MSCE Scholarship Exam 2021

शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक २३ मे, २०२१ रोजी घेण्यात येणार !!

MSCE Scholarship Exam 2021 – The Pre-Primary Scholarship Examination and the Pre-Secondary Scholarship Examination conducted by the Maharashtra State Examination Council are conducted in the month of February every year. The examination is conducted simultaneously in all the districts of the state. This examination is conducted for students pursuing government approved, subsidized, unsubsidized, permanent unsubsidized, self-financed education. The exam is scheduled to be held in April this year as the corona has not subsided yet

शिष्यवृत्ती परीक्षा – २०२१ ही दि. २५ एप्रिल, २०२१ ऐवजी २३ मे, २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.

MSCE Scholarship Exam 2021 -

Latest Update on 29th March 2021- इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल २०२१ करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेसाठी दिनांक ३०/०३/२०२१ रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

शाळा माहिती प्रपत्रातील माहितीत काही दुरुस्ती करावयाची असल्यास शाळेच्या लेटरहेडवर संबंधित मुख्याध्यापकाच्या सही व शिक्क्यासह [email protected] या हेल्पलाईन ईमेलला विनंती अर्ज सादर करावा.

MSCE Scholarship Exam 2021

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येते. परंतु, करोनाच्या संकटामुळे ही परीक्षा दोन महिने पुढे ढकलण्यात आली असून, फेब्रुवारी २०२१ ऐवजी 25 एप्रिल 2021 रोजी  ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

दरवर्षी इयत्ता पाचवीसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता आठवीसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती घेण्यात येते. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी ही परीक्षा घेण्यात येते. शासनमान्य शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येते.

Leave a Comment

सरकारी नोकरी अपडेट्स व्हाट्सप्प वर मिळवा..