदादांनी सभागृहाला सांगितले.
कोणत्या गटाअंतर्गत किती जागा ?
- गट जागा
अ ४४१७
ब ८०३१
क ३०६३ - एकुण जागा – १५ हजार ५१५
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents