MTNL & BSNL मध्ये हजारो पदे कंत्राटी पद्धतीने भरणार..अधिक माहिती वाचा !
MTNL Bharti 2022 : Mahanagar Telephone Corporation (MTNL) and Bharat Sanchar Nigam (BSNL) have decided to hire candidates on a consultant or contract basis. In MTNL’s Delhi and Mumbai establishments, 14,387 employees took voluntary retirement. As a result, MTNL has 1854 employees in Mumbai and 2400 in Delhi. And in BSNL Out of one lakh 53 thousand 786 employees , 78 thousand 569 retired. BSNL now has 75,217 employees. The reduction in staffing has had a huge impact on customer service. So in coming days we can expect Huge Number of Recruitment in Telecom Sector Of India. Keep Visiting to get latest Update on MTNL Bharti 2022, BSNL Bharti 2022, MTNL Mumbai Bharti 2022
कर्मचाऱ्यांची संख्या अतिरिक्त असल्याची सांगत सक्तीची स्वेच्छानिवृत्ती देणाऱ्या महानगर टेलिफोन निगम (एमटीएनएल) व भारत संचार निगमने (बीएसएनएल) आता याच कर्मचाऱ्यांची सल्लागार वा कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याचे ठरविले आहे.काही माजी कर्मचाऱ्यांची याआधीच नियुक्ती केली असली तरी ती स्वेच्छानिवृत्ती योजनेतील कलमाचा भंग असल्याचे स्पष्ट होत असल्यामुळे कात्रीत सापडलेल्या व्यवस्थापनाकडून माजी कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी आणखी काय पर्याय आहे, याचा विचार केला जात आहे.
एमटीएनएल आणि बीएसएनएल या सार्वजनिक उपक्रमांमध्ये नोव्हेंबर २०१८ पासून कर्मचाऱ्यांना वेतन उशिराने देण्याची पद्धत सुरू करून कर्मचाऱ्यांच्या मनात असुरक्षितता निर्माण केली गेली. गेली अनेक वर्षे कर्मचाऱ्यांना दूरध्वनी सेवा सुरळीत देण्यासाठी आवश्यक ती सामग्री उपलब्ध करून न देता ग्राहकांचा रोष ओढवून घेतला गेला. याचे सर्व खापर कर्मचाऱ्यांच्या माथी मारण्यात आले आणि कंपन्या तोट्यात आहेत, असे सांगून केंद्र सरकारने या दोन्ही सार्वजनिक उपक्रमांमध्ये आणलेल्या स्वेच्छानिवृत्तीच्या योजनेनुसार निवृत्ती घेणे भाग पाडले.
MTNL Mumbai Bharti 2022
एमटीएनएलच्या दिल्ली व मुंबई या आस्थापनांमध्ये १४ हजार ३८७ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यामुळे एमटीएनएल मुंबईमध्ये १८५४, तर दिल्लीमध्ये २४०० कर्मचारी कार्यरत आहेत.
BSNL Bharti 2022
बीएसएनएलमध्ये एक लाख ५३ हजार ७८६ पैकी ७८ हजार ५६९ कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्ती घेतली. बीएसएनएलमध्ये आता ७५ हजार २१७ कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचारी संख्या कमी झाल्याने ग्राहक सेवेवर कमालीचा परिणाम झाला. परिणामी काही सेवा कंत्राटी पद्धतीने तर काही सेवांसाठी माजी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली गेली. स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती केली गेली. मात्र अशी नियुक्ती करता येत नाही, असे स्पष्ट झाल्यानंतर मात्र आता व्यवस्थापन कात्रीत सापडले आहे.
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents
Job
Sir form Aastat Pan website Open chha nahi hote tar form bharyla problem yato Sir plz Sir website chha kahi sangha na
Respected sir And mam
Myself jitendra Umakant tiwari I am searching for job if there any vacancy pls inform me I am interested work with bsnl office
Thanks and regards
Jitendra tiwari
7499415713
Sir form bhartana Side open chha nahi hote Sir plz Sir kahi sangha na